वरुड पोलीस स्टेशन हददीतील ग्राम खानापुर येथील एका व्यक्ती व त्यांची पत्नी त्यांचे दोन मुली वय अनुक्रमे १० व ८ वर्ष यांचें सह राञी स्वताचे घरात झोपले असतांना रात्री ४/३० वा दरम्यान त्यांचे पत्नीची झोप उघडली तेव्हातीचे लक्षात आले की त्यांची लहान मुलगी वय वर्ष ८ तीचे जागेवर झोपली नाही. म्हणुन तीने मुलीचा घरात शोध घेतला असता मुलगी मिळुन आली नाही तसेच घराचे मागचे दरवाज्याचा कोंडा तुटलेला दिसुन आला, तिने तिच्या पतीस (फिर्यादीस) झोपेतून उठवुन सदर प्रकाराबाबत माहीती दिली व दोघांनी मिळुन मुलीचा शोध घेतला. मुलगी मिळुन येत नसल्याने सदरची माहीती त्यांनी वरुड पोलिसांना दिली.घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळावर संतोष खांडेकर उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग मोर्शी, पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण वरुड पोलीस स्टेशन व त्यांचे पथकाने घटनास्थळावर तात्काळ भेट देवुन घटनेची बारकाईने चौकशी करुन आजु बाजुच्या गावात मुलीचा शोध घेतला असता सदर मुलगी राजुरा ते मोरचुद मार्गावर मिळुन आली. तिला विचारपुस केली असता तिने तिला घरातुन गावातील मुक्यादादा घेवुन आला होता व तो बाजुच्या शेतात आहे अशी माहीती पोलिसांना दिली प्राप्त माहीतीचे आधारे वरुड पोलिसांनी परिसरातील शेत, जंगल तपासले असता आरोपी नामे मुक्या ऊर्फ राजेश भाउराव मसराम याला अल्पवयीन मुलीचे अपहरणात अटक करण्यात आली आहे..सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत संतोष खांडेकर उपविभागीय पोलिस अधिकारी उप विभाग मोर्शी यांचे मार्गदशनात पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण, शिवहरी सरोदे, प्रफुल्ल गाळेकर, पोलीस उपनिरीक्षक दिपक दळवी, पोलिस अमलदार गजानन पवार, किरण दहीवाडे, मनोज टप्पे, राजु चव्हाण, जॉन रुगन, गौरव गिरी, सचिन भगत यांचे पथकाने केली आहे

- 2019 ला प्रतापदादा अडसड यांच्या वरती तुम्ही दर्शविलेला विश्वास त्याच्यावरती आमदार प्रताप अडसड खरे उतरलेले आहे. त्यांनी केलेला विकास त्यांनी केलेलं पाच वर्षाचे कार्य बघता तुम्ही सगळ्यांनी प्रताप अडसड यांच्या पाठीशी पुन्हा खंबीरपणे उभे राहावे त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा.- असे जगदीश गुप्ता भाजपा नेते माजी पालकमंत्री यांनी सांगितले आहे1
- प्रियदर्शी सम्राट अशोक बुद्ध विहार कोंडेश्वर रोड बडनेरा जि.अमरावती (महाराष्ट्र) buddha vihar1
- 🔴4000 🔥RAILWAY MATHS PYQ SERIES in मराठी || BY MAYUR UKEY SIR1
- कांग्रेस के राष्ट्रीय सचिव कुणाल चौधरी1
- महाराष्ट्र की अमरावती सीट पर कांग्रेस ने विधायक सुलभा खोड़के को निष्कासित किया1
- महाराष्ट्र / अमरावती -प्रहार के प्रत्यशी होंगे डॉ. सय्यद अबरार-prime 18news1
- अमरावती महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 ।1
- किती हिरवीगार झाडी#त्याला आलेली फुले किती छान आहेत#अमरावती महाराष्ट्र1