logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

वाशी खारेपाटमध्ये सध्याच्या पूरपरिस्थितीत नागरिक एकमेकांना मदतीचा हात देत असताना, दुसरीकडे वाशी ग्रुप ग्रामपंचायतीकडून नुकसानग्रस्तांच्या पंचनाम्यासाठी आवश्यक असलेल्या असेसमेंटवर ₹५० शुल्क आकारले जात आहे. शासनाने निश्चित केलेले शुल्क केवळ ₹२० असतानाही, मासिक सभेच्या ठरावाच्या नावाखाली ग्रामपंचायतीकडून हे वाढीव शुल्क आकारले जात आहे. अडचणीच्या काळात नागरिकांवर असा अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अत्यंत खेदजनक असून माणुसकीला धरून नाही. संकट काळात ग्रामपंचायतीने तातडीची बैठक घेऊन पूरग्रस्तांना असेसमेंट मोफत किंवा किमान शासकीय दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामपंचायत सदस्य कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याशिवाय स्वतः ही नियमबाह्य वसुली करत असून, नागरिकांनी यावर प्रश्न विचारले असता त्यांच्याशी वाद घालत आहेत. या अवाजवी व नियमबाह्य वसुलीची शासन स्तरावर योग्य दखल घेऊन तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी पेणचे अध्यक्ष साजन पाटील यांनी केली आहे.

5 hrs ago
user_राजेश प  बाष्टे
राजेश प बाष्टे
Photographer अलिबाग, रायगड, महाराष्ट्र•
5 hrs ago

वाशी खारेपाटमध्ये सध्याच्या पूरपरिस्थितीत नागरिक एकमेकांना मदतीचा हात देत असताना, दुसरीकडे वाशी ग्रुप ग्रामपंचायतीकडून नुकसानग्रस्तांच्या पंचनाम्यासाठी आवश्यक असलेल्या असेसमेंटवर ₹५० शुल्क आकारले जात आहे. शासनाने निश्चित केलेले शुल्क केवळ ₹२० असतानाही, मासिक सभेच्या ठरावाच्या नावाखाली ग्रामपंचायतीकडून हे वाढीव शुल्क आकारले जात आहे. अडचणीच्या काळात नागरिकांवर असा अतिरिक्त आर्थिक भार टाकणे अत्यंत खेदजनक असून माणुसकीला धरून नाही. संकट काळात ग्रामपंचायतीने तातडीची बैठक घेऊन पूरग्रस्तांना असेसमेंट मोफत किंवा किमान शासकीय दरात उपलब्ध करून देणे अपेक्षित होते. मात्र, ग्रामपंचायत सदस्य कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याशिवाय स्वतः ही नियमबाह्य वसुली करत असून, नागरिकांनी यावर प्रश्न विचारले असता त्यांच्याशी वाद घालत आहेत. या अवाजवी व नियमबाह्य वसुलीची शासन स्तरावर योग्य दखल घेऊन तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी पेणचे अध्यक्ष साजन पाटील यांनी केली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमडी (MD) ड्रग्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या पावडरच्या वापरासंदर्भात आता नवीन नियम तयार करण्यात आला आहे.
    1
    अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमडी (MD) ड्रग्स बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या पावडरच्या वापरासंदर्भात आता नवीन नियम तयार करण्यात आला आहे.
    user_Mumbai Sahara News
    Mumbai Sahara News
    TV News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे बबलू शेमना यांनी वार्ड क्रमांक ३० मधील एमआयएम पार्टीचे युनूस शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी हा पलटवार केला. यावेळी बबलू शेमना यांनी युनूस शेख यांच्यावर निशाणा साधताना राजकारणातील भाषेच्या मर्यादेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय वर्तुळात वापरल्या जाणाऱ्या भाषेच्या दर्जावरून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
    1
    मुंब्रा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) चे बबलू शेमना यांनी वार्ड क्रमांक ३० मधील एमआयएम पार्टीचे युनूस शेख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एका पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना त्यांनी हा पलटवार केला.

यावेळी बबलू शेमना यांनी युनूस शेख यांच्यावर निशाणा साधताना राजकारणातील भाषेच्या मर्यादेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. राजकीय वर्तुळात वापरल्या जाणाऱ्या भाषेच्या दर्जावरून त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
    user_News Vani 24
    News Vani 24
    News Anchor मुंबई, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक चर्चेचा भाग म्हणून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'काय देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्र आहेत का?' असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना धमकावल्याचा आरोप करत यावर विश्लेषण आणि टिप्पणी मांडण्यात आली आहे. हे सर्व विवेचन सार्वजनिक विमर्श वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आले असून, यात राजकीय घटनाक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांचा आढावा घेतला आहे.
    1
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेल्या विधानावर आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आहे. या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक चर्चेचा भाग म्हणून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'काय देवेंद्र फडणवीस म्हणजेच महाराष्ट्र आहेत का?' असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना धमकावल्याचा आरोप करत यावर विश्लेषण आणि टिप्पणी मांडण्यात आली आहे. हे सर्व विवेचन सार्वजनिक विमर्श वाढवण्याच्या उद्देशाने करण्यात आले असून, यात राजकीय घटनाक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांचा आढावा घेतला आहे.
    user_ABN 24 INDIA
    ABN 24 INDIA
    Singer | Anchor | Writer | Grapher मुंबई, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • आलिया चांदीवाला मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. या प्रकरणाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेले टॉरंट पॉवर विरोधातील आंदोलन आता अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे.
    1
    आलिया चांदीवाला मृत्यू प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा पोलिसांनी एक महत्त्वाचे आवाहन केले आहे. या प्रकरणाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेले टॉरंट पॉवर विरोधातील आंदोलन आता अधिकृतपणे रद्द करण्यात आले आहे.
    user_RNN CHANNEL
    RNN CHANNEL
    News Anchor मुंबई, मुंबई, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • डोंबिवलीतील एका रुग्णालयात नगरसेवकाने एका डॉक्टरला थप्पड मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेतही उमटले आहेत. गर्भवती महिलेच्या उपचाराच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरत या घटनेबाबत सवाल उपस्थित केले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, विधानसभेत या विषयावर मोठी चर्चा झाली आहे.
    1
    डोंबिवलीतील एका रुग्णालयात नगरसेवकाने एका डॉक्टरला थप्पड मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

या प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्र विधानसभेतही उमटले आहेत. गर्भवती महिलेच्या उपचाराच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला धारेवर धरत या घटनेबाबत सवाल उपस्थित केले आहेत. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला असून, विधानसभेत या विषयावर मोठी चर्चा झाली आहे.
    user_Qureshi Sakeel WJNP News
    Qureshi Sakeel WJNP News
    Media Consultant मुंबई, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.