संस्था सचिवाच्या मनमानीविरुद्ध शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षणाधिकारी कार्यालया समोरआमरण उपोषण बदनापूर जिल्हा जालना दि ९ महाराष्ट्र सैनिक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संत कबीर उच्च प्राथमिक विद्यालय संजय नगर जालना या शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संस्था सचिव दिलीप मारुती शिंदे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध मंगळवारपासून शिक्षणाधिकारी (प्राथमिक ) जिल्हा परिषद जालना यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसणार आहे प्रमुख मागण्या अशा:१) संस्था सचिवा कडून वारंवार होणारी आर्थिक मानसिक व शारीरिक छळवणूक थांबवावी २) जुलै २०२५ पासून नैसर्गिक पद्धतीने मिळणारी वार्षिक वेतन वाढ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तात्काळ देण्यात यावी ३)संस्थेने चुकीच्या व बेकायदेशीर पद्धतीने केलेले श्री शेषराव पांडुरंग गोरे यांचे निलंबन तात्काळ रद्द करावे ४) श्री नारायण गोपीनाथ गव्हाड (शिक्षण सेवक) यांचा सेवा सातत्याचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करावा ५) दि २५/०२/२०२५रोजी शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या कार्यालयात झालेल्या सुनावणीचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ देण्यात यावे ६) संस्था सचिव यांच्याकडून गुंडा मार्फत मारहाण करणे व खोटे गुन्हे दाखल करणे तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देणे यावर पावबंद घालावा ७) संत कबीर उच्च प्राथमिक विद्यालय संजय नगर जालना या शाळेवर प्रशासकाची नियुक्ती करावी या व इतर अन्य मागण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मराठवाडा शिक्षक संघाच्या पाठिंब्याने आमरण उपोषणास बसणार आहे. उपोषणादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शालेय प्रशासन व शिक्षणाधिकारी(प्राथमिक) या कार्यालयाची राहील असे निवेदनात म्हटले आहे

- mujeeb shaikh1
- Post by MUSTAFA KHAN Ab Tak news1
- महिला दिनानिमित्त जालन्यात वीर सावरकर चौक येथील मुस्कान ज्यूस सेंटरचे गोड उपक्रम; 500 ग्लास ज्यूसचे मोफत वाटप..1
- देश और दुनिया में आज दिन भर कई बड़ी घटनाएँ हुईं। राजनीति, अर्थव्यवस्था, अंतरराष्ट्रीय घटनाक्रम, खेल और मौसम से जुड़ी कई अहम खबरें सुर्खियों में रहीं।1
- मंठा तालुक्यातील वांजोळा पुनर्वसन ग्रामपंचायतीत अनुकंपा नियुक्तीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश आले असून ग्रामपंचायतीने उपोषणकर्ते आकाश विष्णू चव्हाण यांना नियुक्तीपत्र प्रदान केले आहे.1
- शितल अंगद चमकुरे यांची PSI पदी निवड, भोकरदन जंगी स्वागत1
- Shed for Rent in Jalna. शेड किराए पर देना है। पोदार स्कूल के पास, जालना मंठा रोड, जालना। Address: Near Podar School, Jalna Mantha Road, Jalna. Contact: +918446833426.3
- आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत रस्ते सोयी सुविधा या संदर्भात लक्षवेधी मध्ये सरकारचे लक्ष वेधले.. #DevendraFadnavis #EknathShinde #ArjunKhotkar1