Shuru
Apke Nagar Ki App…
नाशिक:पोस्टर कलर,बनावट कुल्फी कारखान्यावर छापा; १ लिटर दुधातून २५०० कुल्फ्या तयार इगतपुरी येथे पाण्यात पोस्टर कलर, रसायने व इसेन्स मिसळून बनावट कुल्फी तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी चर्च हिल परिसरात छापा टाकला. अवघ्या १ लिटर दुधापासून दररोज सुमारे २५०० कुल्फ्या तयार केल्या जात असल्याचे उघड झाले. ग्रामीण भागात व धावत्या रेल्वेत या कुल्फ्यांची विक्री होत होती. कारवाईत १५ रासायनिक रंगांच्या बाटल्या, ३ चॉकलेट फ्लेवर व २५०० कुल्फ्या जप्त करून नष्ट करण्यात आल्या. आरोपी विनोद प्रकाश कुशवाह याच्याकडे परवाना नव्हता. नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असून कारखाना बंद करण्यात आला आहे.
Kapil Katyare

More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by VK ONLINE INFORMATION10
- 💪1
- पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या 'माझी वसुंधरा अभियान ५.०' मध्ये येवला शहराने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. राज्य स्तरावर ६ वा तर नाशिक विभाग स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून येवला नगर परिषदेने ७५ लाख रुपयांचे घसघशीत बक्षीस जाहीर केले आहे. शहरात राबवलेले मोठ्या प्रमाणावरील वृक्षारोपण, मियावाकी वने, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर आणि प्लास्टिकमुक्त उपक्रमांना मिळालेला नागरिकांचा सक्रिय पाठिंबा या यशाचे गमक ठरला. या कामगिरीबद्दल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ आणि नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, उपनगराध्यक्ष वर्षा गायकवाड व सर्व नगरसेवक यांनी येवलाकरांचे कौतुक केले आहे. मिळालेल्या बक्षीस रकमेतून शहरात नवीन हरित क्षेत्रे विकसित करणे, जलसंवर्धन प्रकल्प आणि नूतनीकरणयोग्य ऊर्जेला प्रोत्साहन देणारी विकासकामे हाती घेतली जाणार आहेत, ज्यामुळे येवला शहर पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेल ठरेल. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला.1
- Post by 🏛️ सत्यमेव जयते 🏛️1
- मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा दोस्तो ये व्हिडिओ ज्यादा से ज्यादा शेअर करे काय काही लोक बाबासाहेबांना शिव्या देतात बाबासाहेबांचे विषयी घाणेरडे शब्द वापरतात काय बाबासाहेबांनी एका जातीसाठी संविधान लिहिले आहे काय बाबासाहेबांनी फक्त दलितांना शोषितांना वंचितांना संविधानाचा अधिकार दिला आहे बाबासाहेब प्रत्येक जातीसाठी तेवढेच सन्माननीय आहेत जेवढे वंचितांसाठी शोषितांसाठी आहेत बाबासाहेबांचा संविधान सगळ्यांना तेवढाच मान सन्मान आणि अधिकार देतो तरीसुद्धा काही बाणगूळ जातीवादी मानसिकतेचे विचारधारेचे काही कुत्रे बाबासाहेबांना शिवी देतात मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा1
- ये लडका फिर हो रहा @वायरल ई रिक्शा चालक मिथुन ▶️ वायरल 22 से अधिक भाषाओं में गाना गाकर हुआ Public Banka Mithun Das Indian Cricket Team @Indian idolथा वायरल अब राजू कलाकार को कर रहा कॉपी @Rajukalakar▶️ Aaj Tak @Viralvideos Samar rathor Durander Jha Jha1
- मुंब्रा: खारडी रोड के नजदीक सहारा सिटी की इमारत में युवक की हत्या मुंब्रा पुलिस हत्यारे की तलाश में कर रही छानबीन आखिर किसने की हत्या1
- Post by VK ONLINE INFORMATION1