महिलेचा अश्लिल काढला; आरोींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल . शेजारी राहणारी ३२ वर्षीय महिला शौचालयात असतांना तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर शहरातील एका वसाहतीत घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी अशोक बारी याच्याविरुध्द गंगापूर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गंगापूर शहरातील एका वसाहतीत राहते. तिच्या घराजवळ अशोक बारी हा पत्नीसोबत राहतो. दोन्ही कुटुंबाचे बाथरुम वेगवेगळे असले तरी एका पत्र्याच्या शेडखाली शेजारी शेजारी आहे.पीडित महिला मंगळवार, २८ एप्रिल रोजी सकाळी शौचालयात गेली होती. त्यावेळी तिला वरुन आवाज आल्याने तीने वर बघितले असता, तीला पत्र्याच्या फटीत मोबाईल दिसून आला. त्यामुळे पीडिता तातडीने बाहेर आली व पतीला बोलावले. त्यावेळी बाजूच्या बाथरुममधून अशोक बारी हा बाहेर येतांना व त्याच्या हातात मोबाईल दिसला. पीडित महिलेच्या पतीने त्याचा मोबाईल तपासला असता त्यात पीडित महिलेचा व्हिडिओ आढळून आला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन अशोक बारी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पालवे हे करीत आहेत.
महिलेचा अश्लिल काढला; आरोींविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल . शेजारी राहणारी ३२ वर्षीय महिला शौचालयात असतांना तिचा मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गंगापूर शहरातील एका वसाहतीत घडला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरुन आरोपी अशोक बारी याच्याविरुध्द गंगापूर पोलिस ठाण्यात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गंगापूर शहरातील एका वसाहतीत राहते. तिच्या घराजवळ अशोक बारी हा पत्नीसोबत राहतो. दोन्ही कुटुंबाचे बाथरुम वेगवेगळे असले तरी एका पत्र्याच्या शेडखाली शेजारी शेजारी आहे.पीडित महिला मंगळवार, २८ एप्रिल रोजी सकाळी शौचालयात गेली होती. त्यावेळी तिला वरुन आवाज आल्याने तीने वर बघितले असता, तीला पत्र्याच्या फटीत मोबाईल दिसून आला. त्यामुळे पीडिता तातडीने बाहेर आली व पतीला बोलावले. त्यावेळी बाजूच्या बाथरुममधून अशोक बारी हा बाहेर येतांना व त्याच्या हातात मोबाईल दिसला. पीडित महिलेच्या पतीने त्याचा मोबाईल तपासला असता त्यात पीडित महिलेचा व्हिडिओ आढळून आला. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन अशोक बारी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पालवे हे करीत आहेत.
- वाघरुळ शिवारात घटना; छोटा हत्ती दोन पलट्या मारून उलटला, बोलेरो थेट हॉटेलमध्ये घुसली; चालक नशेत असल्याचा आरोप जालना–देऊळगाव राजा मार्गावरील वाघरुळ शिवारात आज भीषण अपघात घडला असून या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.1
- जालना जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू1
- Post by Anis qureshi sillod1
- सत्य प्रकाश पब्लिक स्कूल में तृतीय लिटरेचर फेस्ट 2026 का भव्य समापन सत्य प्रकाश पब्लिक स्कूल में तृतीय लिटरेचर फेस्ट 2026 उत्साहपूर्ण वातावरण में सम्पन्न हुआ। कार्यक्रम में अध्यक्ष अनिल ग्रोवर, निदेशक सुश्री तरंग ग्रोवर एवं प्राचार्या श्रीमती दविंदर कौर सेठी की गरिमामयी उपस्थिति रही, जबकि मुख्य अतिथि के रूप में प्रसिद्ध लेखक एवं फिल्म निर्माता विश्वपति सरकार ने सहभागिता की फेस्ट की शुरुआत पारंपरिक दीप प्रज्ज्वलन एवं "रिदम्स ऑफ एक्सप्रेशन" नृत्य-नाट्य प्रस्तुति से हुई। एक सप्ताह तक आयोजित प्रतियोगिताओं-माय टॉय सीक्रेट स्टोरी, टॉक लाइक अ कैरेक्टर, इफ आई वेयर..., स्टोरी इन 5 इमोशंस, ह्यूमरस एलोक्यूशन, माइम एक्ट एवं क्लासिकल प्ले विद अ ट्विस्ट के विजेताओं ने मंच पर अपनी प्रतिभा का प्रभावशाली प्रदर्शन किया और उन्हें सम्मानित किया गया। कार्यक्रम में "मोमेंट्स ऑफ प्राइड" के अंतर्गत पुरस्कार वितरण एवं विद्यालय पत्रिका के तृतीय संस्करण का विमोचन किया गया। "एक्सप्लोरेशन एंड सेलिब्रेशन" में प्रदर्शनी स्टॉल्स, बुक फेयर और फूड स्टॉल्स आकर्षण का केंद्र रहे। "लाइव एंड अनफिल्टर्ड" सत्र में मुख्य अतिथि ने विद्यार्थियों से संवाद कर अपने अनुभव साझा किए, वहीं कक्षा 7 के विद्यार्थियों द्वारा उनका विशेष पॉडकास्ट इंटरव्यू भी लिया गया, जिसने सभी को रचनात्मकता और अभिव्यक्ति के लिए प्रेरित किया। कार्यक्रम के सफल आयोजन में श्रीमती हर्षा तिवारी, श्रीमती रचिता अग्रवाल एवं श्री मनीष शर्मा का विशेष योगदान रहा।1
- जालना महानगरपालिका चे सोचतावर दुर लक्ष वाड क्रमांक 10 वर दीड महिना झाला आहे चेंबर काढून आजुन पण कोणी कचरा उचलला नाही आले वारंवार तक्रार करूनही या वर कोणी या कोणत्याही कर्मचारी यांनी लक्ष नाही दिले यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी विनंती करतो सोचता वीभागाला व जेष्ठ अधिकारी यांना विनंती करतो एक नागरिक म्हणून प्रशासनाने या गोष्टी कडे लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी करतोय मी एक नागरिक म्हणून 🙏🇮🇳 जय हिंन्द जय भारत जय महाराष्ट्र 🙏🙏....1
- तीन-मुले मुली असताना वारस हक्कामध्ये फक्त दोघांचे नाव असल्याने पठ्ठे परिवारातील शिंदेफळ येथील पती पत्नी व दोन मुलांनी सिल्लोड तहसील समोर अमरन उपोषण सुरू केले आहे त्यांनी दिलेले माध्यमांना प्रतिक्रिया1
- Post by AKBAR SHAHA REPORTER1
- जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्याचे माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं असून, त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बातमी: परतूर विधानसभा मतदारसंघाचे दोन वेळा आमदार म्हणून काम करताना सुरेशकुमार जेथलिया यांनी एक लोकप्रिय, विकासाभिमुख आणि सर्वसामान्यांशी जोडलेलं नेतृत्व उभं केलं होतं. गावोगावी फिरत, तळागाळातील नागरिकांच्या अडचणी समजून घेणारे आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करणारे नेता म्हणून त्यांची ओळख होती. साधेपणा, माणुसकी आणि कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचं नातं ही त्यांची खास वैशिष्ट्ये होती. कोणत्याही सामान्य नागरिकाला सहज भेटणारे, त्यांचे प्रश्न ऐकणारे आणि “आपला माणूस” म्हणून उभे राहणारे नेतृत्व म्हणून जेथलिया यांना विशेष मान मिळत होता. सुरुवातीला काँग्रेस पक्षात कार्यरत असलेले जेथलिया यांनी नंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली होती, त्यामुळे ते “विकासाला चालना देणारे नेतृत्व” म्हणून ओळखले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना तातडीने जालना येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच कार्यकर्ते, समर्थक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये शोककळा पसरली. अनेकांनी “आपला नेता गेला” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या. सुरेशकुमार जेथलिया यांच्या निधनाने केवळ एक नेता नाही, तर लोकांच्या मनात घर केलेला, त्यांच्यासोबत चालणारा आणि त्यांच्या दुःखात सहभागी होणारा माणूस हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.1
- पीलीभीत में आज इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में मेधावी छात्र छात्राओं तथा अभिभावकों का किया गया सम्मान । इकरा पब्लिक गर्ल्स इंटर कॉलेज में कक्षा 10 एवं 12 के मेधावी छात्र छात्राओं तथा उनके अभिभावकों के सम्मान में समारोह का आयोजन बड़े उत्साह और गरिमा के साथ किया गया। कक्षा 10 एवं कक्षा 12 की मेधावी छात्राओं को उनके उत्कृष्ट प्रदर्शन के लिए विद्यालय प्रबंधन की ओर से पुरस्कृत किया गया तथा उनके अभिभावकों को भी सम्मानित किया गया । कक्षा 10 में प्रथम स्थान पर अलीना बी ने 77.5% अंक प्राप्त कर विद्यालय का नाम रोशन किया। कनीज फातिमा ने 75.33% अंक प्राप्त कर द्वितीय तथा इल्मा ने 74.83% अंकों के साथ तृतीय स्थान हासिल किया। इनके अतिरिक्त अलीशा, फैजला अंसारी, गानिया फातिमा, इरम बी और हबीबा और उनके माता पिता को भी सम्मानित किया गया। कक्षा 12 में फारिया 80% इकरा नूर 77% इलमा खान 74.6% ने क्रमशः प्रथम द्वितीय एवं तृतीय स्थान प्राप्त किया । रहनुमा, मुस्कान, सोबिया, तलत और ज़ईमा खान ने भी शानदार प्रदर्शन करते हुए विद्यालय का गौरव बढ़ाया। समारोह की मुख्य अतिथि मदद फाउंडेशन की निदेशक श्रीमती समीना शाहिद ने छात्राओं के अभिभावकों का सम्मान करते हुए कहा कि जिन बच्चों ने विद्यालय का गौरव बढ़ाया है उनके माता पिता तारीफ के काबिल हैं जिन्होंने बच्चों के भविष्य के लिए विद्यालय पर अपना विश्वास दिखाया और बच्चों की शिक्षा के लिए अपना समय और सहयोग प्रदान किया।यही बच्चे कल उनका सहारा बनेंगे। प्रधानाचार्य श्री अखलाक हसन खान ने कहा हम वादा करते हैं कि आगे भी विद्यालय शिक्षा के क्षेत्र में नए कीर्तिमान स्थापित करता रहेगा श्री इकबाल हसन खान ने सभी उत्तीर्ण छात्राओं और उनके अभिभावकों का आभार व्यक्त किया और छात्राओं को जीवन में कुछ बन के अपने माता पिता के सपने सच करने के लिए प्रेरित किया। इस अवसर पर पूर्व वरिष्ट लिपिक एजाज़ हसन खान ने कक्षा 10 एवं कक्षा 12 के प्रथम आने वाली छात्राओं को एक एक हज़ार रूपए का नकद पुरस्कार दिया। समारोह में विद्यालय के शिक्षकों ने सभी छात्राओं के उज्ज्वल भविष्य की कामना की और उन्हें आगे भी इसी तरह मेहनत करने के लिए प्रेरित किया। इस समारोह में बच्चों और उनके अभिभावकों का उत्साह देखते ही बनता था।इस कार्यक्रम में कमाल शम्सी, मोनिस अयाज़, नसीब उद्दीन, सैयद शरिक अली सैयद तारिक अली मुमताज अहमद श्री वसीम उद्दीन खान, श्री नाजिर हुसैन, सैयद सीमा अली, मधु सक्सेना, रजनी सक्सेना, शबाना खान, अफसर हुसैन, मेहविश खान, मुताल हसन खान आदि लोग मौजूद रहे।1