logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

गोठणगाव वनपरीक्षेत्रात वनविभागाची तस्करांवर कारवाई.... तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या तिरखुरी भाग १ मध्ये वनविभागाने धाडसी कारवाई करत अवैध सागवान लाकडाची वाहतूक पकडली आहे. याप्रकरणी वनविभागाने आरोपींविरुद्ध अर्जुनी मोरगाव येथील न्यायालयात फिर्याद दाखल केली असून, या कारवाईमुळे वनतस्करांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. सविस्तर वृत्त असे की, गोठणगाव वनपरिक्षेत्रात वनसंपदेची चोरी व अवैध वाहतूक रोखण्यासाठी वनविभागाकडून गस्त तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान, तिरखुरी भाग १ अंतर्गत सहवनक्षेत्र पथक रात्रीच्या सुमारास गस्तीवर असताना त्यांना काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या. पथकाने तातडीने तपासणी केली असता, सागवान प्रजातीचे मौल्यवान चिरान अवैधरित्या वाहून नेले जात असल्याचे निदर्शनास आले. वनविभागाच्या पथकाने क्षणाचाही विलंब न लावता सदर वनउपज जप्त केला आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. ही यशस्वी कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद पवार आणि तिरखुरी भाग १ चे क्षेत्र सहाय्यक रविंद्र हेडाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. याप्रकरणी आरोपींविरुद्ध मा. न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) न्यायालय अर्जुनी मोरगाव येथे वनगुन्ह्यांतर्गत फिर्याद दाखल करण्यात आली आहे. वनसंपदेचे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारची कठोर पावले उचलली जातील आणि रात्रगस्त अधिक प्रभावी केली जाईल, असा इशारा वनविभागाकडून देण्यात आलाआहे. या कारवाईचे परिसरात कौतुक होत असून अवैध लाकूड तस्करांचे धाबे दणाणले आहेत.

23 hrs ago
user_Ashlesh Made
Ashlesh Made
Sadak-Arjuni, Gondia•
23 hrs ago
ee61456b-ea75-4f26-b172-5c1aeec77cec

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    1
    नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by धरती पुत्र
    4
    Post by धरती पुत्र
    user_धरती पुत्र
    धरती पुत्र
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान। मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा। करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़। पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया। पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    1
    *प्रयागराज में बड़ा ट्रेन हादसा: पचदेवरा हाल्ट पर ट्रेन की चपेट में आने से 5 की मौत* 
संगम नगरी में भीषण रेल हादसा, ट्रेन से कटकर 5 लोगों ने गंवाई जान।
मिली जानकारी के अनुसार प्रयागराज की तरफ जा रही गाड़ी पंचदेवरा हाल्ट पर खड़ी थी जिसके कुछ यात्री ट्रेन से उतरकर ट्रेन की पटरियों पर खड़े थे और मिर्जापुर की तरफ जा रही तेज रफ्तार ट्रेन की चपेट में आ गए जिससे पांच लोगों की दर्दनाक मौत हो गई
पचदेवरा हाल्ट पर भीड़ अधिक होने के कारण हुआ दर्दनाक हादसा।
करछना क्षेत्र के पचदेवरा हाल्ट पर मची चीख-पुकार, मौके पर भारी भीड़।
पुलिस और रेलवे की टीम मौके पर मौजूद, शवों को पोस्टमार्टम के लिए भेजा गया।
पुलिस के मुताबिक मृतकों की पहचान करने का प्रयास किया जा रहा है
हादसे के बाद कुछ देर के लिए रेल यातायात हुआ बाधित
    user_मोहम्मद राशिद पत्रकार
    मोहम्मद राशिद पत्रकार
    Media and information sciences faculty समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    1
    पाटोदा येथे लोक कलावंतांनी गायलेले लोकनेते आमदार सुरेश आण्णा धस याच्या वरील एक सुंदर गित...
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    Journalist India•
    23 hrs ago
  • Post by RAJA news
    1
    Post by RAJA news
    user_RAJA news
    RAJA news
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Wardha, Maharashtra•
    21 hrs ago
  • नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय
    1
    नागपूर दंगल पूर्वनियोजित . तर मग तुम्ही झोपला होता काय
    user_Mangesh Dmaduji Shivaruke
    Mangesh Dmaduji Shivaruke
    Waiter/Waitress नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.