Shuru
Apke Nagar Ki App…
आई भवानी जाग्रृण गृप कुही यांचा सुरगाव उमरेड येथील कत्तल खान्याला विरोध आहे
Madhav mishra
आई भवानी जाग्रृण गृप कुही यांचा सुरगाव उमरेड येथील कत्तल खान्याला विरोध आहे
- Kamlesh KhoushiNagpur (Urban), Maharashtra🛕1 day ago
- Kamlesh KhoushiNagpur (Urban), Maharashtra😡1 day ago
More news from Umred and nearby areas
- कॉंग्रेस पक्षातर्फ उमरेड शहरात मतदार नोंदनी अभियानाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे1
- नागपूर ते उमरेड मुख्य मार्गावरील खापरी ते सुरगाव फाट्यावर तीन तास रास्ता रोको आंदोलन1
- मौदा तालुका के सभी स्कूलो मे प्रवेश उत्सव......INBCN NEWS1
- माजी आमदार राजु पारवे यांच्या जनसर्पक कार्यालयात डोळयावर पट्टी बांधून बाईटर माईन्ड च्या विद्यार्थीनी विविध वस्तू ओळखली लाखांदूर च्या देवांश व गौरी कलांत्री व उमरेड च्या हर्षीत व लेख पवन काकडे यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून शब्दाची ओळख केली, तर पन्नास रुपयाची नोट, विविध रंगाची पेन्सील ओळखली. हातात आलेला पत्ता कोणता आहे. हे त्यांनी सांगितले. बाइटर माइंडचे धडे उमरेड च्या प्रशिक्षक किरण पवन काकडे यांच्या मार्गदर्शनात घेतले असून आज दि. १ जुलै माजी आमदार राजु पारवे यांच्या जनसंपर्क कार्यालयात माजी राजु पारवे यांच्या उपस्थित प्रात्याक्षिक सादर करून त्यांनी सादर 'केलेल्या प्रात्यक्षिकां मुळे उपस्थित सर्वांना आश्चर्यचकीत केले. लाखादूर येथील जय कलंत्री यांच्या देवाश व गौरी यानी तसेच पवन काकडे यांची हर्षीता व लेख यांनी प्रशिक्षक सौ. किरण पवन काकडे यांच्याकडून एक महिन्याच्या प्रशिक्षणात बाइटर माईडच धडे माईडचे धडे घेतले आहे. सदर विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आयुष ॲकडमी भिवापूर च्या संचालिका किरण पवन काकडे यांना देतात प्रशिक्षिणा त ब्राइटर माईडच सोबतच प्राणायम, ध्यान साधना योगा याविषयीच प्रशिक्षण देण्यात येत असते. त्याचा फायदा या मुलीना होणार असल्याने मत यावेळी माजी आमदार राजु पारवे यांनी व्यक्त करून मुलांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले. यावेळी सौ. किरण काकडे यांनी आतापर्यंत १०० विद्यार्थ्याला याबाबतचे प्रशिक्षण धडे देण्यात आले असून भिवापूर व उमरेड शहरात लवकर यावेळी बाईटर माईन्ड चे वर्ग शुरू होणार असल्याची माहिती संचालिक किरण काकडे यांनी प्रतिनिधी शी बोलतांना दिली. सौ. सुषमा पारवे, पवन काकडे, पालक जय कलांत्री लाखांदूर उपस्थित होते. संपर्क क्रमांक प्रशिक्षक सौ. किरण काकडे मो.92845435371
- नागपूर पोलीस सिटी ग्राउंड १६०० मीटर डांबरी रस्त्यावर होत आहे1
- END OF NAGPUR HAPPY STREET EVENT 2024 😜| People Shocking React to Insane Flips 🔥 | Sumit Parkour1
- IT PARK TAWA CHICKEN 😋 || NAGPUR || DELICIOUS CHICKEN RECIPE AND MENU 🍟1
- Nagpur Fortune State Lottery Night Live Date- 02/07/2024 At 09:00 Pm Nagpur State Lottery Live1