Shuru
Apke Nagar Ki App…
नांदगाव चा चिंतामणी आगमन सोहळा स्वर सम्राट बँड
Rishu yadav
नांदगाव चा चिंतामणी आगमन सोहळा स्वर सम्राट बँड
More news from Nandgaon and nearby areas
- नांदगाव तालुक्याचे चे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार व भावी मंत्री माननीय श्री. सुहासजी (आण्णा ) कांदे यांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा1
- *माक, वाघी बोबडे, जवळा, नांदगाव, मालेगाव दु., पिंपळगाव गा., कुंभारी येथे पाहणी व संवाद दौरा...*1
- *एम.एस.जी.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा.* प्रतिनिधी सचिन वखारे येवला अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्री.चक्रधर स्वामी यांची जयंती व भारताचे द्वितीय राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त शिक्षक एच. पी. सजन, प्रा. सौ.विनिता अमोल सोनवणे, संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा. आर. बी. गायकवाड हे होते, तर अध्यक्षस्थानी स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान हे होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला व श्री.चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला व सहकार व शिक्षण महर्षी स्व. गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्यमाला अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी देवरे तर पाहुण्यांचा परिचय अजहर खतीब यांनी उपस्थितांना करून दिला.यानंतर स्कुलच्या वतीने सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. इ.सहावीच्या विद्यार्थिनी खदीजा खान, पायल माळी, तन्वी माळी, ईश्वरी आहेर यांनी शिक्षक गीत सादर केले.मधुरा आहेर व खुशी भागवत यांनी शिक्षक दिनानिमित्त आपले भाषण सादर केले.प्रमुख पाहुणे आर.बी.गायकवाड, एच.पी. सजन यांनी विद्यार्थी जीवनात शिक्षकांचे योगदान किती आवश्यक असते हे नमूद केले व शिक्षक दिनानिमित्त सर्वाना शुभेच्छा दिल्या.आज प्रिन्सिपल झालेला विद्यार्थी प्रज्ज्वल निकम याने ही आपले मनोगत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणांत प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा निर्माता आहे असे नमूद केले.यावेळी इ.दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचा, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना भेट वस्तू दिली.संपूर्ण दिवस दहावीच्या विद्यार्थ्यांनी प्रत्येक वर्गावर जाऊन तासिका घेतल्या,विद्या दानाचे कार्य केले.एका दिवसाचे शिक्षक बनून शिकवण्याचा आनंद घेतला. याप्रसंगी गणेश सोनवणे,अमोल आहेर, अजीम पटेल,सचिन घोडके, राजेश कांबळे,माधुरी माळी, अर्चना एंडाईत,निलिमा देशमुख,सुनीता वडे,शोभा निकम,धनश्री काळंगे, मयुरी गोरे, श्वेता बोरावके आदि सह सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणीता कचरे व श्रावणी सोनवणे यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.1
- कापसे फाउंडेशन यांचा अहिल्या गोशाळेचा येवल्यात अभिनव उपक्रम गीर गाईंच्या शेणापासून इको फ्रेंडली गणपती मूर्तीची निर्मिती प्रतिनिधी सचिन वखारे येवला1
- गुलब्या चांदवड कांदा ...1
- हरतालिका स्पेशल, राजगीरा लाडू रेसिपी, चाळीसगाव देवळी,1
- बनावट लग्न करून फसवणाऱ्या टोळीला चाळीसगाव रोड पोलिसांनी नंदुरबार शहादासह परराज्यातून घेतले ताब्यात1
- शेतकरी राजाचा बैलपोळा नांदगाव सदो🎉😍 215k view. 1 day ago1