Shuru
Apke Nagar Ki App…
घरवापसीसाठी शाळकरी मुले बस च्या प्रतीक्षेत शरद शहारे नागपूर - घरवापसीसाठी शाळकरी मुले बस च्या प्रतीक्षेत आज पचखेडी बसथांब्यावर मोठ्या संख्येने ताटकळत उभे होती. उमरेड - तारणा- पचखेडी - चन्ना ही सायंकाळी ऐणारी एकमेव बस आज न आल्याने त्यांचे वर ही वेळ आली होती. अशी वेळ त्यांचे वर नेहमीच येत असल्याने ये-जा करणा-या विद्यार्थ्यि व पालकांमध्ये असंतोष आहे. जागरूक पालकांनी उमरेड आगारात विचारणा केली असता आगारातील दिवसभर विज पुरवठा खंडित असुन बसला डिझेल पुरवठा करता आला नाही त्यामुळे बस आगारा बाहेर पडली नसल्याची माहिती दिली. मात्र विद्यार्थी बस प्रतीक्षेत आहेत. बस अभावी विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Sharad shahare

More news from Nagpur and nearby areas
- तिजोरी से निकला गांजा, घर पर पुलिस ने मारा छापा,,महिला सहित 4 पर कारवाही1
- काही तरी वेगळं....1
- इन लोगों ने पुरानी परंपरा को अभी भी बरकरार रख रखा है गांव-गांव में जाकर लोगों का करते हैं मनोरंजन इसको इस कारण इन लोगों का व्रत है1
- good morning 🌅😃 #निगाहें #इश्क #محبت #दिलकीबात #बेवफाई #यादें #प्यार #ख्वाब #रोमांस #उम्मीद #जिंदगी #सोचतेहै #भावनाएँ #दिलसे #एकनिगाह #नफरत #अलगाव #खुशियाँ #दूरियों #वोदिन #प्यारकीकहानी #जीवन #ख्वाबोंकीजाल #दिलकादर्द #जज़्बात #सपने #कहानी #भावनाएँ #प्यारकीतलाश4
- डा0 मिर्ज़ा मोहम्मद मेहर अब्बास कंसल्टेंट जनरल फिजीशियन एवं हृदय रोग विशेषज्ञ फर्मरली एट: इन्द्रप्स्थ अपोलो हास्पिटल (नई दिल्ली) 103- ए, रिज़वी खा , खोवा मंडी , निकट चहारसू चौराहा , शाही किला रोड जौनपुर -222001 05452-240020 , 9415532786 - 9125734374 ! https://rbmemorialhospital.com1
- ਕਮਿਸ਼ਨਰੇਟ ਪੁਲਿਸ ਅੰਮ੍ਰਿਤਸਰ ਵੱਲੋਂ ਤਿੰਨਾਂ ਜੋਨਾਂ ਵਿੱਚ ਵਾਹਨ ਚੋਰੀ ਵਿਰੋਧੀ ਮੁਹਿੰਮ ਨੂੰ ਹੋਰ ਤੇਜ਼ ਕੀਤਾ ਗਿਆ ਹੈ, ਜਿਸ ਦੇ ਤਹਿਤ ਪੁਲਿਸ ਨੇ ਸਫਲਤਾਪੂਰਵਕ 53 ਚੋਰੀਸ਼ੁਦਾ ਵਾਹਨ ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਹਨ। ਬਰਾਮਦ ਕੀਤੇ ਗਏ ਵਾਹਨਾਂ ਵਿੱਚ 26 ਐਕਟਿਵਾ, 22 ਮੋਟਰਸਾਈਕਲ, 2 ਕਾਰਾਂ, 2 ਟਰੱਕ ਅਤੇ 1 ਸਕੂਟਰ ਸ਼ਾਮਲ ਹੈ। ਇਨ੍ਹਾਂ ਮਾਮਲਿਆਂ ਸਬੰਧੀ ਕੁੱਲ 20 ਮੁਕੱਦਮੇ #ActionAgainstCrime #AmritsarPolice1
- मिला नोटिस पहुंचे कलेक्ट लगाई न्याय की गुहार1
- पुरानी परंपरा को बरकरार रख रखा है खेल दिखाकर बच्चों गांव वालों का करते हैं मनोरंजन को बहरूप एक खेल चल रहा है ग्राम दुबलिया में1