बचत गट कर्ज वितरण कार्यक्रम. व्याहाड खुर्द शाखेत संपन्न बचत गट कर्ज वितरण कार्यक्रम. व्याहाड खुर्द शाखेत संपन्न चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. श्री रोहितभाऊ बोम्मावार यांच्या प्रमुख उपस्थितीत, कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तथा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल (मुन्नाभाऊ) स्वामी यांच्या शुभहस्ते बँकेच्या व्याहाड खुर्द शाखेत कर्ज वितरण कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पाच महिला बचत गटांना कॅश क्रेडीट कर्ज म्हणून एकूण *पंधरा लाख पन्नास हजार* रुपयांची रक्कम धनादेश स्वरूपात कर्ज वितरित करण्यात आले. या प्रसंगी श्री. विवेकजी नागरे, nrlm व्यवस्थापक कक्ष पं.स. सावली, श्री. विपुलजी बोरेवार nrlm पं.स. सावली, व्याहाड खुर्द शाखेचे शाखा अधिकारी श्री.पाझारे सर,शाखा निरीक्षक श्री. ननावारे व शाखेचे सर्व कर्मचारी irv बैंक सखी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्री मोतीराम नागापूरे यानी केले, तर आभार प्रदर्शन श्री महादेव कलसार यांनी केले.

- माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची लेक, सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. ती लवकरच एका खूप मोठ्या मोहिमेचा भाग होणारेय. ही मोहीम ऑस्ट्रेलियाची आहे. सारा तेंडुलकर त्या मोहिमेचा भाग बनून ऑस्ट्रेलियाला मदत करणारे. हे प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियाचे नवे टूरिजम कॅम्पेन आहे. सारा तेंडुलकर त्यात सामील होणार असून ती ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी काम करणारेय. तिच्यावर भारतात ऑस्ट्रेलियन पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची जबाबदारी देण्यात आलीय. या मोहिमेतील एकूण खर्च 1137 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार ऑरेंज सिटी पार्क येरखेडा कामठी येथे किरायाने राहणारे आरोपी जावेद शफी नागांनी याने स्वतःच्या मालकीच्या दोन आलिशान मर्सडीज बेंझ गाड्यांवर एकाच नंबर प्लेटचा वापर केल्याचे उघड झाले आहे एक पांढऱ्या रंगाची मर्सडीज ई 250 आणि दुसरी काळया रंगाची मरसडीच एस ३५० एल या दोन्ही गाड्यांवर एकच नंबर एम एच 14 डी ए 1938 लावण्यात आला होता एवढेच नाही तर या प्रकरणात आरोपीने खोटे कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे दाखवत शासनाची फसवणूक केली असल्याचेही समोर आले आहे पोलिसांनी दोन्ही गाड्या आपल्या ताब्यात घेऊन आरोपीत विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले आहे आता प्रश्न असा आहे की एवढा मोठा घोटाळा इतक्या दिवसापासून कसा सुरू होता आणि यामागे आणखी कोणी सहभागी आहे का? सध्या या प्रकरणाचा सखोल तपास पीएसआय भीताडे करीत असून आगामी काळात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात. आहे.1
- "कोई मौलाना क्या बक रहा है, चिंता करने की आवश्यकता नहीं है। आने दीजिए BJP सरकार। ये सभी बंगाल की सड़कों पर झाड़ू लगाते हुए दिखाई देंगे" पश्चिम बंगाल में CM योगी आदित्यनाथ ने कहा...1
- Post by Dr.Mirza Md.Meher Abbas1
- Post by Pitam Parjapati1
- मुजफ्फरपुर में मवेशी चोरों पर पुलिस का बड़ा एक्शन, 7 गिरफ्तार #viralreels #viralvideos #Muzaffarpur #bihar #BreakingNews #BiharPolice #worldbiharnews1
- नागपुरात ज्या घरातून उडानपुल गेला तिथे लोक कसे रहातात. नकी बघा1