श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नागपूर: मांढळ (ता. कुही) येथील श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात दिनांक २२ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पोस्टर स्पर्धा, मॉडेल प्रदर्शनी तसेच वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महोत्सवाची सुरुवात २० डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धांने होणार असून, २१ डिसेंबर रोजी ‘स्पंदन’ या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन कल्पनाताई पांडे, माजी महापौर, नागपूर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम भोजराज चारमोडे, सचिव, चैतन्येश्वर शिक्षण संस्था, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून चंद्रशेखर तितरमारे, कार्याध्यक्ष आणि डॉ. चक्रधर तितरमारे, अध्यक्ष, चैतन्येश्वर शिक्षण संस्था, नागपूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी मॉडेल व पोस्टर स्पर्धा, तर स्नातक गटासाठी मॉडेल, पोस्टर तसेच “सामाजिक माध्यमे : शाप की वरदान” या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांमध्ये सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नवनीत कुमार लांबा, संयोजक डॉ. पंकज मेश्राम आणि डॉ. दीपक तईकर यांनी केले आहे.
श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नागपूर: मांढळ (ता. कुही) येथील श्री. लेमदेव पाटील महाविद्यालयात दिनांक २२ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी व सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पोस्टर स्पर्धा, मॉडेल प्रदर्शनी तसेच वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहेत. महोत्सवाची सुरुवात २० डिसेंबर रोजी क्रीडा स्पर्धांने होणार असून, २१ डिसेंबर रोजी ‘स्पंदन’ या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन कल्पनाताई पांडे, माजी महापौर, नागपूर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रम भोजराज चारमोडे, सचिव, चैतन्येश्वर शिक्षण संस्था, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून
चंद्रशेखर तितरमारे, कार्याध्यक्ष आणि डॉ. चक्रधर तितरमारे, अध्यक्ष, चैतन्येश्वर शिक्षण संस्था, नागपूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी मॉडेल व पोस्टर स्पर्धा, तर स्नातक गटासाठी मॉडेल, पोस्टर तसेच “सामाजिक माध्यमे : शाप की वरदान” या विषयावर वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धांमध्ये सहभागासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. या उपक्रमात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. नवनीत कुमार लांबा, संयोजक डॉ. पंकज मेश्राम आणि डॉ. दीपक तईकर यांनी केले आहे.
- The Grand Launch Of My Dream 📚 Book 🚀 | The New Concept Of Diabetes | Nutexy Pvt.Ltd.1
- Gtv news marathi / घाटंजी आर्णीमध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाचे एकदिवशीय धरणे आंदोलन https://youtu.be/vLVOs-Gi5Sk # जी टिव्ही न्युज मराठी या Youtube चॅनलवरील बातमी पाहण्यासाठी युट्युबची वरील लिंक क्लिक करा तसेच चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा.1
- अंजनगाव सुर्जी त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्य रॅली... #eknathshindeformaharashtra #EknathShinde #EknathShindeSaheb #ElectionCommissionOfIndia #election #public #trendingpost #election2025 #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Asgar Khan in BCN news nagpur1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- Post by Vijay Kidve1
- डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 ! https://rbmemorialhospital.com1
- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंजनगाव सुर्जीत काही क्षणात होणार दाखल;शिंदेंची प्रतिष्ठा पणाला... अंजनगाव सुर्जीची नगरपरिषद निवडणूक २० तारखेला #EknathShinde #eknathshindeformaharashtra #EknathShindeSaheb #ElectionCommissionOfIndia #election2025 #election #ElectionUpdate #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- राजुर टेंभुर्णी रोडवर पिकप पलटी होऊनभीषण अपघातात एक जण ठार सात जण गंभीर जखमी1