पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करा; महापौर रवि लांडगे यांच्या संबधित अधिकाऱ्यांना सूचना… पिंपरी-चिंचवड (दि.१० मार्च २०२६) :- पिंपरी चिंचवड शहरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रभागांमधील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देत अतिक्रमणांवर प्रभावी कारवाई करणे, कचरा संकलन, नालेसफाई तसेच रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणांची नियमित स्वच्छता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय वाढवून नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना महापौर रवि लांडगे यांनी प्रशासनाला दिल्या. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत अतिक्रमण, कचरा संकलन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई, नालेसफाई तसेच स्वच्छतेसंबंधित आढावा घेण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन निगडी येथील अ क्षेत्रीय कार्यालय येथे करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छता व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यावर विशेष भर देण्यात आला. शहरातील अतिक्रमण, कचरा संकलन, रस्ते व सार्वजनिक ठिकाणांची नियमित साफसफाई, नालेसफाई तसेच स्वच्छतेसंबंधित कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महापौर रवी लांडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा, कला, सांस्कृतिक व साहित्य समितीचे सभापती कैलास कुटे, माजी उप महापौर शैलजा मोरे, नगरसदस्य मंदार देशपांडे, कुशाग्र कदम, नगरसदस्या सुप्रिया चांदगुडे,सविता आसवानी, अरुणा लंगोटे, वैशाली काळभोर, अनुराधा गोरखे तसेच आरोग्य विभागाचे उपआयुक्त प्रदीप ठेंगल, प्रशासन अधिकारी प्रिया गोरखे, कार्यकारी अभियंता (शहरी दळणवळण) सुनील पवार, कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे, योगेश आल्हाट लक्ष्मीकांत कोल्हे, महेश बरीदे, वैशाली ननवरे, दिलीप भोसले, सोहन निकम, सचिन लोणे, उमेश बाकले, अमोल धडस, ऋषिकेश सामंत, किरण फड, सहाय्यक आरोग्य अधिकारी, उपअभियंते, कनिष्ठ अभियंते तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करणे तसेच विभागांमधील समन्वय वाढवून विकासकामांना गती देणे या उद्देशाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारी, प्रलंबित कामांची सद्यस्थिती तसेच पुढील नियोजित विकासकामांबाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी माहिती सादर केली. बैठकीदरम्यान तसेच शहरातील रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विकासकामांचा आढावा घेऊन ती कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्याबाबतही स्पष्ट सूचना करण्यात आल्या. विभागांमधील समन्वय वाढवून कामकाज अधिक कार्यक्षम पद्धतीने राबविणे, नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही करणे आणि प्रलंबित कामांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही महापौर लांडगे यावेळी नमूद केले.

- चिमुकलीच्या खुनाचा छडा लावणाऱ्या पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या तपासाला राज्यस्तरीय 'सर्वोत्कृष्ट अपराधसिद्धी'चा मान1
- जुन्नरचा 'दहशतदूत' जेरबंद! वनविभागाच्या जाळ्यात अडकला बिबट्या; गावकऱ्यांचा सुटकेचा नि:श्वास.1
- -अजित पवारां नंतर माझा प्रवास सोप्पं नव्हता,मात्र महिला शक्ती माझ्यामागे थांबली,हीच ताकद मला ऊर्जा देते -आजच्या काळात महिला एका क्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत,अनेक ठिकाणी नेतृत्व करत आहे -आजपर्यंत सिम्बॉयसेस मधून 5 हजार पेक्षा अधिक मुलं-मुली यांनी शिक्षण घेत पुढे गेल्या आहेत -सिम्बॉयसेस सारखी संकल्पना सर्व ठिकाणी राबवण्यात आला पाहिजे, जेणेकरून तेथील महिलांना फायदा होईल -महिलांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा,तुम्ही सक्षम झाल्या की आपला देश सक्षम म्हणून ओळखला जाईल1
- बातमी लिंक - सविस्तर 👇🏻1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पिंपरी चिंचवड : - लग्नासाठी माझ्यावर बळजबरी झाली नसली तरी मला प्रेमामध्ये संमोहित करण्यात आलं होतं आणि त्या संमोहनामध्ये मी माझ्या मर्जीने लग्न केले. तरीही हा एक लव जिहादचाच प्रकार असल्याचं नुकत्याच हिंदू धर्मात घर वापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने स्पष्ट केलं आहे... लग्न झाल्यानंतर घरामध्ये हिंद ू रिती रिवाजाने वागण्याचा प्रयत्न केला तर विरोध होत होता, असंही अद्यान स्पष्ट केले. लग्नानंतर काही दिवसातच मारहाण सुरू झाली. मात्र मुलांसाठी अन्याय सहन केला पण शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि मी माझी चूक सुधारल्याचही अद्या ने स्पष्ट केलं. चारही मुलांना हिंदू धर्मात परत आणल्याचं सांगतानाच, दोन जावांपैकी एका जावेने मुस्लिम धर्म पूर्णपणे स्वीकारला असून ती तिथेच राहत असल्याचं सांगतानाच तिसऱ्या क्रमांकाच्या सुनेवरही अत्याचार होत होता. मात्र तिला तिच्या नवऱ्याची साथ असल्याचं अद्या ने स्पष्ट केले. अद्याने दहा वर्षात झालेल्या अन्यायाविरोधात पोलिसात तक्रार केली असून आता भीती वाटत नाही मुलांसाठी मी खंबीरपणे उभा असल्याचं ही ती म्हणाली...! : अद्या उर्फ सायली सुर्वे #सायलीसुर्वे #घरवापसी #पिंपरीचिंचवड #लव्हजिहादप्रकरण #धर्मांतरवाद #महिलाअत्याचार #पोलीसतक्रार #पुणेबातम्या #सामाजिकप्रकरण #कौटुंबिकवाद #SayaliSurve #GharWapsi #PimpriChinchwad #LoveJihadCase #ReligiousConversion #WomenHarassment #PoliceComplaint #PuneNews #SocialIssue #FamilyDispute1
- आंध्र प्रदेश के कड़पा जिले में पुणे से तिरुमला जा रहा 21,000 लीटर घी से भरा टैंकर नेशनल हाईवे-67 पर पलट गया। दुर्घटना के बाद बड़ी संख्या में स्थानीय लोग बर्तन और बाल्टियाँ लेकर मौके पर पहुँच गए और बहते घी को लूटने लगे। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।1
- Post by R A News1