Shuru
Apke Nagar Ki App…
Janmat Live | Anjangaon | किरीट सोमय्या यांची अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाला भेट
Arjun kumar
Janmat Live | Anjangaon | किरीट सोमय्या यांची अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयाला भेट
More news from Amravati and nearby areas
- Tag Amravatikar जो पुण्यात आहे 🥲👍🏻1
- Please support 🥺🥀1
- AMRAVATI | अमरावतीमध्ये मकरसंक्रांत निमित्त राणा दाम्पत्याकडून पतंग महोत्सवाचे आयोजन ANC- मकरसंक्रांत निमित्त अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याकडून पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आमदार रवी राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाची पतंग उडवली तर माजी खासदार नववीत राणा यांनी भाजपाची पतंग उडवली आहे राणा दांपत्याकडून दरवर्षी पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात येते यावर्षी आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष व भाजपाच्या संयुक्त युतीचे पतंग उडवण्यात आले मेळघाटचे भजपाचे आमदार केवळराम काळे यांनी सुद्धा या पतंग महोत्सवाला हजेरी लावली नवनीत राणा यांनी यावेळी उखाणा घेत मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत मी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे यावर्षी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाची पतंग एकत्र उडवली त्यामुळे आकाशात सुद्धा महायुतीचे गटबंधन दिसून आले राजकारणात लिमिट क्रॉस करून कोणी कोणावर बोलू नये, जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत खूप कडू बोलतात त्यांना माझा एकच सल्ला आहे तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला माझ्या श्वासापेक्षाही जास्त महत्व रवी राणा यांचं माझ्या जीवनात आहे असे म्हणत शंकराच्या पिंडीवर संत्र्याची फोड रवीजींचं बोलणं साखरपेक्षा गोड असा उखाणा नवनीत राणा यांनी घेतला तर ही घट्ट महायुती आहे ज्याप्रमाणे आम्ही विधानसभेत अनेकांच्या पतंगा कापल्या, मजबूत उमेदवार भाजपचे निवडून आले, या पतंगीप्रमाणेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासाच्या माध्यमातून मोठी भरारी घेणार आहेत अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार रवी राणा यांनी दिली आहे1
- दिड कोटी रुपयांच्या रकमेवर डल्ला मारणारे चोरटे अवघ्या चोवीस तासात अटक..1
- महाराष्ट्र किंग देहशत #अमरावती चा किंग#नाद #बैलगाडाlover #bull #नाद_एकच_बैलगाडा_शर्यत #नाद ओ शेठ 👑🐂1
- तेल्हारा म्यूजियम Telhara Museum mni vlogs1
- ~श्री संत भिवसन महाराज पुण्यतिथी महोत्सव बपोरी ता. मुर्तिजापूर जि.अकोला...🚩❤️1
- Amravati MNS Breaking | कर्मचारी महिलेकडे अधिकाऱ्याकडून शरीर सुखाची मागणी, अमरावतीचे मनसैनिक आक्रमक1
- Post by Sharad Dayedar1