logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यात ध्वजवंदन ठाणे:महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यातील पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न झाले. याप्रसंगी आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, मीना मकवाना, पंकज शिरसाट, डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, शशिकांत गायकवाड, वरुणकुमार सहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

9 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
9 hrs ago
f49c0575-7dfd-4b96-b21b-b0c3236ab655

महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यात ध्वजवंदन ठाणे:महाराष्ट्र राज्याच्या 67 व्या स्थापना दिनानिमित्त ठाण्यातील पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजवंदन संपन्न झाले. याप्रसंगी आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे मनपा आयुक्त

4c7e86ee-25d8-4f35-949d-09e9c8125bc5

सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, पोलीस अधीक्षक डॉ.डी.स्वामी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस सह आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण, पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त पराग मनेरे, मीना मकवाना, पंकज शिरसाट, डॉ.श्रीकांत परोपकारी, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी

63f98549-de45-47c1-af2c-0aefaf96fc52

उपजिल्हाधिकारी डॉ.संदिप माने, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) रुपाली भालके, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के पाटील, शशिकांत गायकवाड, वरुणकुमार सहारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार, डॉ.अर्चना पवार, जिल्हा हिवताप नियंत्रण अधिकारी डॉ.संतोषी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

More news from Maharashtra and nearby areas
  • बुरखा पहनी महिला से छेड़छाड़ करने वाले नौशाद का एनकाउंटर || Islamuddin Khan
    1
    बुरखा पहनी महिला से छेड़छाड़ करने वाले नौशाद का एनकाउंटर || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor Thane, Maharashtra•
    9 hrs ago
  • 👉*वलसाड लूटकांड का खुलासा — चारों आरोपी गिरफ्तार, पुलिस कर रही गहन जांच* 👉*चार बदमाशों ने एक बुजुर्ग महिला और घर में काम करने वाली महिला को चाकू की नोक पर बंधक बनाकर करीब 3 लाख 86 हजार रुपये लूट* 👉*वलसाड क्राइम ब्रांच ने तेज कार्रवाई करते हुए सभी आरोपियों को गिरफ्तार कर लिया*
    1
    👉*वलसाड लूटकांड का खुलासा — चारों आरोपी गिरफ्तार, पुलिस कर रही गहन जांच*
👉*चार बदमाशों ने एक बुजुर्ग महिला और घर में काम करने वाली महिला को चाकू की नोक पर बंधक बनाकर करीब 3 लाख 86 हजार रुपये लूट*
👉*वलसाड क्राइम ब्रांच ने तेज कार्रवाई करते हुए सभी आरोपियों को गिरफ्तार कर लिया*
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    9 hrs ago
  • मां-बच्चे की मौत से वापसी! कल्याण स्टेशन का हैरान करने वाला वीडियो | Breaking Bytes
    1
    मां-बच्चे की मौत से वापसी! कल्याण स्टेशन का हैरान करने वाला वीडियो | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by YASER BAGHDADI
    1
    Post by YASER BAGHDADI
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Amit kumar singh
    2
    Post by Amit kumar singh
    user_Amit kumar singh
    Amit kumar singh
    Credit reporting agency ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मुंब्रा पुलिस का एक्शन, वीडियो बनाकर भाईगिरी करने वालों पर कार्रवाई BNN NEWS
    1
    मुंब्रा पुलिस का एक्शन, वीडियो बनाकर भाईगिरी करने वालों पर कार्रवाई BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,, यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.
    1
    ठाणे:मुरबाड शहरातील हातगाडी, दुकानदार, तसेच छोटे व्यवसाय करणाऱ्यांना व्यवसाय करताना सध्याच्या तप्त उन्हाच्या झळा पासुन संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने लेबर फ्रंट युनियन चे अध्यक्ष संस्थापक कॉमरेड शामदादा गायकवाड,,   यांच्या नेतृत्वाखाली मुरबाड युनिट चे अध्यक्ष रवींद्र चंदने यांनी सफेद रंगाच्या टोप्यांचे वाटप करुन सर्व छोट्या व्यावसायिकांना दिलासा दिला संबंधित कार्यक्रम प्रसंगी मुरबाड नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज म्हसे, अतिक्रमण विभागाचे पवार, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे,ॳॅड, निखिल अहिरे ॳॅड, किशोर गायकवाड,पत्रकार जयदीप अढाईगे,सह शेकडो छोटे व्यवसायिक उपस्थित होते या वेळी रवींद्र चंदने यांनी सर्व फेरीवाल्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक पिशव्या वापरणे बंद कारा तसेच सर्व फेरीवाल्यांना नगरपंचायतीच्या मार्फत कापडी पिशव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी त्यांनी मुरबाड नगरपंचायती कडे केली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • शब्बीर खान Mumbra में SP को मजबूत करेंगे,किसी के दबाव में नही करेंगे काम ? || Islamuddin Khan
    1
    शब्बीर खान Mumbra में SP को मजबूत करेंगे,किसी के दबाव में नही करेंगे काम ? || Islamuddin Khan
    user_Aapka Prahar Times
    Aapka Prahar Times
    News Anchor Thane, Maharashtra•
    12 hrs ago
  • अपशब्द और भाईगिरी दिखाना पड़ा भारी! मुंब्रा पुलिस ने सिखाया सबक | Breaking Bytes
    1
    अपशब्द और भाईगिरी दिखाना पड़ा भारी! मुंब्रा पुलिस ने सिखाया सबक | Breaking Bytes
    user_Zahid Shaikh
    Zahid Shaikh
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.