Shuru
Apke Nagar Ki App…
Jalgaon Rain : जळगावात मुसळधार! शेतकऱ्यांना मोठा दिलासा | Marathi News
K M
Jalgaon Rain : जळगावात मुसळधार! शेतकऱ्यांना मोठा दिलासा | Marathi News
More news from Jalgaon and nearby areas
- जळगाव पोलिसांनी एका हायप्रोफाईल चोराला अटक केलीय. चोरलेले चांदीचे दागिने तो फेकून द्यायचा, फक्त सोन्याचे दागिने जवळ ठेवायचा... एवढंच काय तर हा भामटा पंचतारांकित हॉटेलमध्ये राहायचा...1
- "पावनखिंड" चित्रपटातील "यूगत मांडली " या गाण्याचे मूख्य संबळ वादक व गायक शाहीर हरिदास जी शिंदे यांची जळगाव येथे विश्व शिवसाहीत्य संमेलना मध्ये ओळख करून देताना लोककलावंत देसाई सर .1
- जळगाव लाईव्ह न्यूज । ३ जुलै २०२४ । सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असून काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने’ची घोषणा सभागृहात केली होती. या योजनेतील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहे. एक जुलैपासून या योजनेच्या ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली. दरम्यान, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? आणि पात्रतेचे निकष, आवश्यक कागदपत्र याबाबत आपण जाणून घेणार आहोत..1
- शिरसोली येथील ग्रामपंचायत सदस्य यांनी डुप्लिकेट सर्टिफिकेट जोडून शासनाचे दिशाभूल करत आहे त्यासाठी आम्ही आमरण उपोषणासाठी बसलेले आहोत Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव1
- आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मागणीला यश, ---------------------------- आता गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर मिळणार..! ---------------------------- किमान ३० रुपये खरेदी दर व ५ रुपये अनुदान देणार असल्याची दुग्धविकास मंत्र्यांची विधानसभेत घोषणा..! ---------------------------- दूध भुकटी निर्यातीला ३० रु.प्रतिकिलो अनुदान देखील मिळणार... ---------------------------- मुंबई - दि.१ जुलै रोजी राज्यातील दूध दर प्रश्नांसंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली होती. यात जळगाव जिल्हा सहकारी दूध संघांचा प्रतिनिधी तसेच दूध दर समिती सदस्य आमदार मंगेश चव्हाण यांनी गायीच्या दुधाला किमान ३० रुपये दर द्यावा तसेच ५ रुपये प्रति लिटर अनुदान तात्काळ लागू करावे तसेच दुध भुकटी निर्यातीला अनुदान द्यावे आदी दूध उत्पादकांच्या संदर्भातील विविध मागण्या केल्या होत्या.1
- जळगाव-आशुतोष हजारे । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्ली येथील संसद भवनात हिंदू धर्माविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भाजपा महानगरच्या वतीने काँग्रेस कार्यालयासमोर राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी निषेध केला आहे. राहुल गांधी मनोरुग्ण असून त्यांच्यावर उपचार करण्याची आवश्यकता असल्याचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश पाटील यांनी यावेळी घोषणाबाजी केली. याप्रसंगी महानगर महामंत्री डॉ. राधेश्याम चौधरी, अरविंद देशमुख, जितेंद्र मराठे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, महामंत्री तसेच सचिव व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत ...1
- जळगावात भाजप पदाधिकाऱ्यांकडून राहुल गांधींच्या पोस्टरला मारले जोडे1
- jalgaon walo se👿👿😈1