शिक्षक पतिच्या निधनानंतर पत्नीने विषारी औषध पिऊन संपवली जिवनयात्रा शिरूर कासार - तालुक्यातील खामकर वाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकाचा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटनेच्या काही तासातच त्यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून पति पाठोपाठ आपला जिवन प्रवास थांबवला. या घटनेनंतर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. खामकरवाडी येथील शिक्षक कन्हैया लाल खामकर वय 52 वर्ष हे तालुक्यातील आर्वी केंद्रांतर्गत असलेल्या शिंदे वस्ती शाळेवर शिक्षक म्हणून कार्य करीत होते. त्यांना दि. 21 नोव्हेंबर वार गुरुवार रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला व यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा शोक कुटुंब व्यक्त करीत असतानाच त्यांच्या पत्नी राहीबाई कन्हैयालाल खामकर वय 45 वर्ष यांनी पुढील काही वेळातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह शिरूर येथील शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

- बीड:दिनांक 23 नोव्हेंबर रोजी विधानसभेचे मतमोजणी होणार आहे बीड येथील मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी होणार असून पोलिसांचा कडे कोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कुठलीही अप्रिय घटना घडून यासाठी प्रशासन देखील दक्षता घेत असून पोलीस प्रशासनाने देखील खबरदारी घेतली आहे1
- फक्त महाविकास आघाडीच1
- संदीप क्षीरसागर यांचे जाहिर सभेत तूफानी भाषण1
- Ky umar 🌸kya sama 🌅1
- बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या बूथ केंद्रावरून मतदारांच्या प्रतिक्रिया.1
- beed परळीत बोगस मतदान धनंजय मुंडे राजेसाहेब देशमुख.कॅमेय्राची पीन काढली1
- Beed Parali Vidhan sabha: धर्मापुरी येथे सी.सी.टीव्ही कॅमेरे बंद करून बोगस मतदान? नेमकं काय घडलं?1
- बीड राजेसाहेब देशमुख यांची प्रतिक्रिया...1