Shuru
Apke Nagar Ki App…
Aurangabad Tablighi Ijtema Namaz-e -Jamma औरंगाबाद तब्लीगी इज्तिमा नमाज ए जुम्मा
Ajai kumar yadav
Aurangabad Tablighi Ijtema Namaz-e -Jamma औरंगाबाद तब्लीगी इज्तिमा नमाज ए जुम्मा
More news from Maharashtra and nearby areas
- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या साई वॉल कंपाऊंड जेतवन कॉलनीला लागून त्या ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाकडून चालू असलेला रस्ता बंद करण्यासाठी 15 फूट खोल खड्डा करून कायमस्वरूपी सुरक्षारक्षक भिंत उभारत असल्यामुळे, त्या ठिकाणी नागरिकांना सुरक्षारक्षक भिंती मधून नागरिकांना जाण्या येण्यासाठी गेट टाकून रस्ता देण्यात यावा - बाबा तायडे महोदय. वरील विषयांवर आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर येथील माननीय कुलगुरू महोदय डॉ. विजय फुलारी साहेब, यांना भीमनगर भावसिंगपुरा संपूर्ण परिसर संघर्ष विकास नागरिक कृती समिती च्या वतीने वरील ठिकाणी रस्ता बंद करून विद्यापीठ प्रशासनाकडून 15 फुटाचे खोदकाम करून सुरक्षारक्षक भिंत उभारत असल्याबाबत समितीच्या बाबा तायडे यांच्या नेतृत्वात विद्यापीठाचे माननीय कुलगुरू महोदयांना भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले, यावेळी बाबा तायडे यांनी माननीय कुलगुरू महोदय यांच्या निदर्शनास आणून दिले की हा जो रस्ता आहे तो शेकडो वर्षांपासून विद्यापीठ परिसरात येण्या-जाण्यासाठी तसेच प्रमुख म्हणजे बुद्ध लेणी येथे जाण्यासाठी, तसेच विद्यापीठा मध्ये कामावर असलेले अधिकारी वर्ग, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग तसेच विद्यापीठ परिसरातील सुरक्षारक्षक, महिला सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मोठ्या संख्येने आमच्या या परिसरात राहतात व या रस्त्यानेच ते रहदारी करतात. आणि महत्त्वाचे म्हणजे सकाळ संध्याकाळ सुदृढ आरोग्य राहण्याच्या साठी अबाल, तरुण युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त मोठ्या संख्येने मॉर्निंग वॉक आणि इव्हनिंग वॉक करण्यासाठी याच रस्त्याने विद्यापीठ मार्गे फिरायला जातात, मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांन पासून विद्यापीठ प्रशासनाकडून वरील रस्त्यावर सुरक्षा रक्षक भिंत बांधण्यासाठी मोठे खड्डे करून कायमस्वरूपी सुरक्षारक्षक भिंत उभारण्याचं काम चालू आहे, आणि त्यामुळे नागरिकांना फार मोठी अडचण येण्या जाण्यासाठी निर्माण झालेली आहे हि गंभीर स्वरूपाची बाब मा. कुलगुरू महोदयांच्या वरील बाब निदर्शनास आणून देऊन विद्यापीठ प्रशासनाकडून जी सुरक्षा रक्षक भिंत उभारण्याचे काम चालू आहे, त्यात एक गेट टाकून नागरिकांना येण्या जाण्या साठी रस्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. त्यावर माननीय कुलगुरू महोदयांनी तात्काळ होकार देऊन नागरिकांना, महिलांना, युवा, युतींना, ज्येष्ठ व सेवानिवृत्त यांना येण्या-जाण्यासाठी गेटमधून रस्ता देण्याचे हमी मान्य केली, यावेळी प्र.कुलगुरू वाल्मीक दादा सरोदे हे उपस्थित होते, वरील गेट व सुरक्षा रक्षक भिंत दोन ते तीन महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून त्यानंतर येणे जाण्यासाठी रस्ता गेट चालू करण्यात येईल असे आश्वासन माननीय कुलगुरू महोदयांनी समितीला दिले, तसेच संपूर्ण विद्यापीठाच्या परिसरालाच सुरक्षारक्षक भिंत उभारण्यासंदर्भात माननीय कुलगुरू महोदय यांच्याकडून मोठ्या शर्तीचे प्रयत्न सुरू असल्याचे कुलगुरूंनी समितीला कळविले. यावेळी माननीय कुलगुरूंना निवेदन देताना समितीचे बाबा तायडे, शरद दादा पगारे, शेषराव दादा आराक, सुरज जाधव, भंते हर्षबोधी महाथेरो, रोहिदास कांबळे, संदीप वाडेकर, मनोज शेलार, किशोर धाबे, परमेश्वर भालेराव, एस के बलखंडे, दवणे साहेब, दिवेकर साहेब, झटते साहेब, सुरेश जगताप,पवार साहेब, सुमित दुबे,सागर भिंगारे, यावेळी आदी. नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपला बाबा तायडे व समस्त भीमनगर भावसिंगपुरा संघर्ष कृती समिती छत्रपती संभाजी नगर.4
- महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाच्या अवचितत्याने छत्रपती संभाजी नगर येथील दामिनी पथक तसेच डी के एम एम मेडिकल कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी मिळून महिलांवरती होणारे अत्याचार तसेच ट्रॅफिक संदर्भात नियम पाळण्याविषयी छत्रपती संभाजी नगर मध्ये विविध ठिकाणी पथनाट्याचा आयोजन करण्यात आले आहे आज क्रांती चौक येथे या पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी व महिलांवरती कसे अत्याचार होतात ट्रॅफिकचे नियम तोडल्याने अपघात होतात किंवा काय नुकसान होतं तसेच वृद्धपाकाळामध्ये आई-वडिलांना एकटे सोडू नका असा संदेश देण्यात आला1
- कुंभमेळ्यात बॉम्ब ब्लास्टची धमकी देणारा आरोपी मुस्लीम ऐवजी निघाला हिंदू, पोलिसही चक्रावले1
- बरोबर बोलला Customer Care 😝पन मला काबर मारल🥺🤣🥲🔥🎯1
- Rashi's Mehendi Art ✨1
- Aurangabad #aurangabad #1
- भद्रा मारुती लेटें हनुमान #महाराष्ट्र#संभाजी नगर1
- Ellora Caves chatrapati Sambhaji nagar1