logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

Students have a right to peaceful protest and only dialogue can yield solutions : Rahul Gandhi Students have a right to peaceful protest and only dialogue can yield solutions : Rahul Gandhi

1 hr ago
user_SATISH BHALERAO
SATISH BHALERAO
नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
1 hr ago

Students have a right to peaceful protest and only dialogue can yield solutions : Rahul Gandhi Students have a right to peaceful protest and only dialogue can yield solutions : Rahul Gandhi

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Students have a right to peaceful protest, and only dialogue can yield solutions Students have a right to peaceful protest, and only dialogue can yield solutions
    1
    Students have a right to peaceful protest, and only dialogue can yield solutions
Students have a right to peaceful protest, and only dialogue can yield solutions
    user_GS BHALERAO
    GS BHALERAO
    News Anchor नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • एफएमसी मार्केट नीलाव शेठच्या भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांचे स्वागत APMC मार्केट लिलाव शेडच्या भूमिपूजनप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांचे स्वागत हिंगणघाट : APMC मार्केट येथील लिलाव शेडच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मा. जयकुमारजी गोरे साहेब, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री, मा. पंकजजी भोयर आणि मा. आमदार समीरभाऊ कुणावार यांची उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, र. नं. NGP 4511, शाखा हिंगणघाट यांच्या वतीने मा. जयकुमार गोरे साहेब यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व धोरणात्मक निर्णयांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शासन हिस्सा ERP प्रणालीद्वारे थेट त्यांच्या वैयक्तिक खात्यावर अदा करण्याचा निर्णय तसेच १० टक्के पदभरतीसंदर्भात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने मा. जयकुमार गोरे साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. तसेच, १० टक्के पदभरतीचा निर्णय लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यात यावा, अशी मागणी यावेळी मा. जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे करण्यात आली. त्यावर मा. जयकुमार गोरे साहेब यांनी १० टक्के पदभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, र. नं. NGP 4511, शाखा हिंगणघाटचे तालुका अध्यक्ष संभाजी भगत, तालुका सचिव रुपेश सूर्यवंशी, तसेच बंडू खोडे, मोरेश्वर राऊत, संजय खानजोडे, आकाश ठाकरे, खुशाल सुरजुसे, आनंद गोरख, केशव गायधने, राजाभाऊ काळे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयांचे स्वागत करत, प्रलंबित १० टक्के पदभरतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
    2
    एफएमसी मार्केट नीलाव शेठच्या भूमिपूजन प्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांचे स्वागत
APMC मार्केट लिलाव शेडच्या भूमिपूजनप्रसंगी ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांचे स्वागत
हिंगणघाट : APMC मार्केट येथील लिलाव शेडच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मा. जयकुमारजी गोरे साहेब, ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री, मा. पंकजजी भोयर आणि मा. आमदार समीरभाऊ कुणावार यांची उपस्थिती होती.
यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, र. नं. NGP 4511, शाखा हिंगणघाट यांच्या वतीने मा. जयकुमार गोरे साहेब यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या व धोरणात्मक निर्णयांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा शासन हिस्सा ERP प्रणालीद्वारे थेट त्यांच्या वैयक्तिक खात्यावर अदा करण्याचा निर्णय तसेच १० टक्के पदभरतीसंदर्भात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाबद्दल ग्रामपंचायत कर्मचारी युनियनच्या वतीने मा. जयकुमार गोरे साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
तसेच, १० टक्के पदभरतीचा निर्णय लवकरात लवकर प्रत्यक्षात आणण्यात यावा, अशी मागणी यावेळी मा. जयकुमार गोरे साहेब यांच्याकडे करण्यात आली. त्यावर मा. जयकुमार गोरे साहेब यांनी १० टक्के पदभरतीची प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, र. नं. NGP 4511, शाखा हिंगणघाटचे तालुका अध्यक्ष संभाजी भगत, तालुका सचिव रुपेश सूर्यवंशी, तसेच बंडू खोडे, मोरेश्वर राऊत, संजय खानजोडे, आकाश ठाकरे, खुशाल सुरजुसे, आनंद गोरख, केशव गायधने, राजाभाऊ काळे आदी पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हितासाठी शासनाने घेतलेल्या सकारात्मक निर्णयांचे स्वागत करत, प्रलंबित १० टक्के पदभरतीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • लाखनीत आदिवासी दिनाची भव्य रॅली,पारंपरिक नृत्याच्या तालावर दुमदुमले शहर... लाखनी :- भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून आकर्षक आणि भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आदिवासी बांधवांसह मोठ्या संख्येने युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.रॅलीदरम्यान सहभागी नागरिकांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करत आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपरिक नृत्यांच्या तालावर संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. विविध फलक, घोषवाक्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आदिवासी समाजाच्या परंपरा, इतिहास आणि अस्मितेची जाणीव करून देण्यात आली.आज जागतिक आदिवासी दिन लाखनी शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
    1
    लाखनीत आदिवासी दिनाची भव्य रॅली,पारंपरिक नृत्याच्या तालावर दुमदुमले शहर...
लाखनी :- भंडारा जिल्ह्यातील लाखनी शहरात आज जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरातून आकर्षक आणि भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत आदिवासी बांधवांसह मोठ्या संख्येने युवक-युवती आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.रॅलीदरम्यान सहभागी नागरिकांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषा परिधान करत आपल्या समृद्ध संस्कृतीचे दर्शन घडवले. पारंपरिक नृत्यांच्या तालावर संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. विविध फलक, घोषवाक्ये आणि सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे आदिवासी समाजाच्या परंपरा, इतिहास आणि अस्मितेची जाणीव करून देण्यात आली.आज जागतिक आदिवासी दिन लाखनी शहरात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
    user_A K
    A K
    भंडारा, भंडारा, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • सत्तेपुढे शहाणपण चालत नाही? मांगलीतील विकासकामांवर तक्रारदारांचे गंभीर आरोप,MREGS कामे, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रोड आणि अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती विकास निधीच्या उच्च स्तरीय चौकशीची मागणी व FIR लोकविश्वासघात केल्याबाबत BNS 316(5)नुसार प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मांगली ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधीच्या वापराबाबत तक्रारदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये कागदपत्रे व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये शासकीय निधीचा वापर नियमाप्रमाणे झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विशेषतः अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामाबाबत तक्रारदारांनी आक्षेप नोंदवले आहेत. हा निधी संबंधित पात्र वस्तीऐवजी खाजगी शेतजमिनीशी संबंधित ठिकाणी वापरल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, या संदर्भात महसुली कागदपत्रे व इतर पुरावे सादर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. MREGS कामांवरही प्रश्नचिन्ह महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांमध्येही तक्रारदारांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. प्रत्यक्ष मजुरांना काम न देता ठेकेदारी पद्धतीने काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पेव्हर ब्लॉक तसेच इतर रोजगार हमीच्या कामांमध्ये मजुरांची हजेरी, ऑनलाइन मस्टर आणि जिओ-ट्रॅकिंगच्या नोंदी तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. “एकाच व्यक्तीची एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या शासकीय कामांवर उपस्थिती कशी दाखवली जाऊ शकते?” असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे. काही कामांची रक्कम संबंधितांच्या नातेवाईकांच्या नावाने काढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या सर्व बाबींची बँक व्यवहार, मस्टर रोल, जिओ-ट्रॅकिंग आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी आहे. पोलीस प्रशासनाकडेही तक्रारी या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे, डीवायएसपी आणि एसपी स्तरावरही तक्रारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे संबंधित तक्रारींची कायदेशीर तपासणी करून आवश्यक असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. BDO, तहसीलदार, CEO आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद तक्रारदारांनी पंचायत समिती, तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्याचे सांगितले आहे. तक्रारींसोबत महसुली नोंदी, जमीन कागदपत्रे, कामासंबंधी नोंदी आणि इतर पुरावे सादर करूनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून, उपलब्ध कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करून आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. सामान्य नागरिकाच्या न्यायाचा प्रश्न आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेला सामान्य नागरिक सत्ताधारी व्यक्तींविरुद्ध पुराव्यांसह तक्रार करतो, मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. मांगलीतील या प्रकरणामुळे “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” या म्हणीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. दरम्यान, तक्रारदारांनी केलेले आरोप अंतिमतः सिद्ध झालेले नसून, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच सत्य स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या सर्व आरोपांची पारदर्शक चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि तक्रारदारांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. — ॲडव्हान्स न्यूज 24 youtube subscribe kara
    1
    सत्तेपुढे शहाणपण चालत नाही? मांगलीतील विकासकामांवर तक्रारदारांचे गंभीर आरोप,MREGS कामे, पेव्हर ब्लॉक, सिमेंट रोड आणि अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती विकास निधीच्या उच्च स्तरीय चौकशीची मागणी व FIR लोकविश्वासघात केल्याबाबत BNS 316(5)नुसार

प्रतिनिधी
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील मांगली ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे आणि शासकीय निधीच्या वापराबाबत तक्रारदारांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. संबंधित प्रकरणांमध्ये कागदपत्रे व उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ग्रामपंचायतीतील विविध विकासकामांमध्ये शासकीय निधीचा वापर नियमाप्रमाणे झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. विशेषतः अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्ती विकास निधीतून करण्यात आलेल्या सिमेंट रोडच्या कामाबाबत तक्रारदारांनी आक्षेप नोंदवले आहेत.
हा निधी संबंधित पात्र वस्तीऐवजी खाजगी शेतजमिनीशी संबंधित ठिकाणी वापरल्याचा आरोप तक्रारदारांनी केला असून, या संदर्भात महसुली कागदपत्रे व इतर पुरावे सादर केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
MREGS कामांवरही प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या कामांमध्येही तक्रारदारांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. प्रत्यक्ष मजुरांना काम न देता ठेकेदारी पद्धतीने काम झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पेव्हर ब्लॉक तसेच इतर रोजगार हमीच्या कामांमध्ये मजुरांची हजेरी, ऑनलाइन मस्टर आणि जिओ-ट्रॅकिंगच्या नोंदी तपासाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
“एकाच व्यक्तीची एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या शासकीय कामांवर उपस्थिती कशी दाखवली जाऊ शकते?” असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.
काही कामांची रक्कम संबंधितांच्या नातेवाईकांच्या नावाने काढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. या सर्व बाबींची बँक व्यवहार, मस्टर रोल, जिओ-ट्रॅकिंग आणि संबंधित कागदपत्रांच्या आधारे चौकशी करण्याची मागणी आहे.
पोलीस प्रशासनाकडेही तक्रारी
या प्रकरणासंदर्भात पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे, डीवायएसपी आणि एसपी स्तरावरही तक्रारी करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
मात्र, अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. त्यामुळे संबंधित तक्रारींची कायदेशीर तपासणी करून आवश्यक असल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
BDO, तहसीलदार, CEO आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद
तक्रारदारांनी पंचायत समिती, तहसीलदार, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रारी केल्याचे सांगितले आहे.
तक्रारींसोबत महसुली नोंदी, जमीन कागदपत्रे, कामासंबंधी नोंदी आणि इतर पुरावे सादर करूनही अपेक्षित न्याय मिळाला नसल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे.
त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून, उपलब्ध कागदपत्रांची स्वतंत्र पडताळणी करून आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वानुसार निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
सामान्य नागरिकाच्या न्यायाचा प्रश्न
आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेला सामान्य नागरिक सत्ताधारी व्यक्तींविरुद्ध पुराव्यांसह तक्रार करतो, मात्र त्याच्या तक्रारीची योग्य दखल घेतली जात नसेल तर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
मांगलीतील या प्रकरणामुळे “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” या म्हणीची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
दरम्यान, तक्रारदारांनी केलेले आरोप अंतिमतः सिद्ध झालेले नसून, संबंधित प्रकरणांची निष्पक्ष चौकशी झाल्यानंतरच सत्य स्पष्ट होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या सर्व आरोपांची पारदर्शक चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी आणि तक्रारदारांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
— ॲडव्हान्स न्यूज 24 youtube  subscribe kara
    user_Advance news channel 24
    Advance news channel 24
    पाऊनी, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye
    1
    आर्वी मे राष्ट्रीय आदिवासी दिवस JKV NEWS 24 Page ko like kariye
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • छात्रो का ये जोश और सैलाब दे रहा है, बदलाव की गवाही; क्रांती लाने को, देश का हर युवा है तयार छात्रो का ये जोश और सैलाब दे रहा है, बदलाव की गवाही; क्रांती लाने को, देश का हर युवा है तयार
    1
    छात्रो का ये जोश और सैलाब दे रहा है, बदलाव की गवाही; क्रांती लाने को, देश का हर युवा है तयार 
छात्रो का ये जोश और सैलाब दे रहा है, बदलाव की गवाही; क्रांती लाने को, देश का हर युवा है तयार
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मुंब्रा रेतीबंदर में अवैध मैरिज हॉल पर TMC की बड़ी कार्रवाई! Rok TOK HINDUSTAN NEWS मुंब्रा के रेतीबंदर इलाके में कथित अवैध मैरिज हॉल के खिलाफ ठाणे महानगरपालिका (TMC) के अतिक्रमण विभाग ने कार्रवाई की। कार्रवाई के दौरान अवैध निर्माण को लेकर प्रशासन ने सख्त कदम उठाया। इस कार्रवाई के बाद इलाके में हलचल तेज हो गई है। आखिर अवैध मैरिज हॉल के खिलाफ TMC की कार्रवाई क्यों हुई? देखिए पूरी खबर। #Mumbra #Retibandar #TMC #ThaneMunicipalCorporation #IllegalMarriageHall #Encroachment #MumbraNews #ThaneNews #BreakingNews #RokTokHindustan
    1
    मुंब्रा रेतीबंदर में अवैध मैरिज हॉल पर TMC की बड़ी कार्रवाई! Rok TOK HINDUSTAN NEWS 
मुंब्रा के रेतीबंदर इलाके में कथित अवैध मैरिज हॉल के खिलाफ ठाणे महानगरपालिका (TMC) के अतिक्रमण विभाग ने कार्रवाई की। कार्रवाई के दौरान अवैध निर्माण को लेकर प्रशासन ने सख्त कदम उठाया।
इस कार्रवाई के बाद इलाके में हलचल तेज हो गई है। आखिर अवैध मैरिज हॉल के खिलाफ TMC की कार्रवाई क्यों हुई? देखिए पूरी खबर।
#Mumbra #Retibandar #TMC #ThaneMunicipalCorporation #IllegalMarriageHall #Encroachment #MumbraNews #ThaneNews #BreakingNews #RokTokHindustan
    user_Imran Shaikh
    Imran Shaikh
    वर्धा, महाराष्ट्र•
    41 min ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.