दहा वर्षांपासून सर्वधर्मीय नागरिक एकत्र येत साजरा करतात गणेशोत्सव; पलावा सिटीतील ‘एक्झोटीका राजा’ ठरतोय आकर्षण कल्याण : कल्याण शिळ रोडवरील पलावा सिटीतील कासारिया गोल्ड परिसरात गेल्या दहा वर्षांपासून सर्वधर्मीय नागरिक एकत्र येऊन गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत. यंदाही एक्झोटीका क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या वतीने ‘एक्झोटीका राजा’चे थाटामाटात आगमन झाले असून, गणेशमूर्तीचे आकर्षक सजावट आणि भव्य मंडप पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे सर्वधर्म समभावाचा संदेश. समितीमध्ये हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजातील नागरिक एकत्रितपणे सहभागी होत गणेशोत्सवाचे आयोजन करतात. विशेष म्हणजे, समितीच्या वतीने यंदाही तब्बल ३५० फूट लांबीचा भव्य मंडप उभारण्यात आला आहे. समितीचे अध्यक्ष जेरी फ्रान्सिस यांनी सांगितले की, “एक्झोटीका क्रीडा व सांस्कृतिक समितीमध्ये सर्व धर्मीय नागरिक सहभागी आहेत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव थाटामाटात साजरा करतो. ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मंडप उभारण्याचा आमचा प्रयत्न असतो. यंदाचा मंडप ३५० फूट आहे.” समितीचे सदस्य नाज खान म्हणाले, “या ठिकाणी आमची एकता दिसून येते. आम्ही अनेक वर्षांपासून येथे राहत असून हिंदू-मुस्लिम असा कोणताही भेदभाव आम्हाला जाणवला नाही. गणेशोत्सव, दिवाळी, ईद आणि ख्रिसमस असे विविध सण आम्ही एकत्र साजरे करतो. सर्वांनी एकत्र राहणे हीच आमची ताकद आहे.” तर प्रेम सिंग यांनीही सर्वधर्मीय नागरिकांच्या एकजुटीवर भर देत, “आम्ही सर्व धर्मीय एकत्र येऊन सण साजरे करतो, हीच आमची ताकद आहे,” असे सांगितले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक सलोखा, सामाजिक एकोपा आणि परस्पर बंधुभावाचा संदेश देणारा ‘एक्झोटीका राजा’ यंदाही परिसरातील नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

- शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना अमरावती जिल्हा संघटन विस्तार अभियानाच्या भव्य शुभारंभानिमित्त दि. २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता अमरावती येथील राजकमल चौकात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने राजकमल चौक येथील सभास्थळाची महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नियोजनाचा आढावा घेतला तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवश्यक सूचना दिल्या. अमरावती जिल्ह्यातील संघटन विस्ताराला नवी दिशा आणि अधिक बळ देणाऱ्या या अभियानाच्या शुभारंभासाठी जय्यत तयारी सुरू आहे.1
- महाराष्ट्र में अस्पतालों की लूट का बड़ा खुलासा महाराष्ट्र FDA अधिकारी तुकाराम मुंडे ने अस्पतालों में भारी मुनाफाखोरी का खुलासा किया। 11 रुपये का IV सेट 325 रुपये, 40 का नेबुलाइजर 715 रुपये और 22 की कैनुला 424 रुपये में बेची गई। 2841% तक लूट से गरीब मरीज सबसे ज्यादा परेशान हैं।1
- भिवंडी में नशे के कारोबार पर पुलिस का बड़ा वार! भिवंडी में पुलिस की कार्रवाई के दौरान 20.960 किलो गांजा बरामद किए जाने की खबर सामने आई है। कार्रवाई में एक आरोपी को हिरासत में लिया गया है। मामले में पुलिस द्वारा आगे की जांच की जा रही है। आखिर नशे का यह नेटवर्क कहां तक फैला है? पूरी खबर के लिए वीडियो देखें और जुड़े रहें Times of Reporting News के साथ। 📰 #Bhiwandi #भिवंडी #BhiwandiNews #CrimeNews #PoliceAction #Ganja #DrugBust #NDPS #CrimeNewsIndia #MumbaiNews #ThaneNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #ViralNews #MaharashtraNews #TimesOfReportingNews #InstagramNews #FacebookNews #Reels #ViralReels भिवंडी में नशे के कारोबार पर पुलिस का बड़ा वार! भिवंडी में पुलिस की कार्रवाई के दौरान 20.960 किलो गांजा बरामद किए जाने की खबर सामने आई है। कार्रवाई में एक आरोपी को हिरासत में लिया गया है। मामले में पुलिस द्वारा आगे की जांच की जा रही है। आखिर नशे का यह नेटवर्क कहां तक फैला है? पूरी खबर के लिए वीडियो देखें और जुड़े रहें Times of Reporting News के साथ। 📰 #Bhiwandi #भिवंडी #BhiwandiNews #CrimeNews #PoliceAction #Ganja #DrugBust #NDPS #CrimeNewsIndia #MumbaiNews #ThaneNews #BreakingNews #LatestNews #NewsUpdate #ViralNews #MaharashtraNews #TimesOfReportingNews #InstagramNews #FacebookNews #Reels #ViralReels1
- गोलिस्तान होटल के ठीक आगे मामूली बात पर बवाल! खानपान की दुकान के बाहर शुरू हुई मारपीट.1
- अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन अंडर-17 गर्ल्स में स्वर्ण पदक, अंडर-19 मिक्स में स्वर्ण पदक और अंडर-17 मिक्स में रजत पदक। ठाणे जिले के लिए राज्य स्तरीय मुकाबले। परभणी में मुंब्रा के बच्चों का शानदार प्रदर्शन! टग ऑफ वॉर में जीते स्वर्ण और रजत पदक, शहर का नाम किया रोशन1
- मुंब्रा में हॉकर्स और हॉकर्स जोन के मुद्दे पर गरमाई सियासत, टीम नजीब मूला ने कर दिया बड़ा खुलासा।1
- 2022मे विधायक जितेन्द्र अवहाड़ ने 2गुंथा ज़मीन हॉकर्स को दिया था क्या उन्हें मिली कमेन्ट कर ज़रूर बताइये1
- एससी-एसटीचा ४६०१.१३ कोटींचा निधी परत मिळालाच पाहिजे! छत्रपती संभाजी नगर मध्ये मोर्चा एससी-एसटीचा ४६०१.१३ कोटींचा निधी परत मिळालाच पाहिजे! छत्रपती संभाजी नगर मध्ये मोर्चा एससी-एसटीचा ₹४६०१.१३ कोटींचा निधी लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी वळवला आहे. तात्काळ वळवलेला निधी परत करा, अशी आक्रमक भूमिका घेत एससी-एसटी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर मोर्चा काढत आंदोलन सुरू केले.1