मराठवाड्यातील 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षक तात्काळ नियुक्त करा मराठवाड्यातील 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षक तात्काळ नियुक्त करा तांत्रिक कामगार युनियनची मागणी नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर : (दि १०) तांत्रिक कामगार युनियन यांच्या वतीने लातूर व मराठवाडा प्रादेशिक परिमंडळातील बहुतांश 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर सुरक्षा रक्षकांची तात्काळ नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली असल्याची माहिती सरचिटणीस प्रभाकर लहाने यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे. सदर उपकेंद्रांवर मोठ्या प्रमाणात विद्युत उपकरणे, ट्रान्सफॉर्मर व इतर मौल्यवान साहित्य असल्यामुळे चोरी, तोडफोड किंवा अनधिकृत प्रवेश होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अशा घटना घडल्यास कंपनीला मोठे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच सार्वजनिक व तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात संघटनेने यापूर्वीही लेखी पत्रव्यवहार करून प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नसल्याचे संघटनेने नमूद केले आहे. लातूर व मराठवाडा प्रादेशिक परिमंडळातील सद्यस्थिती लक्षात घेता सर्व 33/11 के.व्ही. उपकेंद्रांवर तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, अशी आग्रही मागणी तांत्रिक कामगार युनियन चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, कार्याध्यक्ष शिवाजी शिवनेचारी, उपाध्यक्ष बी आर पवार, गोपाल गाडगे, सतीश भुजबळ सरचिटणीस प्रभाकर लहाने, उपसरचिटणीस आनंद जगताप, विलास डवर, विलास निमसटकर , केंद्रीय संघटक महेश हिवराळे, आर आर ठाकूर, अरुण यावले, मनोज मोरे, श्रीराम वाकचौरे , राज्य सचिव रघुनाथ तात्या लाड, प्रकाश निकम, संजय उगले , बाळासाहेब काटे, कोषाध्यक्ष गजानन अघम , नितीन चव्हाण, दत्तू भोईर, प्रसिद्धी प्रमुख अनिल सरोदे, महिला प्रतिनिधी शुभांगी मुचडे, विवेक बोरकर, किरण करहाळे, प्रकाश वाघ, विक्की कावळे, प्रदीप पाटील, युवा तांत्रिक कामगार संसद मुख्य समन्वयक देवेंद्र साळुंके यांनी केली आहे.

- मुंबई/ चंद्रपूर: महिला आयोगाच्या निधीच्या मागणीबद्दल आज सभागृहात भूमिका मांडली. महिला आयोगाने खर्च केलेल्या ४.५ कोटी रुपये निधी पैकी किती निधी हा महिला आयोगाच्या कर्मचारी वेतनासाठी खर्च झाला ? महिला आयोगाची सध्याची मनुष्यबळ संख्या ३५ आहे, राज्यातील ६.५ कोटी महिलांना सेवा देण्यासाठी हे मनुष्यबळ पुरेसे आहे का ? आवश्यकता असल्यास या मनुष्यबळात वाढ करणार का ? असे महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडले.1
- Residential Nmrda Plot For Sale At Bhilgaon Kamptee road Nagpur Ready To Registry With Bank Loan Facility Prime Location Major Road Connectivity1
- नागपूर -नागपूरमधील महिलांना ड्रोन बनवण्याचे प्रशिक्षण महिला सक्षमीकरणासाठी नागपूर महानगरपालिकेच्या उपक्रमातून 30 महिलांना ड्रोन असेंब्लीचे प्रशिक्षण देण्यात आले. दोन महिन्यांच्या प्रशिक्षणात मोटर, सेन्सर आणि फ्लाइट कंट्रोलर यावर प्रत्यक्ष काम शिकवण्यात आले. प्रशिक्षणानंतर त्यांना टेक कंपन्यांमध्ये नोकरीची संधी मिळू शकते1
- औरई CO साहब की चुप्पी का राज क्या? अतिक्रमण के बाद भी चौक पर कब्जा, क्यों नहीं हो रही FIR?" #Aurai #Muzaffarpur #bihar #trending #viral #BiharNews #NitishKumar #AkashPriyadarshi1
- Post by Pitam Parjapati4
- Post by मारोती काकडे1
- Post by Dil Muhammad Ansari1
- इंडिया में थी ट्रक पर हॉस्पिटल कैसी हालत थी मैंने किसी से बोल मदद करने की तो उसने भी बात नहीं की और मेरा काम करता था उसने भी मदद की इस क्षेत्र में मैं क्या कर सकता था और मन भरोस इलाज करवाता रहा और आज मीटिंग चाहिए लेकिन किसी ने मदद नहीं की है देख सकते हो आप2