Shuru
Apke Nagar Ki App…
उदगीर येथे बुद्धविहार आणि लोकार्पण सोहळा 🙏💙👏👏👏🙏🙏
Vipul Kumar Singh
उदगीर येथे बुद्धविहार आणि लोकार्पण सोहळा 🙏💙👏👏👏🙏🙏
More news from Udgir and nearby areas
- उदगीर येथे निर्माण करण्यात आलेल्या विश्वशांती बुद्धविहाराच्या उद्घाटनप्रसंगी उदगीर येथे उपस्थित भारताचे राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्मू यांची श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपुर समितीचे सहअध्यक्ष तथा श्री नाथ संस्थान औसाचे अध्यक्ष सद्गुरू.श्री.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी भेट घेऊन त्यांचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुर्ती देऊन सत्कार केला....1
- Post by RambachanRajbhar1
- जय महाराष्ट्र मित्रांनो माझी खूप ईच्छा होती की माझ्या शेती वर झाडे लावली पाहिजे ही आंब्याची झाडे मी श्री महेश पाटील साहेब यांच्या शिवम नर्सरी उदगीर येथून आणली ही झाडे १८ महीन्याची आहेत पाटील साहेब वेळोवेळी व्हिजीट देवून मला मार्गदर्शन करत असतात वेळोवेळी फवारणी खत व्यवस्थापन कशे करायचे त्याचे मार्गदर्शन करतात त्यामुळे ही बाग व्यवस्थित झाली आहे तसेच मुरबाड मधील चौधरी नर्सरी चे श्री मयूर चौधरी यांचा सुध्दा वेळोवेळी मला मदत होते तसेच विशे अँग्रो चे श्री रवींद्र विशे यांचा सुध्दा वेळोवेळी सहकार्य मिलत आहे खरच माझे स्वप्न ह्या त्रिमूर्ती मुळे पुर्ण झाले जय महाराष्ट्र1
- मोदकांचा प्रसाद , लाल फुलांचा हार , नटून - थटून बाप्पा तयार, वाजत गाजत बाप्पा घरात, सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!1
- Post by Shyam kushwaha1
- *प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याने आदिवासी वयोवृद्ध विधवा महिलेचे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनी दि.१७ सप्टेंबर २०२४ सकाळी १० वाजलेपासून अहमदपूर तहसील कार्यालयासमोर होणार अमरण उपोषण !* - *पत्रकार परिषदेत लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी दिली माहिती.*1
- Defense Day Message By Ameer Abbas (FWA-M) FW-Centre, Dera Nawab Sahib Tehsil Ahmadpur East District Bahawalpur1
- उदगीर मध्ये शेतकऱ्यांचे विविध मागण्या घेऊन भव्य आंदोलन1