Shuru
Apke Nagar Ki App…
मोसंबी बाजारभावात वाढ || पैठण पाचोड मोसंबी मार्केट मधील दि. 05 सप्टेंबर 2024 चे मोसंबी बाजारभाव ||
Jay singh
मोसंबी बाजारभावात वाढ || पैठण पाचोड मोसंबी मार्केट मधील दि. 05 सप्टेंबर 2024 चे मोसंबी बाजारभाव ||
More news from Paithan and nearby areas
- शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य ठाकरे जी ह्यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पाचोड येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीबाधित शेतीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच इतर पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित होते.1
- #पूर्ण_व्हिडिओ_बघा शेतकऱ्याची तळमळ.... #युवासेनाप्रमुख,शिवसेना नेते व आमदार आदित्यसाहेब ठाकरे यांच्यासमवेत पैठण तालुक्यातील पाचोड येथील मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले असून यामुळे शेतकरी राजा हतबल झाला आहे. शासनाने प्रशासनाकडून तातडीने पंचनामे करून घेऊन लवकरात लवकर मदत जाहीर करणे अत्यंत आवश्यक आहे. गद्दार सरकारने शेतकरी बांधवांच्या झालेल्या नुकसानीमध्ये कसलेही राजकारण न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी तसेच या कठीण प्रसंगी शिवसेना शेतकरी बांधवांच्या पाठीशी असल्याची ग्वाही यावेळी आदित्य साहेब ठाकरे यांनी दिली.1
- New Catalogue Paithan sarees with a peacock style contrast weaving border. Semi silk saree with golden zari weaving design all over the saree with rich pallu.1
- सध्याच्या पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करणार, अमरावती जिल्ह्यात नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालयासाठी जागा देणार, शेवगाव तालुक्यातील सहकारी सूतगिरणीस अर्थसहाय्य…यासह इतर #मंत्रिमंडळनिर्णय पाहा.1
- बीडचे खासदार बजरंग (बप्पा)सोनवणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार )गटाचे गेवराई तालुका अध्यक्ष अण्णासाहेब राठोड यांनी दोन दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे खराब झालेल्या पिकांची पाहणी लोणाळा शिवारात येऊन केली .1
- #दररोज_नवीन_गावातून_नवीन_शेतकरी बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील् #चकलांबा महसूल मंडळातील कापूस असा सुकून गेला आहे....दररोज नव नवीन शेतकऱ्याचे दुःख समोर येत आहे....सरकार मात्र झोपेत आहे.....भरपाई तात्काळ द्या अन्यथा.....!....1
- शिक्षकदिन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती दि. 05/09/2024 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दह्याळा ता. अंबड जि. जालना.1
- APN News, महापारेषण च्या विरोधात थापटी तांडा, तालुका पैठण येथील शेतकऱ्याच सहपरिवार आमरण उपोषण.1