शिक्षणाला वयाचे बंधन नसते त्याचे प्रत्यय हिंगणा तालुक्यातील महिलांनी करून दाखविले महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी हिंगणा नागपूर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामाजिक अडचणी आणि विविध कारणामुळे ग्रामीण भागातील अनेक महिला दहावीच्या शिक्षणापासून वंचित राहिल्या होत्या अशा महिलांच्या स्तर उंचावण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नई किरण या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली यामध्ये महिलांनी यश संपादन केले शैक्षणिक वर्ष 2025 -26 मध्ये 25 ते 65 वयोगटातील एकूण 72 महिन्यांनी दहावी बोर्ड परीक्षा मध्ये भाग घेतला त्यापैकी 71 महिला दहावी परीक्षा पास झाल्या हिंगणा तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीत अशा सेविका आणि इतर अनेक महिलांनी आर्थिक परिस्थितीमुळे माध्यमिक शिक्षण पूर्ण करू शकले नाही उमेद अंतर्गत प्रियंका मेश्राम 74 .45% छाया मळावी ७१.४० टक्के. चंद्रकला मळावी 67.80% गुण प्राप्त करून पहिल्याच प्रयत्नात यश मिळवणाऱ्या या महिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमाच्या यशस्वी साठी गट विकास अधिकारी संदीप गोड शेलवाड गट शिक्षण अधिकारी ज्योत्सना हरडे महिला बालकल्याण अधिकारी सुशांत गाडेवार आरोग्य अधिकारी प्रवीण पडवे उमेशचे व्यवस्थापक भूषण न्याहारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

- डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ नांदेड/हदगाव : (दि ११) जवळगाव कमानीजवळ बस ठप्प; प्रवाशांचे हाल, एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड... महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवासी तासभर भर उन्हात अडकले; “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” संतप्त सवाल...1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- अभिनेते किरण माने यांनी 'शिवविचार' आणि 'भीमविचार' आपल्या रक्तात भिनले असल्याची धडाकेबाज घोषणा केली. कोल्हापूरमधील त्यांच्या व्हायरल भाषणातून त्यांनी टीकाकारांवर जोरदार प्रहार करत त्यांना 'जळत राहा' असा इशारा दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.1
- नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- *Breaking News...* नागपुर. (New Ring Road) *खडगाव* बायपास रोडवर भीषण अपघात.1
- नागपूर जिल्ह्यातील उमरेड उप-जिल्ह्यात नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्याने कचरा साचून दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची वाढ होऊन साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे. वारंवार तक्रारी करूनही परिस्थिती सुधारली नसल्याने स्थानिकांनी तात्काळ उपाययोजनांची मागणी केली आहे.1
- आपल्या देशातील शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ.. शिक्षण कसे असावे...याबद्दल अतिशय सुंदर व्हिडिओ... सर्व पालकांनी व शिक्षण प्रेमींनी आवर्जून पहावा असा....!!1