Shuru
Apke Nagar Ki App…
दर्यापूर शहरात काल मध्यरात्री तब्बल 4मंदिरात अज्ञात चोरट्यांनी केलीचोरी; पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
Manish singh
दर्यापूर शहरात काल मध्यरात्री तब्बल 4मंदिरात अज्ञात चोरट्यांनी केलीचोरी; पूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
- ARCHANA BHOYARAmravati, Maharashtra😢2 days ago
More news from Daryapur and nearby areas
- km_20240624_720p_30f_20240702_101658 आप आपल्या क्षेत्रात दर्यापूर तालुक्यात नाव कमावलेले व्यक्तींचे आज वाढदिवस त्यानिमित्त सर्वांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्याकडून समाजाला उपयोगी कार्य सतत होत राहो. हीच त्यांना वाढदिवसाच्या निमित्त साधून हार्दिक शुभेच्छा1
- km_20240702-1_720p_30f_20240702_162036 नवनियुक्त खासदार माननीय बळवंतराव वानखडे यांचा खासदार झाल्यानंतर पहिला वाढदिवस एकता हॉस्पिटल चे संचालक माननीय आय यस पठाण व अस्पिया पठाण यांच्यातर्फे एकता हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेला होता याप्रसंगी दर्यापूर तालुक्याचे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सुधाकर पाटील जी भारसाकळे. माजी जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर अमरावती जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कांचनमाला ताई गावंडे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे. नितेज वानखडे. सागर जी देशमुख. दत्ता कुंभारकर. दानशूर रामू पंनपालिया. सेलचे अध्यक्ष सय्यद अतुल कानोलीकर असे अनेक मान्यवर या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार गजाननराव जी देशमुख यांच्याकडे असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे यांनी भूषविले होते. त्या कार्यक्रमाचा लेखाजोखा गन्ना का पुन्हा यूट्यूब चैनल दर्यापूर1
- #काकासाहेब #खासदारसाहेब दर्यापूर येथे अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार मा. बळवंतभाऊ वानखडे यांचा वाढदिवस खासदार बळवंतभाऊ वानखडे मित्र परिवाराच्या वतीने रक्त तपासणी , दिव्यांग विशेष सायकल , शालेय विद्यार्थ्यांना सायकल , वृक्षारोपण , शालेय साहित्य वाटप या सारखे विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.1
- #मोठी_बातमी/ दर्यापूर शहरात 55 वर्षीय शिक्षकाने केला महिलेवर विनयभंग,शिक्षकाला नागरिकांनी दिला चोप1
- दर्यापूर येथे जन सरकार सामाजिक संघटनेचे उद्घाटन प्रशांत दादा मेश्राम यांच्या उपस्थित संपन्न..!1
- पुज्य सिंधी पंचायत मुर्तिजापूर के अध्यक्ष श्री हरदासमल चावला जी का जन्मदिन1
- माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अर्ज भरण्याकरिता अंजनगाव सुर्जी तहसीलवर माता भगिनींची गर्दी1
- शासकीय माध्यमिक आश्रम शाळा पणज ता अकोट जि आकोला1