Shuru
Apke Nagar Ki App…
कोपरगाव - बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; बस मधील अनेक प्रवासी जखमी ST Bus Accident Breaking
Gpvind
कोपरगाव - बस आणि कंटेनरचा भीषण अपघात; बस मधील अनेक प्रवासी जखमी ST Bus Accident Breaking
More news from Ahmednagar and nearby areas
- अहील्यानगर प्रीमियर लीग 12 वर्ष वयोगटातील स्पर्धा काल पासून डिफेन्स स्पोर्ट्स ग्राउंड वर सुरूआहे आज सकाळी झालेल्या सामन्यात मडके वॉरियर्स व युग रॉयल्स या दोन संघांमध्ये सामना खेळण्यात आला त्या सामन्यात मडके वॉरियर्स संघाकडून खेळत असताना आदर्श जगदीश लकारे या खेळाडूने आपले कौशल्य दाखवले त्याने 50 चेंडू मध्ये 6 चौकार व 1 षटकार खेचत 51 धावा केल्या , त्याच्या या खेळीचे कौतुक संजीवनी क्रिकेट अकॅडमी कडून करण्यात आले आदर्श कोपरगाव येथील संजीवनी अकॅडमी स्कूल येथे शिक्षण घेत आहे. माननीय अमित दादा नितीनराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने क्रीडा शेत्रात खेळाडू आपला ठसा उमटवत आहे, त्याच्या या यशामागे त्याचे व संजीवनी च्या पूर्ण क्रीडा शिक्षकांचे योगदान आहे .1
- धुळ मुक्त अभियान1