Shuru News - कोल्हापूर हेडलाईन कोल्हापूर पोलिसांचा 'नशामुक्त' एल्गार: जिल्ह्यातील 615 पोलीस पाटलांची बैठक, अंमली पदार्थांविरुद्ध विशेष मोहीम जिल्ह्यात वाढती नशा आणि अंमली पदार्थांमुळे होणारी गुन्हेगारी रोखण्यासाठी कोल्हापूर पोलीस दलाने 'नशामुक्त अभियान' हाती घेतले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून आज 31 जुलै रोजी अलंकार हॉल येथे जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटलांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर जिल्ह्यातील 615 पोलीस पाटील उपस्थित होते. बैठकीत अंमली पदार्थांचे सेवन, बेकायदेशीर विक्री, वितरण आणि वाहतुकीवर गावपातळीवर कशी बंदी घालता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पोलीस पाटलांना गावात संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या, माहिती तातडीने पोलिसांना देण्याच्या आणि तरुणांना नशेच्या दुष्परिणामांबद्दल जागरूक करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नशामुक्त गाव घडवण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मोहिमेद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचून अंमली पदार्थांचे मूळच उखडून टाकण्याचा पोलिसांचा मानस आहे. - Shuru News टीम

- "नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा; तपासाला वेग"1
- सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे सविस्तर असा आहे की तुकाराम मुंढे म्हणत आहेत की शाळेच्या 50 मीटर आवर जंग फोड विकायचे नाही हे पोरांचे आरोग्यासाठी चांगली माहिती आहे1
- वाटेत येऊ द्या कितीही काटे एकच आदर्श ठेवा अण्णाभाऊ साठे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई येथे आवरून महाराष्ट्र जो काही प्रगती पथावर आहे या पाठीमागे एकच प्रेरणा ते म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आहे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या वर कविता सांगितले1
- मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* 📍 पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मृती भवन (टाऊन हॉल), सांगोला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री *मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार* यांच्या जयंतीनिमित्त महसूल व वनविभाग (तहसील कार्यालय, सांगोला) यांच्या वतीने आयोजित *“छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर”* अभियानास सभापती शिक्षण व आरोग्य जिल्हा परिषद सोलापूर व मा.जिल्हाध्यक्ष सोलापूर ग्रामीण *मा.श्री चेतनसिंह केदार सावंत* उपस्थित होते. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी विचारांनी प्रेरित या शिबिराच्या माध्यमातून सांगोला तालुक्यातील नागरिकांच्या महसूल व शासकीय कामांशी संबंधित विविध समस्या, अडचणी आणि प्रलंबित प्रकरणे एकाच छताखाली जलदगतीने मार्गी लावण्याचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. तसेच अनेक पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय दाखले व शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा प्रत्यक्ष लाभ प्रदान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन उपलब्ध करून देण्यासाठी तसेच *“शासन आपल्या दारी”* ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी आमदर श्री बाबासाहेब देशमुख, नगरसेविका सुजाताताई केदार-सावंत, नगरसेविका तनुजाताई एरंडे, नगरसेविका शोभाताई फुले, नगरसेविका वैशालीताई झपके, नगरसेविका आशाताई यावलकर, नगरसेविका सिमाताई सरगर,सोमनाथ मोटे, प्रांतधिकारी माळी साहेब, तहसीलदार बाळूताई भागवत, गटविकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी साहेब, कृषी अधिकारी जाधव मॅडम, मुख्याधिकारी सुधीर गवळी साहेब इ आदी मान्यवर उपस्थित होते. KHABARDAR NEWS ✨ आवाज जनतेचा ✨ ━━━━━━━━━━━━━━━ 🟥 बातमी │ जाहिरात │ मुलाखतीसाठी 🟨 संपर्क: दत्तात्रय पवार 📞 मो:80079136681
- "मराठा आरक्षण, भाजप प्रवेशाचे आरोप आणि विद्यार्थी आंदोलनावर आमदार निलेश राणे यांची स्पष्ट भूमिका" "1
- माझ्या कुटुंबियांना आणि मला जीविताला अजूनही धोका आहे सूरज साखरे,.....1