सेवानिवृत्त शिक्षक महासभेचे "रौप्य महोत्सवी" अधिवेशन संपन्न सेवानिवृत्त शिक्षक महासभेचे "रौप्य महोत्सवी" अधिवेशन संपन्न नागपूर :- सेवानिवृत शिक्षकांच्या संघटनेला 25 वर्ष पूर्ण झाल्यामुळे हे रोप्य महोत्सवी अधिवेशन नागपूर येथील जवाहर विद्यार्थी सभागृहात संपन्न झाले. या अधिवेशनाचे उदघाटन देशाचे नितिन गडकरी यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी अशोक दगडे होते.यांनी भुषविले. तर गुरुप्रीत सिंग, माजी उपमहापौर शेखर सावरबांधे, विदर्भ शिक्षक महासंघाचे प्रांतिय उपाध्यक्ष रमेश काकडे हे उपस्थित होते. स्वागताध्यक्ष श्रीमती सरिता ताई किंमतकर या होत्या या वेळी संघटनेचे सरचिटणीस दिपक सावळकर,राज्य प्रतिनिधी विनोद राउत, सोशल मिडिया प्रभारी प्रा.सुनिल मोहोड,सह प्रभारी संजय वाळके,संघटन सचिव दिपक तिडके नागपूर शाखेचे अध्यक्ष रामदास किटे, सचिव संजय भेंडे वं इतर सर्व पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते . या वेळी प्रा सुनिल मोहोड यांचे द्वारे संपादित " स्मरणिकेचे ना.गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. दिपक सावळकरांनी आपल्या प्रास्ताविकात काम करताना निर्माण होणाऱ्या समसेवर प्रकाश टाकला. रत्नाकर किंमतकर व बाबुराव राउत पाटील व निस्ताने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ किंमतकर,विनोद राउत वं बंधू डोमा निस्ताने यांच्या सौजन्याने सर्व तालूका अध्यक्ष वं तालूका सचिव यांचा सत्कार करण्यात आला. तसेच या प्रसंगी नागपूर तालुक्यातील सेवाजेष्ठ 28 शिक्षकांचा अमृत महोत्सवी सत्कार पाहुण्यांचे हस्ते करण्यात आला अध्यक्ष यांनी भाषणातून उपस्थित झालेल्या सर्व मुद्यांवर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक दिपक सावळकर, संचलन रामभाउ ठाकरे ब आभार विनोद राउत यांनी मानले. नागपूर तालुक्याने अतिशय नाविण्यपूर्ण उपक्रमासहित आयोजीत केलेले हे अधिवेशन संस्मरणीय ठरले. हे अधिवेशन यशस्वी करण्याकरिता नागपूर तालुका शाखेच्या मुख्य सल्लागार किंमतकर मॅडम, तालूका प्रमुख विनोद राउत , तालूकध्यक्ष रामदास किटे सचिव संजय भेंडे,कार्याध्यक्ष दिपक तिडके, जि.प्र.सुनिता दामले, महिला सचिव जयश्री कावळे,उपाध्यक्ष सीमा फेंडर व कार्यालय सचिव रामभाउ ठाकरे, 'योगेश कामडी, श्रीकांत पोचलवार, भोले सर, रफिक पठाण, कृष्णा चावके, विरेंद्र गोतमारे ,लता लिंगायत वाणी,मीना चौधरी,सुनीता लांजेवार,कांता गावंडे, सुनंदा सोनकुसळे,पद्मा ठाकरे,रंजना पंत, पुष्पा चौधरी, शालिनी बारस्करयांनी तसेच सर्व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

- छत्तीसगड कांकेरमध्ये दोन नक्षलवाद्यांनी एके-४७ सह केले आत्मसमर्पण जंगलात लपून बसलेल्या साथीदारांना मुख्य प्रवाहात परत येण्याचे आवाहन केले....1
- Post by Samachar king digital1
- hamare yaha harrai gao ke dongari tola me water sapplay ka pani acche se nahi chal Raha hai or kabhi kabhar to ek bhi nahi chalta hai or na hi cheking carne aate hai ki kaha pani chal raha hai or kaha nahi or koi kuch bolta hai to wo bole ge ki kon ho yaha ke mantri hoor dhamki bhi dete hai bolte ki tumhara chal raha hai to yahi thik jada na bolo . ...... or bhi bahut kuch hai thankyou gram post harrai district maihar mp block ramnagar1
- सच दिखाने के लिए पत्रकार को परमिशन चाहिए #Aurai #BiharPolice #Muzaffarpur #viralreels #worldbiharnews1
- Post by Pitam Parjapati1
- ସସ୍ତିକ ଉ ପ୍ରା ମଇ ବିଦ୍ୟାଳୟ ଗୋଡ଼ଭଙ୍ଗା ଦେବଗଡ଼. ୩୨ତମ ବାର୍ଷିକ ଉତ୍ସବ ୨୦୨୬1
- Post by Suresh k langde1
- नशिक: अल्पवयातच नको ते कृत्य भोंदू व विकृत खरात करत असल्याने घरच्यांनी ढुंगणावर लाथ घालून घराबाहेर हाकलले1