Shuru
Apke Nagar Ki App…
मंठा जालना रोड वर भयंकर अपघात एकाचा जागीच मृत्यू
Ghanshyam Yadav
मंठा जालना रोड वर भयंकर अपघात एकाचा जागीच मृत्यू
More news from Mantha and nearby areas
- गोर गावळिया राहुल महाराज रा वाघोडा ता मंठा जि जालना बंजारा भजण तेरावी निमित्त1
- भाजपा तालुकाध्यक्ष कणसे यांच्या प्रयत्नातून, राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ; आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद परतूर - येथील इंदिरा मंगल कार्यालयात दि २६ डिसेंबर रोजी,भाजपा तालुकाध्यक्ष शत्रुघ्न कणसे यांनी, भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. सुमारे १२७५ रुग्णांनी याचा लाभ घेतला.आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्यासह संजीवनी हॉस्पिटल चे डॉक्टर बळीराम बागल ,डॉक्टर अरविंद मस्के, डॉक्टर विष्णू भुते, डॉक्टर राजगुरू, डॉक्टर सतीश सोळंके ,डॉक्टर अमोल पाटील, डॉक्टर सचिन वाघ ,डॉक्टर चैतन्य कदम ,डॉक्टर निशांत, डॉक्टर बाहेकर , डॉक्टर संजय गोयल ,डॉक्टर तुषार अग्रवाल, डॉक्टर संदीप देशमुख ,डॉक्टर प्रचूर दहिवाळ ,डॉक्टर संदीप पाटील ,डॉ.प्रमोद आकात, डॉक्टर स्वप्नील मंत्री ,डॉक्टर संदीप चव्हाण ,डॉक्टर ठाकूर,डॉ.संजय पुरी,डॉक्टर बांगड , डॉक्टर नवल ,डॉक्टर मोरे ,डॉक्टर तारे, डॉक्टर भानुदास कदम, डॉक्टर रवींद्र बरकुले, डॉक्टर रवींद्र गायकवाड ,डॉक्टर सत्यानंद कराड, डॉक्टर अजित पोरवाल, पथोलोजिस्ट शेळके, डॉक्टर सोमनाथ रेपे ,डॉक्टर योगेश कदम यांनी आपली सेवा दिली. शिबिरासाठी शत्रुघ्न कणसे ,रमेश भापकर ,संपत टकले, प्रवीण सातोनकर, कृष्णा आरगडे, शिवाजी पाईकराव, दिगंबर मुजमुले, सनी तनपुरे, बंडू मानवतकर, यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.शिबिराला मोठ्या संख्येने महिलां पुरुषांची उपस्थिती होती.1
- Jalna : Partur Breaking : परतूर च्या बागेश्वरी साखर कारखान्यात भीषण विस्फोट दोन जण ठार तर अनेक गंभीर1
- शेगाव ते लोणार सरोवर महामंडळचा बस चा प्रवास l shegaon to lonar lake journey l marathi vlog l1
- लोणार झील :दुर्लभ धरोहर पर खतरा| NEWS FIRST1
- लोणार रुग्ण मृत्यूप्रकरणी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करा.. माजी आमदार संजय रायमुलकर1
- निसर्गाचे सौंदर्य मनास वेड लावी ### लोणार सरोवर1