logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

20 hrs ago
user_ଟଙ୍କଧର .ମେହେର,8328888981
ଟଙ୍କଧର .ମେହେର,8328888981
Artist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
20 hrs ago

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • स्मार्ट सिटी का शर्म"नाक नज़ारा: टॉयलेट के बाहर पे"शाब कर रहे लोग, अंदर जाने का रास्ता बंद! #Muzaffarpur #BiharNews #virals #worldmedianews #aakashpriyadarshi #short #videos
    1
    स्मार्ट सिटी का शर्म"नाक नज़ारा: टॉयलेट के बाहर पे"शाब कर रहे लोग, अंदर जाने का रास्ता बंद!
#Muzaffarpur #BiharNews #virals #worldmedianews #aakashpriyadarshi #short #videos
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • ಸರ್ಕಾರದಿಂದ, ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ನೀಡಿದ ಜಾಹಿರಾತಿನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಿದ ಉರಿಲಿಂಗಪೆದ್ದಿ ಶರಣರ ಭಾವಚಿತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಆಕ್ಷೇಪ
    1
    ಸರ್ಕಾರದಿಂದ, ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿ ಇಲಾಖೆಯಿಂದ ನೀಡಿದ ಜಾಹಿರಾತಿನಲ್ಲಿ ಪ್ರಕಟಿಸಿದ ಉರಿಲಿಂಗಪೆದ್ದಿ ಶರಣರ ಭಾವಚಿತ್ರದ ಬಗ್ಗೆ ಆಕ್ಷೇಪ
    user_SSV TV NEWS
    SSV TV NEWS
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही 315000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त वर्धा पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीरकडुन खात्रीशीर खबर प्राप्त झाली की शांतीनगर, वर्धा येथे राहणारा संदीप भगत हा आपले निळ्या रंगाचे मारुती सुझुकी झेन या क्र MH-43-R-3692 या गाडीने पांढरकवडा पारधी बेड्यावरून गावठी मोहा दारूचा माल घेवुन पीपरी पांढरकवडा रोडने शांतीनगर कडे जाणार आहे. अशा खबरेवरून आम्ही पंच व पो स्टॉफसह त्याचेवर प्रोरेड कारवाई करणे कामी पांढरकवडा पीपरी रोडने गणेशपुर मार्गे खाजगी वाहणाने रवाना झालो पंच व पो स्टॉफसह पांढरकवढा ते पीपरी रोडवर समृध्दीचे पुलाजवल नरहरशेट्टीवार यांचे क्रीकींटचे प्लॉटजवळ नाकेबंदी करून थांबलो असता काही वेळाने निळ्या रंगाचे मारुती सुझुकी झेन क्र MH-43-R-3692 हि गाडी पारधीबेडा पांढरकवडा कडुन आमचेकडे येतांना दिसली खबरे प्रमाणे तिची खात्री करून सदर गाडी जवळ येताच पो स्टॉफच्या मदतीने शिताफिने सदर गाडी पंचासमक्ष थांबवुन गाडी रोडचे बाजुला लावुन सदर गाडीचालकास पंच व आमचा परीचय देवुन प्रो रेडबाबद ऊद्देश समजावुन सांगुन पंचासमक्ष त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संदीप श्रावनजी भगत वय 44 वर्ष रा शांतीनगर सिंधी मेघे, वर्धा सांगीतले वरुन पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता गाडीचे मागचे डीक्कीत 5 प्लॉस्टीकचे पन्नीत प्रती पन्नी 10 लीटर प्रमाणे 50 लीटर गावठी मोहा दारु मिळुन पन्नी खोलुन सदर द्रव्याचा पंचाना वास दिला असता पंचानी खात्री करून सांगीतले की पन्नीमधुन आंबट उग्र वास येत आहे सदरचे द्रव्य हे गावठी मोहा दारू असल्याचे पंचानी जाहीर केल्याने पंचासमक्ष पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274 यांनी मोक्यावर आज दि. 12/02/2026 रोजी मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून पुढील प्रमाणे माल जप्त केला. जप्त माल. विवरण 1) एक जुनी वापरती निळ्या रंगाची मारुती सुझुकी झेन गाडी क्र MH-43-R-3692 ची किंमत 300000/- रू 2) 5 प्लॉस्टीकचे पन्नीत प्रती पन्नी 10 लीटर प्रमाणे 50 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 300 रू प्रमाणे 15000/- रू चा माल असा एकुण जु.की 315000/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274, पोशी शाम सलामे ब.नं 1654, पोशी गौरव नरताम ब न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.
    1
    अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही 315000/- रूपयाचा मुद्देमाल जप्त
वर्धा
पो स्टे सावंगी मेघे येथील पोलीसांची कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीरकडुन खात्रीशीर खबर प्राप्त झाली की शांतीनगर, वर्धा येथे राहणारा संदीप भगत हा आपले निळ्या रंगाचे मारुती सुझुकी झेन या क्र MH-43-R-3692 या गाडीने पांढरकवडा पारधी बेड्यावरून गावठी मोहा दारूचा माल घेवुन पीपरी पांढरकवडा रोडने शांतीनगर कडे जाणार आहे. अशा खबरेवरून आम्ही पंच व पो स्टॉफसह त्याचेवर प्रोरेड कारवाई करणे कामी पांढरकवडा पीपरी रोडने गणेशपुर मार्गे खाजगी वाहणाने रवाना झालो पंच व पो स्टॉफसह पांढरकवढा ते पीपरी रोडवर समृध्दीचे पुलाजवल नरहरशेट्टीवार यांचे क्रीकींटचे प्लॉटजवळ नाकेबंदी करून थांबलो असता काही वेळाने निळ्या रंगाचे मारुती सुझुकी झेन क्र MH-43-R-3692 हि गाडी पारधीबेडा पांढरकवडा कडुन आमचेकडे येतांना दिसली खबरे प्रमाणे तिची खात्री करून सदर गाडी जवळ येताच पो स्टॉफच्या मदतीने शिताफिने सदर गाडी पंचासमक्ष थांबवुन गाडी रोडचे बाजुला लावुन सदर गाडीचालकास पंच व आमचा परीचय देवुन प्रो रेडबाबद ऊद्देश समजावुन सांगुन पंचासमक्ष त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव संदीप श्रावनजी भगत वय 44 वर्ष रा शांतीनगर सिंधी मेघे, वर्धा सांगीतले वरुन पंचासमक्ष सदर गाडीची झडती घेतली असता गाडीचे मागचे डीक्कीत 5 प्लॉस्टीकचे पन्नीत प्रती पन्नी 10 लीटर प्रमाणे 50 लीटर गावठी मोहा दारु मिळुन पन्नी खोलुन सदर द्रव्याचा पंचाना वास दिला असता पंचानी खात्री करून सांगीतले की पन्नीमधुन आंबट उग्र वास येत आहे सदरचे द्रव्य हे गावठी मोहा दारू असल्याचे पंचानी जाहीर केल्याने पंचासमक्ष पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274 यांनी मोक्यावर आज दि. 12/02/2026 रोजी मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून पुढील प्रमाणे माल जप्त केला. जप्त माल. विवरण 1) एक जुनी वापरती निळ्या रंगाची मारुती सुझुकी झेन गाडी क्र MH-43-R-3692 ची किंमत 300000/- रू 2) 5 प्लॉस्टीकचे पन्नीत प्रती पन्नी 10 लीटर प्रमाणे 50 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 300 रू प्रमाणे 15000/- रू चा माल असा एकुण जु.की 315000/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी विरूध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे ब.नं 274,
पोशी शाम सलामे ब.नं 1654, पोशी गौरव नरताम ब न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by Laxmi kant
    4
    Post by Laxmi kant
    user_Laxmi kant
    Laxmi kant
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    13 min ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Consultant नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    16 min ago
  • आम आदमी पार्टी चे खासदार "संजय सिंग" यांचे वक्तव्य इथे न्यायव्यवस्था हीच कईकांची रखेल झाली आहे. इथे चोर सोडून संन्याशाला फासी दीली जाते. इथे पतीव्रता भुकेने मरते आणि छीन्नाल पेढे खाते...! अशीच काही न्याय व्यवस्थेची अवस्था झाली आहे. आम आदमी पार्टी चे खासदार "संजय सिंग" साहेबांनी बोलून दाखवली आहे.
    1
    आम आदमी पार्टी चे खासदार "संजय सिंग" यांचे वक्तव्य
इथे न्यायव्यवस्था हीच कईकांची रखेल झाली आहे. इथे चोर सोडून संन्याशाला फासी दीली जाते. इथे पतीव्रता भुकेने मरते आणि छीन्नाल पेढे खाते...! अशीच काही न्याय व्यवस्थेची अवस्था झाली आहे.  
आम आदमी पार्टी चे खासदार "संजय सिंग" साहेबांनी बोलून दाखवली आहे.
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Post by Sumsunder Kashyap
    4
    Post by Sumsunder Kashyap
    user_Sumsunder Kashyap
    Sumsunder Kashyap
    Mill Owner समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by Laxmi kant
    4
    Post by Laxmi kant
    user_Laxmi kant
    Laxmi kant
    भिवापूर, नागपूर, महाराष्ट्र•
    19 min ago
  • Post by The Indian Matrimony
    1
    Post by The Indian Matrimony
    user_The Indian Matrimony
    The Indian Matrimony
    Marriage Consultant नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.