गोविंद विद्यालय पालांदूरच्या विद्यार्थ्यांचे सुयश; निकाल 92.68 टक्के गोविंद विद्यालय पालांदूरच्या विद्यार्थ्यांचे सुयश; निकाल 92.68 टक्के भंडारा जिल्हा प्रतिनिधी भंडारा: (दि १० मे) पालांदूर चौ.. राष्ट्रीय शिक्षण संस्था लाखनी अंतर्गत पालांदूर येथील गोविंद विद्यालय , महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्ड नागपूर येथील निकाल 92.68 टक्के लागलेला आहे . परीक्षेला बसलेले 83 विद्यार्थी, उत्तीर्ण विद्यार्थी 76 प्राविण्य श्रेणी 20 ,प्रथम श्रेणी 26 ,द्वितीय श्रेणी 20 उत्तीर्ण श्रेणी 10 विद्यालयाचा निकाल एकूण 92.68 टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक सेजल देवेंद्र फटे 89.60, द्वितीय क्रमांक अंकुर जितेंद्र देशपांडे 88.60% तृतीय क्रमांक देवांशी चंद्रशेखर सेलोकर 88% या विद्यार्थ्यांनी घेऊन विद्यालयाचा मान ठेवलेला आहे . आपल्या यशाचे श्रेय त्यांचे वर्गशिक्षक तसेच आई-वडील व मुख्याध्यापक आनंदराव मदनकर यांना दिलेले आहे.

- महाराणा प्रताप रैली पर पथराव ! हापुड़ में शोभायात्रा के दौरान बवाल उत्तर प्रदेश के हापुड़ में महाराणा प्रताप जयंती शोभायात्रा के दौरान उस समय तनाव फैल गया, जब मुस्लिम बहुल इलाके में कथित तौर पर पत्थरबाजी की घटनाएं सामने आईं। घटना में कई लोग घायल हुए हैं, जबकि कई वाहनों में भी तोड़फोड़ और नुकसान की खबर है। मौके पर भारी पुलिस बल तैनात कर दिया गया है और पूरे मामले की जांच जारी है। इलाके में सुरक्षा बढ़ा दी गई है ताकि स्थिति को नियंत्रित रखा जा सके।1
- मुरादाबादच्या कांठमध्ये वीर महाराणा प्रताप यांची ४८७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली. या कार्यक्रमात शेकडो लोकांनी भाग घेऊन त्यांच्या शौर्य, बलिदान आणि स्वाभिमानाला आदराने नमन केले. भव्य शोभायात्रेत तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता, ज्यामुळे हा सोहळा आकर्षणाचे केंद्र ठरला.2
- महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेचा शुभारंभ झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर आणि सावनेर विधानसभा क्षेत्रे ही योजना राबवणारे राज्यातील पहिले ठरले आहेत.1
- नागपुरात अल्पसंख्याक मोर्चाच्या विदर्भ विभागाची महत्त्वाची बैठक नुकतीच पार पडली. यात जिल्हा आणि मंडळ कार्यकारिणी घोषित करण्यावर सखोल चर्चा झाली, तसेच संघटना बळकट करण्यावर भर दिला गेला. प्रदेशाध्यक्ष ईद्रिस मुल्तानी यांनी मुस्लिम समाजासाठी एकजूट होऊन काम करण्याचे आवाहन केले.1
- नागपुरात एका मुलाने आपल्या वडिलांना यकृताचा भाग दान करून त्यांचे प्राण वाचवले. या हृदयस्पर्शी कृतीने पित्याला नवजीवन मिळाले असून, मुलाच्या त्यागाचे सर्वत्र कौतुक होत आहे.1
- कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत डोरली गावात 19 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या प्रतिनिधी हिंगणा नागपुर कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात एका तरुण युवकाने स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघड किस आम्ही युवकाचे नाव लकी विजय कानफाडे एकूण वय 19 वर्ष अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात चोखडा पसरली असून नातेवाईकावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार लकी कानफाळे गडपास घेतल्याचे निदर्शनास आल्यानंतर गावकऱ्यांनी कळमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते मंगेश भाऊ गमे यांना यांनी आपल्या सहकार्यासोबत घटनास्थळी धाव घेतली आणि तसेच पोलीस पोलीस स्टेशन कळमेश्वर चे पीएसआय प्रशांत खोब्रागडे व अमलदार समीर शेख शेंडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व उत्तरे तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय कळमेश्वर येथे पाठविण्यात आलेल्या आहे. पुढील तपास कळमेश्वर पोलीस स्टेशनचे मनोज काळबांडे प्रशांत खोब्रागडे करीत आहे.1
- शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आह; किरण माने कोल्हापुरातलं माझं हे भाषण प्रचंड व्हायरल होऊन भक्तपिलावळीच्या कंपूत पुन्हा जाळ आणि धूर संगटच काढला हे पाहून मन तृप्त झालं ! बुडं करपून भेदरलेले भक्तगण सैरावैरा पळताना बघितले की लै म्हणजे लै आनंद होतो मला… मी तुमच्या शिव्याशापांपासून लांSSSब गेलोय बेट्यांनो… तुम्हाला याची लाज वाटली पाहिजे की पाच वर्ष एकाच माणसावर आपण जळतोय आणि गेली पाच वर्ष आपलंच नाक ठेचलं जातंय… शिवविचारांची धग आणि भीमविचारांची रग माझ्या रक्तात भिनलेली आहे. हे कॉम्बिनेशन लै खतरनाक ! तुमच्या पिढ्यांपिढ्यांना पुरून उरलंय हे. आता मी इतक्या उंचीवर आहे की, तुमच्या ट्रोलिंगची थुंकी आता तुमच्याच तोंडावर पडायला लागली आहे… जळत रहा… तुमची तडफड हेच माझं यश. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू । नका चरफडू घ्या रे तुम्ही ।। - द किरण माने.1
- उत्तर नागपुरातील आटोमैटीव चौकात सुसाट वाऱ्याने एका मोठ्या जाहिरात फलकाचे तुकडे झाले. धुळीच्या वादळासह आलेल्या सुमारे ३५ मिनिटांच्या वादळी वाऱ्याने परिसरातील अनेक दुकानदारांचेही मोठे नुकसान केले.1