माझ्या लहान भाऊ आशिष एकनाथ खोब्रागडे यांचा संबंधित लोकांच्या निष्काळजी पना मूळ जीव गेला असून त्याचावर कार्यवाही करा अशी तक्रार मी ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ येथे पहिली तक्रार 16/08/2024 रोजी दिली होती तेव्हा पासून आज पर्यंत तक्रार दाखल करण्यासाठी अनेक अर्ज दिले परंतु आज पर्यंत माझी तक्रार दाखल करण्यात आली नाही मी शेवटी माहितीचा अधिकाराद्वारे माहिती मागितली परंतु ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी मला दिशाभूल करणारे आणि मी आणि माझ्या कुटुंबाने न दिलेले बोगस बयांन पाठविले आता मी कोणाला न्याय मागवा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेला आज पर्यंत 9 महिने पूर्ण झाले असून आज पर्यंत संबंधित ठेकेदारावर कठोर कार्यवाही झाली नाही मग मला न्याय मिळणारं की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे आता यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की मला न्याय मिळण्यासाठी माझ्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी माझ्या सोबत यावे.
माझ्या लहान भाऊ आशिष एकनाथ खोब्रागडे यांचा संबंधित लोकांच्या निष्काळजी पना मूळ जीव गेला असून त्याचावर कार्यवाही करा अशी तक्रार मी ग्रामीण पोलीस स्टेशन यवतमाळ येथे पहिली तक्रार 16/08/2024 रोजी दिली होती तेव्हा
पासून आज पर्यंत तक्रार दाखल करण्यासाठी अनेक अर्ज दिले परंतु आज पर्यंत माझी तक्रार दाखल करण्यात आली नाही मी शेवटी माहितीचा अधिकाराद्वारे माहिती मागितली परंतु ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी मला दिशाभूल करणारे आणि
मी आणि माझ्या कुटुंबाने न दिलेले बोगस बयांन पाठविले आता मी कोणाला न्याय मागवा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेला आज पर्यंत 9 महिने पूर्ण झाले असून आज पर्यंत संबंधित ठेकेदारावर कठोर
कार्यवाही झाली नाही मग मला न्याय मिळणारं की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे आता यवतमाळ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की मला न्याय मिळण्यासाठी माझ्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी माझ्या सोबत यावे.
- Ashok DongareYavatmal, Maharashtra🙏on 14 May
- Ashok DongareYavatmal, Maharashtra🙏on 14 May
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.कोमल हितेश्वर इंगळे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #युवास्वाभिमान #anjangaonsurji #जागरमराठी1
- औराई में नवनिर्मित सड़क की खुली पोल। सड़क का आधा हिस्सा नदी ले गई #RoadCollapseb #MuzaffarpurNews #AuraiUpdate #GovernmentFailure #PoorConstruction #PublicSafetyCrisis #MunnaRiverCollapse #LakhandeiRiver #BadGovernance #InfrastructureScam #RamaNishad #RoadDisaster #ShockingCondition #DangerousRoad #NoSafety #BiharNews #BreakingNews #VillagersInTrouble #TempleRouteBroken #publicdemandaction1
- Devagir Indian का सुपरहिट video देखने के लिए कृपया Devagir Indian YouTube channel सर्च करें एवं सब्सक्राइब करें1
- good 😊1
- बालाघाट- सिवनी मार्ग पर ट्रक और कार भिड़ंत में बालाघाट निवासी छोटू कमानी की मौके पर मौत 02 गम्भीर रूप से हुए घायल,बरघाट थाने के हनुमान मंदिर के सामने रात्रि की बताई जा रही है घटना कार में कुल 05 लोग थे सवार,,1
- अभिनंदन1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेचे मतदान 20 डिसेंबर रोजी;शहरातील प्रभाग क्रमांक 2 महिला प्रवर्गातील सौ.हेमलता गजानन लेंधे यांच्या सोबत मनमोकळीक बातचीत... #election #election2025 #ElectionUpdate #ElectionCommissionOfIndia #public #trendingpost #BJPNEWS #anjangaonsurji #जागरमराठी1