राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की च्या जयघोषात शिरूर परिसरात हनुमान जयंती उत्साहात शिरुर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}: भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या जल्लोषात शिरूर शहर व परिसरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. “राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की” च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी " राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की " च्या जयघोष करण्यात आला . शहरातील मारुती आळी मंदिरात हनुमान जन्माचा पारंपारिक सोहळा झाला. हनुमान जयंती निमित्त सकाळी मारुती मंदिरातून दिंडी निघाली.ही दिंडी राम आळीतील कुटे वाडा येथील मारुती मंदिर व समस्त नामदेव शिंपी समाज राम मंदिर ,नाईकवाडा येथील मारुती मंदिर या ठिकाणी गेली. समस्त नामदेव शिंपी श्रीराम मंदिर येथे ही हनुमान जन्म सोहळा पार पडला. विवेक बगाडे व माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर यावेळी उपस्थित होते. रामआळी तील कुटे वाडा येथील हनुमंतरायाची मूर्ती प्रत्यक्ष सद्गगुरु शंकर महाराज यांनी स्थापित केलेली असल्याचे सांगितले जाते.हनुमान जयंती निमित्त कुटे वाडात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नाईक वाडा येथे नाईक वाडा येथील हनुमान मंदिरात ही आरती व हनुमान जन्म सोहळा झाला. यावेळी माजी मुख्याध्यापक बाळासाहेब गायकवाड दिलिप गायकवाड अशोक गायकवाड, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी भाविकाना प्रसादाचे वाटप करण्यात आले . दिंडीची सांगता मारुती मंदिरात झाली. यावेळी अभिषेक व पूजा श्रीकांत जाधव यांच्या हस्ते झाली.पौरहित्य वैभवमहाराज जोशी यांनी केले.यावेळी उद्योजक अशोक कदम, परेश चव्हाण,बाळासाहेब गायकवाड योगेश महाजन, गणेश गायकवाड, विजय जाधव, प्रणव घाडगे, दत्तात्रेय पोटावळे, नारायण सिन्नरकर, बिपीन धुमाळ, विलास कर्नावट, प्रशांत टकले आदी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तिळवण तेली समाज मारुती मंदिर मुंबई बाजार येथील हनुमान मंदिर येथे ही दिंडी , भजन , जन्मोत्सव व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . यावेळी दीपक शेजवळ, गणपत लोखंडे, अशोक काळे, भाजपचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे, केशव लोखंडे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार आदी उपस्थित होते. गोरक्षण पांजरापोळ येथील मारुती मंदिर येथे राहुल शशिकांत फुलडाळे यांच्या हस्ते अभिषेक झाला. यावेळी गोरक्षण पांजरापोळ चे माजी अध्यक्ष रमणलाल बोरा, संघपती भरत चोरडिया, माजी नगरसेवक प्रकाश धाडीववाल, कपिल बोरा, डॉ. बिपीन बोरा, नितीन मुथा आदी उपस्थित होते. १५०० हून अधिक जणांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. बजरंगबली मंदिर जोशीवाडी येथे प्रसिद्ध गायक आकाशवाणी कलाकार तुषार केळकर यांच्या भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वर साथ राहुल क्षिरसागर, तबला नामदेव साकोरे,टाळची साथ भरत कड यांनी दिली. सोनार आळी तील पूर्वमुखी हनुमान मंदिर ,शिवसेवा मंदिर, शनि मंदिर, याठिकाणी ही हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामलिंग व तर्डोबाचीवाडी येथे ही हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की च्या जयघोषात शिरूर परिसरात हनुमान जयंती उत्साहात शिरुर { डेली न्यूज पोस्ट टीम- 24}: भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या जल्लोषात शिरूर शहर व परिसरात हनुमान जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. “राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की” च्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. यावेळी " राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की " च्या जयघोष करण्यात आला . शहरातील मारुती आळी मंदिरात हनुमान जन्माचा पारंपारिक सोहळा झाला. हनुमान जयंती निमित्त सकाळी मारुती मंदिरातून दिंडी निघाली.ही दिंडी राम आळीतील कुटे वाडा येथील मारुती मंदिर व समस्त नामदेव शिंपी समाज राम मंदिर ,नाईकवाडा येथील मारुती मंदिर या ठिकाणी गेली. समस्त नामदेव शिंपी श्रीराम मंदिर येथे ही हनुमान जन्म सोहळा पार पडला. विवेक बगाडे व माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर
यावेळी उपस्थित होते. रामआळी तील कुटे वाडा येथील हनुमंतरायाची मूर्ती प्रत्यक्ष सद्गगुरु शंकर महाराज यांनी स्थापित केलेली असल्याचे सांगितले जाते.हनुमान जयंती निमित्त कुटे वाडात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. नाईक वाडा येथे नाईक वाडा येथील हनुमान मंदिरात ही आरती व हनुमान जन्म सोहळा झाला. यावेळी माजी मुख्याध्यापक बाळासाहेब गायकवाड दिलिप गायकवाड अशोक गायकवाड, राजेंद्र गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी भाविकाना प्रसादाचे वाटप करण्यात आले . दिंडीची सांगता मारुती मंदिरात झाली. यावेळी अभिषेक व पूजा श्रीकांत जाधव यांच्या हस्ते झाली.पौरहित्य वैभवमहाराज जोशी यांनी केले.यावेळी उद्योजक अशोक कदम, परेश चव्हाण,बाळासाहेब गायकवाड योगेश महाजन, गणेश गायकवाड, विजय जाधव, प्रणव घाडगे, दत्तात्रेय पोटावळे, नारायण सिन्नरकर, बिपीन धुमाळ, विलास कर्नावट, प्रशांत टकले आदी उपस्थित होते. मंडळाच्या वतीने सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तिळवण तेली समाज मारुती मंदिर मुंबई बाजार येथील हनुमान मंदिर येथे ही दिंडी , भजन , जन्मोत्सव
व महाप्रसादाचा कार्यक्रम झाला . यावेळी दीपक शेजवळ, गणपत लोखंडे, अशोक काळे, भाजपचे माजी शहराध्यक्ष संपत लोखंडे, केशव लोखंडे, प्राचार्य डॉ. समीर ओंकार आदी उपस्थित होते. गोरक्षण पांजरापोळ येथील मारुती मंदिर येथे राहुल शशिकांत फुलडाळे यांच्या हस्ते अभिषेक झाला. यावेळी गोरक्षण पांजरापोळ चे माजी अध्यक्ष रमणलाल बोरा, संघपती भरत चोरडिया, माजी नगरसेवक प्रकाश धाडीववाल, कपिल बोरा, डॉ. बिपीन बोरा, नितीन मुथा आदी उपस्थित होते. १५०० हून अधिक जणांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला. बजरंगबली मंदिर जोशीवाडी येथे प्रसिद्ध गायक आकाशवाणी कलाकार तुषार केळकर यांच्या भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्वर साथ राहुल क्षिरसागर, तबला नामदेव साकोरे,टाळची साथ भरत कड यांनी दिली. सोनार आळी तील पूर्वमुखी हनुमान मंदिर ,शिवसेवा मंदिर, शनि मंदिर, याठिकाणी ही हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. रामलिंग व तर्डोबाचीवाडी येथे ही हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .
- साताऱ्यात मॉर्निंग वॉक पडले महागात वाहनाच्या धडकेत पती समोर पत्नीचा मृत्यू: दीड वर्षांपूर्वींच झाला होता विवाह!1
- पिंपरी चिंचवड : - पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात झालेल्या मुसळधार पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दुपारी ०२:१४ ते सायंकाळी ०७:२५ या कालावधीत विविध आपत्कालीन घटनांची नोंद झाली आहे.सदर कालावधीत ०१ इलेक्ट्रिकल डी.पी.ला आग लागल्याची घटना, तसेच झाड पडण्याच्या एकूण १७ घटना आणि रावेत परिसरात सीमा भिंत कोसळल्याची ०१ घटना नोंदविण्यात आली आहे. सुदैवाने, झाड पडण्याच्या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची नोंद अद्याप झालेली नाही. मात्र काही ठिकाणी पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर झाडे पडल्यामुळे मालमत्तेचे नुकसान झाले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे अग्निशमन अधिकारी ऋषीकांत चिपाडे यांच्या नेतृत्वाखाली दलाची संपूर्ण यंत्रणा कार्यरत असून, घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी १० अग्निशमन वाहने, ०२ रेस्क्यू व्हॅन आणि सुमारे ८० जवान कार्यरत आहेत.... #पिंपरीचिंचवड #पाऊस #झाडपड #वादळीवारे #अग्निशमनदल #आपत्कालीनघटना #वाहननुकसान #महानगरपालिका #रावेत #पुणेबातम्या #PimpriChinchwad #HeavyRain #TreeFall #StormDamage #FireBrigade #EmergencyResponse #VehicleDamage #CivicNews #Ravet #PuneNews1
- पाकिट संस्कृतीमुळे पुणे बुडाले का? मोठा प्रश्न!1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by Maharashtra 18 news1
- Post by Kishor subhash jadhav1
- Post by कर्जत लाईव्ह1
- मावळ / पुणे : - मावळ तालुक्यातील उकसान येथे शेतजमिनीच्या वादावरून बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बेहल अडचणीत सापडले आहेत.स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल करत संबंधित ३० गुंठे जमीन ही वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचा आणि बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.दरम्यान, या प्रकरणी यापूर्वी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र प्रकरण दिवाणी स्वरूपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे.तर दुसरीकडे, अभिनेत्रीच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावत फिर्यादीकडून प्रसिद्धी आणि पैशासाठी बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.... : वनराज शिंदे, फिर्यादी वकील #मावळ #पुणे #उकसान #जमीनवाद #शेतकरीप्रश्न #कुळकायदा #न्यायालयीनप्रकरण #बेकायदेशीरबांधकाम #वादग्रस्तजमीन #खळबळ #सोनालीबेंद्रे #गोल्डीबहल #Maval #Pune #Uksan #LandDispute #FarmerIssue #TenancyAct #CourtCase #IllegalConstruction #PropertyDispute #BreakingNews #SonaliBendre #GoldieBehl1