अवैद्य दारू वाहतुकीवर सावंगी मेघे पोलीसांची धडक कार्यवाही 228000- रूपयाचा मुद्देमाल जप्त सावंगी मेघे न्यूज़ सावंगी मेघे येथील पोलीसांची धडक कार्यवाही सावंगी (मेघे) पोलीस हे पो स्टे परीसरात पेट्रोलींग करीत असताना मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरुन आरोपी नामे 1) आर्यन संदीप शंभरकर वय 19 वर्ष रा पालोती ता.जी., वर्धा आरोपी क्र 2) जितु मारोती गायकवाड वय 38 वर्ष रा.स्टेशनफैल ता.जी., वर्धा हे दोन्ही आरोपी हे आपले ताब्यातील मोटारसायकलने गावठी मोहा दारूचा माल घेवुन गावठी मोहा दारुची अवैध्यरित्या वाहतुक करणार आहे . अशा प्राप्त खबरेवरुन दोन्ही नमुद आरोपीवर पंच व पो स्टॉफचे मदतीने सावंगी मेघे ते पालोती रोडवर स्कुल ऑफ स्कॉलरचे समोर नाकेबंदी करुन प्रो रेड केला असता नमुद दोन्ही आरोपीचे ताब्यातुन 1) एक जुनी वापरती हीरवे रंगाची सुझुकी वर्गमँण दुचाकी गाडी क्र MH-32-AZ-1671 ची किंमत 120000- रू 2) एका प्लॉस्टीकचे डबकीत अंदाजे 20 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 200 रू प्रमाणे 4000- रू चा माल असा एकुण जु.की 124000- रू चा मुद्देमाल, 3) एक जुनी वापरती काळ्या रंगाचे टी. व्ही. एस रीडॉन दुचाकी क्र MH-32-AP-7066 ची किंमत 100000- रू 4) एका प्लॉस्टीकचे डबकीत 20 लीटर गावठी मोहा दारु प्रती लिटर 200 रू प्रमाणे 4000- रू चा माल असा एकुण जु. की 104000- रू चा मुद्देमाल असा एकुण 228000-रु.चा मुद्देमाल मिळुन आल्याने मौका जप्ती पंचनामा कार्यवाही करून नमुद आरोपी 1) आर्यन संदीप शंभरकर वय 19 वर्ष रा पालोती ता.जी., वर्धा आरोपी क्र. 2) जितु मारोती गायकवाड वय 38 वर्ष रा.स्टेशनफैल ता.जी., वर्धा यांचे विरुध्द लेखी फिर्याद वरून सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सदाशिव वाघमारे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे, पोहवा अभय खोब्रागडे व.नं 274, पोशी शाम सलामे व.नं 1654, पोशी गौरव नरताम व न 681 सर्व नेमुणकीस पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांनी केली आहे

- पोटावर पाय देणारा महामार्ग नकोच; अध्यादेश जाळून शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप. यूट्यूब चॅनेलवर live maharashtra digital सर्च करा *महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी आत्ताच “लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज” पेजला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा 🙏🏼* *जाहिरात आणि बातमीसाठी संपर्क साधा 📱 9860046900*1
- समुद्रपूर येथील एका मोबाईल दुकानात काल रात्री चोरांनी मोठी चोरी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, लाखोंचे मोबाईल आणि इतर साहित्य लंपास झाल्याची माहिती आहे.1
- वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे एका महिलेने मोबाईल टॉवरवर चढून परिसरात खळबळ निर्माण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आवश्यक ती कार्यवाही केली.1
- हजारो लोक वैज्ञानिक जीवनशैलीच्या माध्यमातून टाइप 2 मधुमेह औषधांशिवाय नियंत्रित करत आहेत. यामुळे रक्तातील साखर कमी होते, औषधे टाळता येतात आणि अधिक ऊर्जा मिळते. तुम्हीही या प्रवासात सामील होऊन आरोग्यावर नियंत्रण मिळवू शकता.1
- तुमच्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी JKV News 24 पेजला लाईक आणि फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पेजवर स्थानिक आणि इतर महत्त्वाच्या बातम्या पाहता येतील, तसेच अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांकही देण्यात आला आहे.1
- डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ डिझेलशिवायच रस्त्यावर धावली एसटी !प्रवाशांच्या जीवाशी खेळ नांदेड/हदगाव : (दि ११) जवळगाव कमानीजवळ बस ठप्प; प्रवाशांचे हाल, एसटी प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा उघड... महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांसह प्रवासी तासभर भर उन्हात अडकले; “प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का?” संतप्त सवाल...1
- नागपूरच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील डोरली गावात १९ वर्षीय लकी विजयराव कानफाडे या तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. कळमेश्वर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.1
- प्रयागराजमधील नवाबगंज येथे एका तरुणीने आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अचानक उंच टॉवरवर चढून गोंधळ निर्माण केला. घटनास्थळी जमलेली गर्दी आणि पोलिसांकडून तिला सुरक्षित खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा घटनांमध्ये अलीकडे वाढ झाल्याने हा 'टावर ट्रेंड' चर्चेचा विषय ठरला आहे.1