Shuru
Apke Nagar Ki App…
पैठण तालुक्याची बुलंद तोफ🔥 पैठणचा 👑 आमदार विलास बापू भुमरे
Krushna moreya
पैठण तालुक्याची बुलंद तोफ🔥 पैठणचा 👑 आमदार विलास बापू भुमरे
More news from Paithan and nearby areas
- जनसेवा हॉस्पिटल पैठण1
- Paithan dargah1
- पैठण प्रतिनिधी :पैठण पोलीस स्टेशन चे पोलीस.हेड काॅनिस्टेबल 625 याच्यासह पवन बबनराव लांडे ,शंकर लक्ष्मण थोरे. प्रशांत बबनराव नलावडे याच्यावर प्रत्रकार संरक्षण कायद्या प्रमाने गुन्हे दाखल करा विशेष पोलीस महानिरीक्षक याना देण्यात आले पत्र सविस्तर बातमीत गंभीर प्रकरण पाचोड पोलीस स्टेशन सह पैठण पोलीस स्टेशन चे शेख साहेब याचा या प्रकरणात आव्हाड साहेबा सपोट गंभीर प्रकरण दाबलेले काय आहे प्रकरण सविस्तर लेख पहा. पाचोड पोलीस स्टेशन चे काॅनिस्टेबल रावसाहेब आव्हाड यानी पत्रकार सुभाष मस्के याच्या पाठिमागे मागे लावले पारुंडी गावातील लावले गावगुंड्ड प्रकरण तिन वर्षा पासुन पेंटिंग पाचोड पोलीस स्टेशन च्या हद्दीत बसून चालू आहे भ्रष्टाचाराचे खुप प्रकरण वाढले असून असाच प्रकार पाचोड पोलीस स्टेशन च्या हद्दीमध्ये 2021 पासून चालू आहे काय आहे प्रकरण पाचोड पोलीस स्टेशन हे छत्रपती संभाजी नगर पासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर पाचोड पोलीस स्टेशन येते या पोलीस स्टेशनला गंभीर प्रकरणातल्या तक्रारी दाबल्या जातात एखादा तक्रारदार जर प्रकरण ओपन करण्याचा प्रयत्न करीत असेल तर तर त्याचा आवाज दाबला जातो अशाच प्रकार पैठण न्युज चे पत्रकार सुभाष मस्के यांच्यासोबत घडला असून काय आहे प्रकरण सविस्तर पहा पत्रकार सुभाष मस्के यांना एका गंभीर प्रकरणांमध्ये धमकी देणारा व्यक्ती पवन बबनराव लांडे शंकर लक्ष्मण थोरे दोघे राहणार पारुंडी व पंढरीनाथ गणेश राव अंभोरे राहणार नागपूर तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी पत्रकार सुभाष मस्के यांना पाच लाख रुपयाची धमकी दिली होती या प्रकरणी पैठण न्युज चे पत्रकार सुभाष मस्के यांनी पाचोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती त्यावेळेस त्यांच्या गावातील बीट चे जमादार रावसाहेब आव्हाड यांनी त्यांना लाचेची मागणी केली होती या प्रकरणात तर दोघांची तडजोड झाली होती तडजोड अंन्ती दहा हजार रुपये बीट जमादार आव्हाड साहेबांनी पत्रकार सुभाष मस्के याच्या कडुन पांरुडी गावात घेतले होते परतु पत्रकार यानी या प्रकरणात व्हिडिओ शूटिंग केल्यावर बिट जमादार आव्हाड साहेब यानी पत्रकार याच्यावर गावातील गावगुंड्ड लाऊन पत्रकार सुभाष मस्के याना पारुंडी गावातून बाहेर काढून देण्यात आले आशी तक्रार पत्रकार सुभाष मस्के यानी दि 23/01/2024 रोजी 1)मा राष्ट्रपती कार्यालय भारत सरकार नवी दिल्ली 2)प्रधान मंत्री कार्यालय भारत सरकार नवी दिल्ली 3)मुख्य मंत्री कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई 4)विभागीय आयुक्त कार्यालया संभाजीनगर याना देण्यात आली काय आहे प्रकरन अनेक तक्रार देऊन गुन्हा दाखल होत नाही पूर्ण सिस्टम आरोपीला मिळाले आहे यामुळे पाचोड पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड जमादार यांनी प्रकरण अंगलट आल्यामुळे पैठण पोलीस स्टेशनला बदली करून घेतली या प्रकरणांमध्ये एपीआय गणेश सुराशे व तसेच व उप पोलीस निरीक्षक सतीश माळी यांनी प्रकरण अंगलट आल्यामुळे पत्रकार सुभाष मस्के यांच्या प्रकरणाचे खोटे अहवाल तयार करून वरिष्ठ कार्याला पाठवून मोकळे झाले परंतु पत्रकार सुहास यांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ कार्यालय तसेच मुख्यमंत्री कार्यालय यांना पत्र व्यवहार केला त्यामुळे कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड हे खूप अडचणीत आले त्यामुळे त्यांनी पत्रकार सुभाष मस्के यांच्या अंगावर हवे घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता आजपर्यंत पैठण पोलीस स्टेशनला या एफ आर दखल असताना प्रकरण कोर्टामध्ये पाठवल्यास पोलीस पोलीस कॉन्स्टेबल रावसाहेब आव्हाड हे विलंब करत आहेत दि 15ऑक्टोबर 2023 अंबड न्यायालयात 20015 साक्ष दिल्यानंतर मुख्य आरोपी संजय नारायण शिंदे सह पाचोड पोलीस स्टेशन चे बिट जमादार आव्हाड साहेब यानी संगनमत करुन पत्रकार सुभाष मस्के याना पैठण रोडवर गाडीत खाली घालून दि 01/10/2023 जिवे मारन्याचा प्रयत्न काही पांरुडी गावातील गावगुंड्डा कडुन करन्यात आला होता. या प्रकरणात पैठण पोलीस स्टेशन ला आज दि 15/10/2023 रोजी गुन्हा दखल करण्यात आला आसी माहीती पैठण पोलीसाकडुन देन्यात आली आहे . आरोपीकडून तक्रर सुभाष मस्के याना गाडी खाली घालून जिवे मारन्याचा पोलीस जमादार चा प्रयत्न?पाचोड पोलीस स्टेशन ला पत्रकार सुभाष मसके रा पांरुडी पैठण जि संभाजीनगर यानी दि 17/06/2021 रोजी तक्रार दाखल केली होती . परंतु आरोपी हे राजकीय क्षेत्रातील आसल्यामुळे पाचोड पोलीस स्टेशन चे Apiगनेश सुरवसे व पांरुडी गावातील बिट जमादार आव्हाड साहेब यानी पांरुडी गावातील गावगुंड्ड 1) पवन बबनराव लांडे 2)शंकर लक्ष्मण थोरे 3) मुन्नाभाई डाॅन ऊर्फ प्रशात बबनराव नलावडे सर्व रा पांरुडी ता.पैठण जि.संभाजीनगर 4)पंढरीनाथ गणेश अंभुरे 5)मुक्ताबाई गणेश अंभोरे 6)कावेरी सुभाष मस्के रा नागपूर ता.जिंतूर जि.परभणी 7) संजय नारायण शिंदे रा .बंनगाव ता.अंबड जि.जालणा याना पाचोड पोलीस स्टेशन चे बिट जमादार आव्हाड साहेब यांनी घताखाली धरुन त्यावेळेस जिवे मारन्याचा प्रयत्न केला होता. इतके नव्हे तर पत्रकार सुभाष मस्के याच्या मुलाची शाळा मानसिक नाईक विद्यालय पांरुडी येथे बंद करन्यात आली होती इतकेच नव्हे तर, त्याना पांरुडी गावातुन राहते घर आसताना विकन्यास भाग पाडले होते त्या मुळे पत्रकार सुभाष मस्के याना मुलीच्या गावी वडजी येथे जागा घेऊन वास्तव्यात यावे लागले. परंतु बिट जमादार आव्हाड साहेब हे पत्रकार सुभाष मस्के याचा पाठलाग करत होते यातुन ही घटणा घडन्याच्या चार पाच दिवस आगोदर आदन्यात नंबर वरुन मला तु आव्हाड साहेब याच्यावर केलेली सीबीआय तक्रार वापस घे.तुला मि तिस ते चाळीस लाख रुपये देतो तु शेवगाव पोलीस स्टेशन ऐकटा ये आसे .संभाशन झालेले आहे मि हे मान्य केले नाही मि त्याना खडसावून सागीतले की तुम्ही पाचोड पोलीस स्टेशन ला गंभीर प्रकरण दाबलेले आहे.त्या प्रमाणातगुन्हा दाखल करा तिस लाख उकडून प्या म्हणून याचा राग मनात धरून बिट जमादार आव्हाड साहेब यानी मला कायमचे संपवन्याचा ठाव रचला आसावा आसा माझा दाट संशय बिट जमादार आव्हाड साहेब सह वरील लोकावर माझा दाट संशय आहे आशे माझे संभाशन झालेले आहे.अंबड न्यायालयात साक्ष दिल्याबद्दल मुख्य आरोपी संजय नारायण शिंदेसह सात .आरोपीविरुद्ध पैठण पोलीस स्टेशन ला NCRB गुन्हा दि 01_10/2023 दाखल करण्यात आला आसुन पैठण पोलीस स्टेशन चे बिट जमादार आव्हाड साहेब याच्या हे प्रकरण अंगलट आल्यावर यानी हा साधा गुन्हा दाखल केला आहे यात आरोपी वर गुन्हा दाखल होऊन तेरा दिवस उलटले आहे आद्याप आरोपीला पोलीस स्टेशन ला हजर करण्यात आले नाही या प्रकरणात Accident झाल्यानंतर गाडी स्पॉटवरुन पोलीस स्टेशन च्या आधिकारी यानी गाडी फरार करुन पुरावा नष्ट करन्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात माझे व माझ्या मुलाच्या जीवितास काही बरेवाईट झाल्यास याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आसी माहिती पत्रकार सुभाष मस्के यानी मुख्यमंत्री सचिव साहेब मंत्रालय महाराष्ट्र राज्य मुंबई याना आज माहिती दिली आहे. - या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सह आयुक्त आयुक्त आय जी सर्व आरोपीला मिळालेले आहे एवढे गंभीर प्रकार असताना वरिष्ठ कर्मचारी व अधिकारी आपल्या डिपार्टमेंटच्या पोलीस अधिकारी यांना वाचवण्याचा हे प्रयत्न करत आहेत. तरी पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे या बातमीला जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवा व . पत्रकार वर झाले अन्यायाला वाचा फोडा हीच मी आपला विनंती करत आहे.3
- शिव मल्हार जागरण गोंधळ पार्टी विठ्ठल नजन आखेगाव ता. शेवगाव जि. अहमदनगर मो. 9309339522 / 96576838121
- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ⚖️ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 💙२६ नोव्हेंबर 👑 शेवगाव शहर1
- *हा विजय शेवगाव पाथर्डीकरांचा..* 🚩 ✒️ - आ. मोनिका राजीव राजळे1
- Saani Haj Umrah Tour से सफर हुवा आसान औरंगाबाद से जायरीन मुकद्दस मुकाम पर रवाना टूर पर भारोसा कायम1
- Fashion Trend MH20 Rangar Galli City Chowk Aurangabad Maharashtra1
- Chatrapati Sambhaji Nagar | छत्रपती संभाजीनगरच्या महिलांचा फडणवीसांसाठी अनोखा लढा1