Shuru
Apke Nagar Ki App…
मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य गोरक्षगड
Gpvind
मुरबाड तालुक्यातील निसर्गरम्य गोरक्षगड
More news from Murbad and nearby areas
- आपण सर्वांनी आमच्यावर शुभेच्छांचा जो वर्षाव केला त्याने मी भारावून गेलो. भरून पावलो. मी जे परिश्रम केले त्याचे चीज झाले. दुसऱ्याच्या दुःखात सर्वच सहभागी होतात पण समोरच्या व्यक्तीच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मनाचा खूप मोठेपणा लागतो. तो मला तुम्हा सर्वात आढळून आला. मी खूप नशीबवान आणि कृतज्ञ आहे की मला तुमच्या सारखा मित्र परिवार मिळाला. एहेसान मेरे दिल पे तुम्हारा है दोस्तों ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों हे घर मी आंबेगाव येथे म्हसा पासून 5 km वर बांधले आहे म्हसा हे गाव येथील यात्रेसाठी खूप प्रसिद्ध आहे मुरबाड येथून 12 km आहे मुंबई पासून 75 km आहे मी मूळचा कोकणातील असल्यामुळे मला चिरेबंदी ( laterite stone) चे घर बांधायचे होते आपणा सर्वांना माझे हे खुले आमंत्रण आपण कधीही येथे येऊ शकता परत सर्वांचे आभार1
- MURBAD NEWS|नवीन फौजदारी कायदे जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन;पोलीस निरीक्षक बाबर यांनी केले मार्गदर्शन1
- शिवसेना सदस्य नोंदणी ला मुरबाड मध्ये सुरवात..1
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्वात जास्त फार्म मुरबाड तालुक्यातून भरले गेले पाहिजेत1
- ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बेपत्ता1
- Wholesale and Retail Booking Started for 2024 . Shree Siddhivinayak Arts Studio,Ulhasnagar1
- Ulhasnagar Crime : वाढदिवसाच्या पार्टीत दारुवरून वाद, बर्थडे बॉयला चौथ्या मजल्याहून ढकललं!1
- सार्वजनिक बांधकाम उपविभाग शहापूर अंतर्गत, विद्यमान आमदार दौलतजी दरोडा साहेब यांच्या विशेष प्रयत्नांतून चेरवली मठ येथे जिल्हा नियोजन समिती ठाणे यांच्या पर्यटन क्षेत्र विकास निधीतून सुमारे दीड कोटीची विकासकामे कार्यकारी अभियंता श्री एस एम कांबळे साहेब, उप-अभियंता श्री बी.आर. कांबळे साहेब यांच्या अधिपत्याखाली आणि विशेष म्हणजे शाखा अभियंता हर्षवर्धनजी वाघ साहेब यांच्या खास संकल्पनेतून चेरवली मठाचा कायपालटच झाला.1