भागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागा सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद घेऊन जनसेवा करणार्या पोलिसांना, नेहमीच सण समारंभाला मुकावे लागते. अशावेळी भागीरथी महिला संस्थेच्या वतीने, कोल्हापुरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचार्यांना राखीचा पवित्र धागा बांधण्यात आला. त्यातून जनसेवेत २४ तास कार्यरत असणार्या पोलीस बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. तर पोलीस दलाकडूनही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले. कोल्हापुरातील भागीरथी महिला संस्थेच्या माध्यमातून सौ. अरुंधती महाडिक यांनी महिला सबलीकरणाचे सातत्यपूर्ण काम केले आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही पोलिसांसाठी रक्षाबंधन हा उपक्रम राबवण्यात आला. भागीरथी संस्थेच्या सदस्यांनी पोलीस कर्मचार्यांना मनोभावे ओवाळून, त्यांना राखीच्या बंधनाचा अतूट धागा बांधला. यापुढेही पोलिस दलाकडून महिला भगीनींचे रक्षण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, शाहूपुरीचे निरीक्षक संतोष डोके, राजारामपुरीचे निरीक्षक विकास जाधव तसेच करवीरचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करून, भागीरथी महिला संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. शाहूपुरी पोलिस ठाण्यात झालेल्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचार्यांना भागीरथी महिला संस्थेच्या रंजना शिर्के, अर्चना मोटे, पूजा संन्नके, रूपाली कुंभार, दीपा पाटील, राजेश्वरी मोटे, शारदा पोटे, सुप्रिया चौगुले यांनी राखी बांधली. तर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, उपनिरीक्षक खंडू गायकवाड, प्रमोद खाडे, मयुश्री खरात यांच्यासह हवालदार एकनाथ कळंत्रे, मंगेश माने, प्रीतम मिठारी, गजानन परीट अशा पोलीस कर्मचार्यांना राखी बांधण्यात आली. यावेळी शिवानी पाटील, जीविज्ञा क्षीरसागर, गायत्री फाले, राधिका पाटील, शरयू भोसले उपस्थित होत्या. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात निरीक्षक किरण लोंढे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांना राखीचा धागा बांधण्यात आला. यावेळी ऐश्वर्या देसाई, राधा मेस्त्री, कल्याणी पवार मेढे, सपना मेथे, अनिता सावंत, अश्विनी मिठारी, सायली सावंत, नम्रता सुतार, नक्षत्र सणगरे, दिपाली बेलवलकर उपस्थित होत्या. तर राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास जाधव, उपनिरीक्षक रुपेश इंगळे, मनोज कदम यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचार्यांना, भागीरथी संस्थेच्या छाया ननवरे, सीमा पालकर, चंद्रकला सिदनेर्ली, शुभांगी सूर्यवंशी, दीपिका राकुडे, शीतल ढेरे, गीता करंडे, उर्मिला मराठे, रिया सूर्यवंशी यांनी राखी बांधून औक्षण केले. गांधीनगर पोलिस ठाण्यातही आज रक्षाबंधन उपक्रम पार पडला. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या सरचिटणीस सुलोचना नार्वेकर, अश्विनी जाधव, मीना गुरव, कोमल सुतार, उमा खांडेकर, अश्विनी पवार, सुनिता अनावर, सविता सुतार, पूजा कांबळे, विद्या पाटोळे, जयश्री तळसदे उपस्थित होत्या. तर करवीर पोलिस ठाण्यात भागीरथी महिला संस्थेच्या पुढाकारातून पोलीस रक्षाबंधन सोहळा पार पडला. पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह कर्मचार्यांना भागीरथी संस्थेच्या सदस्यांनी राखी बांधली. यावेळी रोहिणी वाडकर, प्रियंका वाडकर, रंजना येडगे, सुजल निरगळ, सुनिता कोळी, आरती सांगवडेकर उपस्थित होत्या.

- रक्षाबंधनासाठी बाजारपेठ सज्ज; राख्यांच्या खरेदीला उत्साहाची झळाळी # **कोल्हापूर २७ सिटी न्यूज नेटवर्क भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा धागा अधिक घट्ट करणाऱ्या **रक्षाबंधनाच्या सणासाठी बाजारपेठ सज्ज झाली आहे.** शहरातील विविध बाजारपेठांमध्ये रंगीबेरंगी, आकर्षक आणि पारंपरिक राख्यांची दुकाने थाटली असून, राख्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. यंदा बाजारात **अगदी १ रुपयापासून ते ३०० रुपयांपर्यंतच्या राख्या** उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी कार्टून आणि विविध आकर्षक डिझाईन्सच्या राख्यांपासून ते मोती, खडे, रुद्राक्ष, चंदन आणि पारंपरिक कलाकुसरीच्या राख्यांपर्यंत मोठी विविधता पाहायला मिळत आहे. मात्र, आधुनिक डिझाईन्सच्या राख्यांची रेलचेल असली तरी अनेक बहिणींची पसंती अजूनही **पारंपरिक राख्यांनाच** असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साधी, सुंदर आणि प्रेमाची आठवण करून देणारी राखी घेण्यासाठी बहिणींची गर्दी होत आहे. राखी हा केवळ एक धागा नाही; त्यात **बालपणीच्या आठवणी, भावंडांचे भांडण, प्रेम, काळजी आणि आयुष्यभर साथ देण्याचे एक न बोललेले वचन** दडलेले असते. त्यामुळे राखीची किंमत किती आहे यापेक्षा ती बांधताना बहिणीच्या डोळ्यांत दिसणारे प्रेम आणि भावाच्या मनात निर्माण होणारी आपुलकी अधिक मौल्यवान ठरते. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणामुळे भाऊ-बहिणी वेगवेगळ्या शहरांत राहत असले तरी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटण्याची ओढ वाढली आहे. त्यामुळे बाजारपेठेत राख्यांसोबतच **भाऊसाठी खास भेटवस्तू आणि गोडधोड पदार्थांच्या खरेदीलाही वेग** आला आहे. यंदाच्या रक्षाबंधनात महागडी भेटवस्तू नको, तर **बहिणीच्या हातातील राखी आणि भावाच्या मनातील प्रेमाचा धागा कायम घट्ट राहावा**, अशीच भावना बाजारपेठेत खरेदी करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.1
- अभूतपूर्व उत्साहात श्रावण कावड यात्रा संपन्न - एकमुखी श्री दत्त मंदिराचे यशस्वी संयोजन एकमुखी दत्त मंदिर आयोजित श्रावण मास कावड यात्रा भक्तीमय वातावरणात संपन्न- करवीर मठात अभिवादन - आरती महाप्रसादाने सांगता . कोल्हापूर : पुरातन संदर्भ असलेल्या मंगळवार पेठेतील अंखड धुनी च्या एकमुखी दत्त मंदिराच्या वतीने आयोजित श्रावण मास कावड यात्रा प्रंचड भक्तीमय वातावरणात संपन्न झाली . सकाळ च्या मंगलमय वातावरणात पंचगंगा नदी त विधीवत दत्त पादूका जल स्नान - आरती करण्यात आली . त्यानंतर 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ' च्या निनादात स्वामी सेवक मिलिंद धोंड , संजय घाटगे - मामा,पारस ओसवाल फौजी विरेंद्र हारुगले , किशोर घाटगे किरण दुसे प्रसाद जाधव नितीन केरकर आदि मान्यवरांनी मानाच्या कावडी चे पूजन करुन श्रीफळ वाढवले . आणि कावड यात्रेस प्रांरभ झाला . या वेळी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्री संतोषगिरी गोसावी महाराज ' रात्री उशिरा पोलिस प्रशासनाने नियोजित मार्गावर कावड यात्रा नेऊ नका असे कळवले मात्र तमाम भाविकांच्या उत्साहावर त्याचा काही किचिंत ही परिणाम झालेला नाही मात्र प्रशासनाचा मान राखत ही कावड यात्रा करवीर शंकराचार्य मठ मठापर्यंत मठात देण्याचा निर्धार घोषित केला . या नंतर हलगी च्या निनादात ही काव यात्रा सुरु झाली . यामधे गिरनार दत्तभक्त परिवार तसेच श्री स्वामी समर्थ मनमंदिर सेवा केंद्राचे भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . करवीर निवासिनी श्री अंबाबाई माता व श्री गुरुदत्तात्रेय यांना साक्षी ठेवून श्रावण महिन्यातील या पवित्र दिवशी शिव परमात्म्याचा आशीर्वाद घेण्यासाठी दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरच्या पंचगंगा मातेचे पवित्र जल कावडी अभिवादन करण्याचा उपक्रम भविष्यात करवीरची नवी ओळख ठरेल अशा शब्दात करवीर पीठाचे शंकराचार्य विद्या नरसिंह भरती यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या . या आध्यात्मिक आनंद सोहळ्यात सर्व गुरुबंधू, दत्तभक्त, दत्तसंप्रदायातील माता-भगिनी तसेच युवकांनी मंदिरा मार्फत दिलेले टी-शर्ट घालून तसेच पिवळ्या आणि भगव्या पारंपरिक पोशाखात मोठ्या संख्येने उपस्थित राहून कावड यात्रेची शोभा वाढवली . या कावड यात्रेच्या यशस्वी साठी मठाधिपती गिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारस ओसवाल किशोर घाटगे मिलिंद कुलकर्णी राजेंद्र मकोटे संतोष गोसावी अरुण गवळी शिव म बोधे सागर ठाणेकर यांच्यासह शंभरहून अधिक कार्यकर्ते कार्यरत होते .4
- हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! हिमालयाच्या कुशीत तयार होणारा एक शांत दिसणारा तलाव… क्षणार्धात महाविनाशाचं कारण ठरू शकतो! हिमनद्या वितळल्याने तयार झालेले काही हिमनदीय तलाव नैसर्गिक माती-बर्फ-दगडांच्या बांधांनी अडवलेले असतात. हा बांध तुटला की प्रचंड वेगाने पाणी, चिखल, दगड आणि बर्फाचा लोंढा दरीत खाली धावतो. यालाच म्हणतात GLOF - Glacial Lake Outburst Flood. ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनद्या वेगाने वितळत असताना हिमालयातील अशा तलावांचा धोका का वाढतोय, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला GLOF बद्दल आधी माहिती होती का? कमेंटमध्ये सांगा आणि ही माहिती महत्त्वाची वाटत असेल तर शेअर करा. GLOF | Glacial Lake Outburst Flood | GLOF meaning | GLOF explained in Marathi | Glacial Lake | Himalayan Glaciers | Himalayan Flood | हिमालयातील पूर | हिमनदी | हिमनदी वितळणे | ग्लेशियल लेक | ग्लोबल वॉर्मिंग | Climate Change | हिमालयातील संकट |1
- खानापूर सुळकाई येथे यात्रा मोठ्या थाटामाटात साजरी.... . खानापूर तालुक्यातील रेवणगाव येथील सुळकाई मंदिर परिसरात यात्रा भक्तीमय यात्रा वातावरणात संपन्न झाली या यात्रेस जिल्ह्यातील महिला नागरिक मोठ्या संख्येने भावी उपस्थित होते यावेळी घोषणाने परिसर दुमदुमून सोडला1
- कोल्हापूर, सांगली पुराचे पाणी दुष्काळी भागात वळवणार ! महाराष्ट्र खबरबात!1
- अकोट शहरात ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्साह; ३० हून अधिक मंडळांचा सहभाग, सामाजिक सलोख्याचा संदेश1
- लोणंद शहरामध्ये श्रीनाथ पार्क चे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न.4
- जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे अमरावती अग्नीकांडामध्ये होरपळलेल्या बालकांच्या साठी नेमलेली चौकशी समिती या समितीचे अध्यक्ष काटकर यांनी भेटण्याचे टाळले. प्रचंड संघर्षानंतर पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये बैठक भरली. त्यात त्यात आरोग्य संचालक काटकर यांची चूक दाखवून देताना..शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे1