logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*परळीकरांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ राहून कार्य करणार-बाजीरावभैय्या धर्माधिकारी* https://youtube.com/shorts/wwT3cR8qaSY?feature=share

3 hrs ago
user_फोटो क्राईम न्यूज
फोटो क्राईम न्यूज
Journalist Latur•
3 hrs ago

*परळीकरांनी ठेवलेल्या विश्वासाला सार्थ राहून कार्य करणार-बाजीरावभैय्या धर्माधिकारी* https://youtube.com/shorts/wwT3cR8qaSY?feature=share

  • user_Phatha Noor
    Phatha Noor
    Latur, Maharashtra
    😤
    2 hrs ago
More news from Nanded and nearby areas
  • हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक | काँग्रेसचा दणदणीत विजय 🎉 हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत सलग दुसऱ्यांदा नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख रफिक सेठ शेख महेबुब यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे. रविवार (दि. २१) रोजी शांततेत पार पडलेल्या मतमोजणीत शेख रफिक सेठ यांना ६,६५० मते, तर भाजपचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे यांना ४,२८१ मते मिळाली. तब्बल २,५६९ मतांनी शेख रफिक सेठ यांनी दणदणीत विजय झाला. विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे ८, भाजपा 3, उबाठा गटाचे 3, शिवसेना शिंदे गट -2, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 नगरसेवक विजयी झाले असून, हिमायतनगरच्या जनतेने विकासावर विश्वास व्यक्त केला आहे. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. #Himayatnagar #नगरपंचायतनिवडणूक #CongressVictory #शेखरफिकसेठ #नगराध्यक्ष दणदणीतविजय लोकशाही विकासाचाविश्वास TeamCongress Nanded https://www.instagram.com/reel/DShp7_REhTv/?igsh=MTFmbnA3dzJvY3oxOQ==
    1
    हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक | काँग्रेसचा दणदणीत विजय 🎉
हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत सलग दुसऱ्यांदा नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे. थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख रफिक सेठ शेख महेबुब यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळविल्याने त्यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
रविवार (दि. २१) रोजी शांततेत पार पडलेल्या मतमोजणीत शेख रफिक सेठ यांना ६,६५० मते, तर भाजपचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे यांना ४,२८१ मते मिळाली. तब्बल २,५६९ मतांनी शेख रफिक सेठ यांनी दणदणीत विजय झाला.
विजयानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना प्रमाणपत्र वितरित करून शुभेच्छा दिल्या. या निवडणुकीत काँग्रेसचे ८, भाजपा 3, उबाठा गटाचे 3, शिवसेना शिंदे गट -2, राष्ट्रवादी शरद पवार गट 1 नगरसेवक विजयी झाले असून, हिमायतनगरच्या जनतेने विकासावर विश्वास व्यक्त केला आहे. विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
#Himayatnagar #नगरपंचायतनिवडणूक #CongressVictory #शेखरफिकसेठ #नगराध्यक्ष दणदणीतविजय लोकशाही विकासाचाविश्वास TeamCongress Nanded
https://www.instagram.com/reel/DShp7_REhTv/?igsh=MTFmbnA3dzJvY3oxOQ==
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded•
    2 hrs ago
  • ईव्हीएम मशीनचा खेळखंडोबा उमेदवार संतापले नागरिकाचे मतदान गेले वाया पहा संपूर्ण बातमी
    1
    ईव्हीएम मशीनचा खेळखंडोबा उमेदवार संतापले नागरिकाचे मतदान गेले वाया पहा संपूर्ण बातमी
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad•
    13 hrs ago
  • चीन में लाइव कॉन्सर्ट के दौरान टेक्नोलॉजी ने नया इतिहास रच दिया। Unitree का G1 robot पहली बार स्टेज पर डांसर बना। Wang Leehom के चेंगदू कॉन्सर्ट में रोबोट्स ने उनके साथ परफॉर्म किया। जैसे ही गाना Open Fire शुरू हुआ, रोबोट्स ने इंसानों की तरह तालमेल में डांस कर दर्शकों को हैरान कर दिया। #AI #Robots #FutureTech #China #AIDance #LiveConcert #Automation #TechNews #FutureIsHere #ArtificialIntelligence
    1
    चीन में लाइव कॉन्सर्ट के दौरान टेक्नोलॉजी ने नया इतिहास रच दिया। Unitree का G1 robot पहली बार स्टेज पर डांसर बना। Wang Leehom के चेंगदू कॉन्सर्ट में रोबोट्स ने उनके साथ परफॉर्म किया। जैसे ही गाना Open Fire शुरू हुआ, रोबोट्स ने इंसानों की तरह तालमेल में डांस कर दर्शकों को हैरान कर दिया।
#AI #Robots #FutureTech #China #AIDance #LiveConcert #Automation #TechNews #FutureIsHere #ArtificialIntelligence
    user_द संक्षेप
    द संक्षेप
    Media company Jalgaon•
    3 hrs ago
  • भोरला १ नंबरवर २ नंबर ठरला भारी ;भोरला नगराध्यक्षापदाचे राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे विजयी भोर दि.२१ भोर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या संजय जगताप यांचा १७० मतांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामचंद्र आवारे यांनी विजयश्री खेचून आणली .भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणूकीत अखेर आमदार मांडेकर यांनी विधानसभेचे पुनरावृत्ती करत भाजपच्या संग्राम थोपटे यांचा धोबीपछाड केला.मात्र नगराध्यक्षपद राखणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक पदावरील केवळ ४ उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपाचे १६ उमेदवार निवडून आणण्यात माजी आमदार संग्राम थोपटे यांना यश आले आहे.प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाच्या उमेदवार अँड जयश्री शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आशू ढवळे यांना समान मते मिळाल्याने चिट्ठी काढून शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे भाजपासाठी गड आला पण सिंह गेला अशी काहीशी स्थिती झाली आहे.मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर राहिलेल्या भाजपाच्या संजय जगताप यांना आवारे यांनी पुढील दोन फेऱ्यात मागे टाकत अखेर विजय मिळविला.त्यामुळे एक नंबरवर दोन नंबर भारी ठरल्याची चर्चा निकालानंतर रंगू लागली.निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे रामचंद्र श्रीपती आवारे- नगराध्यक्ष,मळेकर सुरेखा बाळकृष्ण , भेलके अनिल रविकांत, धुमाळ कुणाल कुमार, देशपांडे केदार शशिकांत (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस) अँड.जयश्री राजकुमार शिंदे ,बदक रेणुका रवींद्र,किरवे जगदीश वासुदेव, सागळे अमित ज्ञानोबा , सुपेकर तृप्ती अमर, गायकवाड मयुरी देविदास ,शेटे जयवंत ज्ञानोबा ,पलंगे कुणाल चंद्रकांत,पवार मनीषा गणेश ,मोहिते गणेश बाळू ,घोडेकर स्नेहल तुषार ,सागळे पल्लवी समीर,तारू सचिन रामचंद्र,भेलके मनीषा संजय ,पवार स्नेहा शांताराम ,शेटे सुमंत सुभाष (सर्वजण भारतीय जनता पार्टी)निवडणूक निकालानंतर आमदार शंकर मांडेकर यांचे सह विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
    2
    भोरला १ नंबरवर २ नंबर ठरला भारी ;भोरला नगराध्यक्षापदाचे  राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे विजयी 
भोर दि.२१
भोर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या संजय  जगताप यांचा १७०  मतांनी पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रामचंद्र आवारे यांनी विजयश्री खेचून आणली .भाजप नेते माजी आमदार संग्राम थोपटे आणि राष्ट्रवादी विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या झालेल्या  निवडणूकीत अखेर आमदार मांडेकर यांनी विधानसभेचे पुनरावृत्ती करत भाजपच्या संग्राम थोपटे यांचा  धोबीपछाड केला.मात्र नगराध्यक्षपद राखणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक पदावरील  केवळ ४ उमेदवार निवडून आले आहेत. तर भाजपाचे १६ उमेदवार निवडून आणण्यात माजी आमदार संग्राम थोपटे यांना यश आले आहे.प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाच्या उमेदवार अँड जयश्री शिंदे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आशू ढवळे यांना समान मते मिळाल्याने चिट्ठी काढून शिंदे यांना विजयी घोषित करण्यात आले. त्यामुळे भाजपासाठी गड आला पण सिंह गेला अशी काहीशी स्थिती झाली आहे.मतमोजणीच्या पहिल्या तीन फेऱ्यांपर्यंत आघाडीवर राहिलेल्या भाजपाच्या संजय जगताप यांना आवारे यांनी पुढील दोन फेऱ्यात मागे टाकत अखेर विजय मिळविला.त्यामुळे एक  नंबरवर दोन  नंबर भारी ठरल्याची चर्चा निकालानंतर रंगू लागली.निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे रामचंद्र श्रीपती आवारे- नगराध्यक्ष,मळेकर सुरेखा बाळकृष्ण , भेलके अनिल रविकांत, धुमाळ कुणाल कुमार, देशपांडे केदार शशिकांत (सर्व राष्ट्रवादी काँग्रेस) अँड.जयश्री राजकुमार शिंदे ,बदक रेणुका रवींद्र,किरवे जगदीश वासुदेव, सागळे अमित  ज्ञानोबा , सुपेकर तृप्ती अमर, गायकवाड मयुरी देविदास ,शेटे जयवंत ज्ञानोबा ,पलंगे कुणाल चंद्रकांत,पवार मनीषा गणेश ,मोहिते गणेश बाळू ,घोडेकर स्नेहल तुषार ,सागळे पल्लवी समीर,तारू सचिन रामचंद्र,भेलके मनीषा संजय ,पवार स्नेहा शांताराम ,शेटे सुमंत सुभाष (सर्वजण भारतीय जनता पार्टी)निवडणूक निकालानंतर आमदार शंकर मांडेकर यांचे सह विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter Pune•
    3 hrs ago
  • सहाव्या फेरी अखेर भाजपचे अविनाश गायगोले १२४ मतांनी विजयी... #ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election2025 #election #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी
    1
    सहाव्या फेरी अखेर भाजपचे अविनाश गायगोले १२४ मतांनी विजयी...
#ElectionCommissionOfIndia #ElectionUpdate #election2025 #election #public #trendingpost #anjangaonsurji #जागरमराठी
    user_Shrikant Nathe
    Shrikant Nathe
    Journalist Amravati•
    1 hr ago
  • मतदान केंद्रावर उमेदवारांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा
    1
    मतदान केंद्रावर उमेदवारांच्या दोन गटांमध्ये तुफान राडा
    user_वणी न्यूज एक्सप्रेस
    वणी न्यूज एक्सप्रेस
    Yavatmal•
    23 hrs ago
  • *परळीवर टिका करणार्यांना निकालातून दिले उत्तर-धनंजय मुंडे* https://youtube.com/shorts/Z8vWxYScB4A?feature=share
    1
    *परळीवर टिका करणार्यांना निकालातून दिले उत्तर-धनंजय मुंडे*
https://youtube.com/shorts/Z8vWxYScB4A?feature=share
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    Journalist Latur•
    3 hrs ago
  • 🔶 नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणित विजय 🔶 महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विकसित भारत–विकसित महाराष्ट्र या भाजपच्या संकल्पाला कौल दिला आहे. नांदेड जिल्ह्यात भाजप हा निर्विवाद क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपचे विजयी झाले आहेत. आगामी निवडणुकांत उणिवा दूर करून आणखी भक्कम यश मिळवू, असा विश्वास खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. — खा. अशोकराव चव्हाण #BJPVictory #नगरपरिषदनिवडणूक #नगरपंचायतनिवडणूक #Nanded #विकसितभारत #विकसितमहाराष्ट्र #NarendraModi #DevendraFadnavis #RavindraChavan #AshokraoChavan #BJPMaharashtra #लोकशाहीचा_विजय
    1
    🔶 नगरपरिषद–नगरपंचायत निवडणुकीत भाजपचा दणदणित विजय 🔶
महाराष्ट्रातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत विकसित भारत–विकसित महाराष्ट्र या भाजपच्या संकल्पाला कौल दिला आहे.
नांदेड जिल्ह्यात भाजप हा निर्विवाद क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, सर्वाधिक नगराध्यक्ष व नगरसेवक भाजपचे विजयी झाले आहेत.
आगामी निवडणुकांत उणिवा दूर करून आणखी भक्कम यश मिळवू, असा विश्वास खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
— खा. अशोकराव चव्हाण
#BJPVictory
#नगरपरिषदनिवडणूक
#नगरपंचायतनिवडणूक
#Nanded
#विकसितभारत
#विकसितमहाराष्ट्र
#NarendraModi
#DevendraFadnavis
#RavindraChavan
#AshokraoChavan
#BJPMaharashtra
#लोकशाहीचा_विजय
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Journalist Nanded•
    2 hrs ago
  • इटलीत बॅन असणारी कंपनी महाराष्ट्रात रत्नागिरी येथे.. या कंपुनीमुळे वाढला नागरिकांच्या जीवाला धोका... बघा सविस्तर माहिती..
    1
    इटलीत बॅन असणारी कंपनी महाराष्ट्रात रत्नागिरी येथे.. या कंपुनीमुळे वाढला नागरिकांच्या जीवाला धोका... बघा सविस्तर माहिती..
    user_Mohan Pradhan
    Mohan Pradhan
    Journalist Aurangabad•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.