Shuru
Apke Nagar Ki App…
बुद्धिबळ स्पर्धेत कु.सागर कुलकर्णीचा तालुक्यात प्रथम क्रमांक. कडेगाव येथील विद्यार्थी सागर ज्ञानेश्वर कुलकर्णी याने बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून कडेगावच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कडेगाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच कै. अण्णासाहेब पाथ्रीकर माध्यमिक शाळा, कडेगाव यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सागरचे तसेच त्याचे वडील ज्ञानेश्वर कुलकर्णी,आजी कौशल्याबाई कुलकर्णी यांच्यासह संपूर्ण परिवाराचे अभिनंदन भाजपचे सरचिटणीस गणेश कोल्हे ग्रामपंचायत सदस्य चंद्रमणी जाधव,,सिद्धार्थ जाधव,,अंकुश कुलकर्णी,,माऊली नाराळे,,बाळू भाऊ जाधव,,रमेश जाधव आदीनी केले. सागरच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे!
ADIL KHAN
बुद्धिबळ स्पर्धेत कु.सागर कुलकर्णीचा तालुक्यात प्रथम क्रमांक. कडेगाव येथील विद्यार्थी सागर ज्ञानेश्वर कुलकर्णी याने बुद्धिबळ स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवून कडेगावच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव वाढविला. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कडेगाव ग्रामस्थांच्या वतीने तसेच कै. अण्णासाहेब पाथ्रीकर माध्यमिक शाळा, कडेगाव यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सागरचे तसेच त्याचे वडील ज्ञानेश्वर कुलकर्णी,आजी कौशल्याबाई कुलकर्णी यांच्यासह संपूर्ण परिवाराचे अभिनंदन भाजपचे सरचिटणीस गणेश कोल्हे ग्रामपंचायत सदस्य चंद्रमणी जाधव,,सिद्धार्थ जाधव,,अंकुश कुलकर्णी,,माऊली नाराळे,,बाळू भाऊ जाधव,,रमेश जाधव आदीनी केले. सागरच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे!
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला...जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी काढली प्रभात फेरी... देशभक्तीपर जोरदार घोषणांनी परिसर दुमदुमला... जालना जिल्हाभरात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा मोठा उत्साह... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढलीय. यावेळी लेझिम सादर करत विद्यार्थ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.1
- नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग.. नगरसेविका सायरा बी. फक्रुल्ला खान यांच्या मागणीची तात्काळ दखल; प्रभाग ११ मध्ये फॉगिंग फवारणीला सुरुवात.. डासांचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची धडक मोहीम; नॅशनल नगर, गुलशन नगरमध्ये फॉगिंग..1
- मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात निधोनायेथे चंदनझिरा पोलीस आणि एस पी पथकाची मोठी कारवाई जुगार अड्ड्यावर छापा टाकून १४ जुगारावर गुन्हा दाखल २५लाख ८९हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त1
- मुंबईकडे निघालेल्या मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली ; उपचारासाठी गॅलेक्सी रुग्णालयात दाखल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने निघालेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली. पाटोदा येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना सलाईन देण्यात आली आणि रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, २० दिवसांचे उपोषण संपवल्यानंतर जरांगे पाटील बीडमधून छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.1
- दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सालियन मृत्यू प्रकरणावर वारंवार होणाऱ्या आरोपांमुळे चारित्र्याहनन होत आहे, हे थांबलं पाहिजे -उद्धव ठाकरे दिशा सर्व मृत्यू प्रकरणाशी आपल्या कुटुंबाचा किंवा पक्षाचा कोणताही संबंध नसल्याची उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले या प्रकरणाचा राजकीय तुम्ही वापर केला जात असल्याचा आरोप उद्योग ठाकरे यांनी केला वारंवार होणाऱ्या आरोपामुळे चारित्र्य आनंद होत असून हे थांबले पाहिजे अन्यथा कायदेशीर मार्ग ओळखण्याचा इशारा दिला पत्रकारांनाही उद्देशून या प्रकरणात कोणाचीही नाव जोडले जाऊ शकते असे त्यांनी म्हटले1
- छत्रपती संभाजीनगर जिल्हा फुलंब्री शहरात सर्वदूर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत आहे,1
- जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... जालन्यात टाऊन हॉल येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न... आज दिनांक 17 गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात 78 व्या मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं आहे. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी शहरातील हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली.1
- जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप जालन्यात मोकाट कुत्र्यांचा पुन्हा चिमुकलीवर हल्ला; दोन वर्षांच्या मुलीच्या गालाचा लचका तोडला! चंदनझिऱ्यातील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत दुसरी घटना; मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नावर मनपा प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांचा संताप1