Shuru
Apke Nagar Ki App…
मोरे पाटील ॲम्बुलन्स सर्विस नांदेड 24 तास आपल्या सेवेत 🚑📞📱🙏
Sayyed Sabeer
मोरे पाटील ॲम्बुलन्स सर्विस नांदेड 24 तास आपल्या सेवेत 🚑📞📱🙏
More news from Nanded and nearby areas
- NANDED | कंजारा येथे सुशासन आठवड्याचे आयोजन1
- Nanded : साईबाबा मंदिर नायगांव येथे साईबाबा वर्धापन दिन उत्साहात संपन्न1
- Nanded: नांदेडमध्ये तरुणाचा उच्छाद; हॉर्न का वाजवले म्हणून चालत्या गाडीच्या टॉपवर चढून चालकाला मारहाण!1
- नांदेड कंधार सरकारने महसूल मिळवण्यासाठी विविध फळांचे मद्य उत्पादन करावे विठ्ठल दास शेतकरी खास!1
- लिंगायत समाज मेळावा नांदेड1
- नांदेड : मोया मोया की गंभीर मस्तिष्क रोग की यशोदा अस्पताल सिकंदराबाद में सफल सर्जरी हुई1
- नांदेड शहरातील कुसुम सभागृह येथे 52 व्या आंतरविभागीय नाट्य स्पर्धेचे आयोजन1
- मुंबईतील कुर्ला स्टेशन वरील खाद्यपदार्थ स्टॉल चा प्रताप अतिशय गलिच्छ आणि नागरिकाच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार शिवकुमार काळे पत्रकार प्रतिनिधि सविस्तर वृत्त तुम्ही लिंबू पाणी पितात किंवा कोणतेही खाद्यपदार्थ खात आहात ते पण मुंबईला मग कृपया हा व्हिडिओ तुमच्यासाठी... पैसे कमावण्याच्या नादात नागरिकांच्या आरोग्याशी सहजरित्या खेळण्याचा प्रकार अनेक वेळा निदर्शनास आलेलाच असून त्यातलाच हा एक प्रकार मुंबई येथील कुर्ला रेल्वे स्टेशन वरील खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानाच्या छतावरील असणाऱ्या पाण्याच्या टाकीतील घाण अशुद्ध पाण्यापासून कशा पद्धतीने लिंबू पाणी शरबत विक्री करण्यासाठी बनवत असतानाचा हा व्हिडिओ स्थानिक प्रवाशांनी काढला असून तो व्हिडिओ व्हायरल होत आहे सहजरित्या कशा पद्धतीने सामान्य नागरिक जे लोकल रेल्वेने प्रवास करतात त्यांना रेल्वे येण्याच्या अगोदर क्षणभर विश्रांती घेत काहीतरी खाऊ किंवा पिऊ अशी इच्छा झाली असता रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थ दुकानात असणाऱ्या खाद्यपदार्थाची खाण्याची पिण्याची इच्छा झाल्यास ते घेऊन खाऊन पिऊन लगेच पुढील प्रवास करतात परंतु प्रवाशांना अशा गंभीर प्रकारच्या विषय काहीच माहित नसतं कारण की मुंबईची लाईफ ची अतिशय फास्ट आणि बिझी लाईफ मानल्या जाते याच अनुषंगाने इजा करणाऱ्या लाखो प्रवासी रोजच प्रवास करतात परंतु स्वतःच्या आरोग्याची काळजी न घेता कुठलेही खाद्यपदार्थाच्या दुकानातून काही एक विचार न करता किंवा त्या ठिकाणी खाद्यपदार्थ कशा रीतीने बनवत असतील याची सुद्धा जाणीव न ठेवता विश्वासाने खाद्यपदार्थ खरेदी करून ते ग्रहण करतात परंतु त्याच विश्वासाचा फायदा घेत अशा पद्धतीने नागरिकांचा विश्वासघात करत शॉर्टकट मधून कशा पद्धतीने पैसा कमवता येईल हे या व्हिडिओतून आपणास दिसेलच... या व्हिडिओमध्ये अतिशय घाण प्रकारे लिंबू सरबत बनवून ते विक्रीसाठी स्टॉलवर लावतात.. त्यामध्ये सॅकरीन एसेन्स फूड कलर अशा केमिकल युक्त पदार्थाचा मोठ्या प्रमाणात वापर सुद्धा करत आहेत. यावर अन्न व औषध सुरक्षा विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी अशा स्टॉलवर कारवाया केल्या आहेत...? अशा अनेक ठिकाणी खाद्यपदार्थाची बनवण्याची प्रक्रिया अनेक वेळेस समोर आली असून सुद्धा कोणतेही प्रकारची प्रशासनामार्फत कारवाई करण्यात आलेली नाही म्हणूनच बिनधास्तपणे अशाप्रकारे शॉर्टकट पैसा कमावण्याचा धंदाच अशा लोकांनी चालू केलेला आहे. विशेष म्हणजे हे लोक काम करणारे हे महाराष्ट्रातले सुद्धा असून जास्तीत जास्त संख्येने युपी बिहार व इतर राज्यातील आहेत आणि यांना काहीही घेणं देणं नसतं सामान्य नागरिकांच्या आरोग्याची कसल्याही प्रकारची काळजी न घेता हा गोरख धंदा अनेक राज्यातील जिल्ह्यात शहरात व इतर ठिकाणी चालूच आहे यावर अन्ना व औषध सुरक्षा विभाग कारवाई करेल का यावर लक्ष आहे.. तरीही सर्व नागरिकांना विनंतीपूर्वक जागृत करण्याच्या हेतूने व स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या हेतूने आपणास विनंती आहे की आपण कोणत्याही खाद्यपदार्थांच्या सेवना आधी त्याची पूर्ण माहिती व शुद्धता निरखून पाहूनच ते घ्यावे... सतर्क नागरिक व्हा जागरूक नागरिक व्हा.. जर का आपल्याही परिसरात किंवा आजूबाजू असणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांना सोशल मीडियाद्वारे नागरिकांपर्यंत वाचवण्यासाठी सहकार्य करा... आणि जर का अशा प्रकार घडत असतील तर त्याची व्हिडिओ काढून त्याच्या विरोधात तक्रार दाखल करा...1