दारव्हा तालुक्यात गॅस पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी दारव्हा तालुक्यातील दारव्हा, बोरी, बोदेगाव आदी भागांतील गॅस एजन्सींमार्फत होणाऱ्या सिलेंडर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गॅस बुकिंगनंतर १० ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी सिलेंडर न मिळताच डिलिव्हरीचे संदेश येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस व पेट्रोलचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले असतानाही एजन्सींवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. गोडाऊनमध्ये साठा असूनही पुरवठा होत नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गॅस एजन्सींच्या साठ्याची सखोल चौकशी करून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांना सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दारव्हा तालुक्यात गॅस पुरवठ्यावर प्रश्नचिन्ह; चौकशीची मागणी दारव्हा तालुक्यातील दारव्हा, बोरी, बोदेगाव आदी भागांतील गॅस एजन्सींमार्फत होणाऱ्या सिलेंडर पुरवठ्यात अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. गॅस बुकिंगनंतर १० ते १५ दिवस प्रतीक्षा करावी लागत असून, काही ठिकाणी सिलेंडर न मिळताच डिलिव्हरीचे संदेश येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी गॅस व पेट्रोलचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले असतानाही एजन्सींवर नागरिकांची गर्दी वाढत आहे. गोडाऊनमध्ये साठा असूनही पुरवठा होत नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सर्व गॅस एजन्सींच्या साठ्याची सखोल चौकशी करून साठेबाजी करणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांना सुरळीत पुरवठा करावा, अशी मागणी बहुजन मुक्ती पार्टीचे लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
- 💥 *बड़ी खबर*💥 *बाइक और तेंदुए की भीषण टक्कर, चलती बाइक के चेन-स्पॉकेट में फंसा तेंदुआ, दहाड़ से मचा हड़कंप।* उत्तराखंड के नैनीताल के भीमताल में चलती बाइक से टकराया तेंदुआ। सड़क पार करते समय एक चलती बाइक से टकरा गया और उसके चेन-स्पॉकेट में फंस गया. प्रत्यक्षदर्शियों के अनुसार, तेंदुआ अचानक झाड़ियों से निकलकर सड़क पार कर रहा था, तभी वह एक तेज रफ्तार बाइक से टकरा गया। टक्कर इतनी जबरदस्त थी कि बाइक सवार दंपति गिर गए और तेंदुए का पैर बाइक की चेन और पिछले हिस्से में बुरी तरह फंस गया. घायल होने के कारण तेंदुआ आक्रामक हो गया और जोर-जोर से दहाड़ने लगा, जिससे वहां मौजूद राहगीरों में भगदड़ मच गई।1
- वाशिम शहर दनाणून गेले वाशिम जिल्हा द्वारा दि 28 एप्रिल रोजी वाशिम येथिल मोठा प्रेस कॉन्फरन्स हॉल सर्किट हाऊस वाशिम येथे भव्य कार्यकर्त्या मेळावा पार पडला ,यावेळी आझाद समाज पार्टीने वाशिम शहरातून भव्य मोटर सायकल रॅली काढून आपले शक्ती प्रदर्शन केले,यावेळी वाशिम शहरात प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे आगमन होताच पुसद नाक्यावर आझाद समाज पार्टीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी फटाक्याच्या आतिश बाजीने प्रदेश अध्यक्ष मनीष साठे यांचे स्वागत केले, त्यानंतर प्रदेश अध्यक्ष मनीष साठे,प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ देवरे,विदर्भ अध्यक्ष भीम टायगर उमेश हिवराळे,प्रदेश महासचिव दत्तराव धांडे,प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा, सुभाष अंभोरे, जावेद पठाण,यांना खुल्या जिप्सी वर चढवून मागे शेकडो मोटर सायकल रॅली काढून जय भीम नारे आणि निळ्या झेंड्यांनी वाशिम शहर दणाणून गेले होते,वाशिम शहरात आंबेडकरी आंदोलनातील एखाद्या राजकीय पार्टीने आपले शक्ती प्रदर्शन अशा भल्या मोठ्या रॅलिने करणे हे वाशिम शहरात पहिल्यांदाच घडले आहे,सद्ध्या संपूर्ण वाशिम जिल्ह्यात केवळ आझाद समाज पार्टीचीच चर्चा असून जिल्ह्यात आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणात आझाद समाज पार्टीकडे वळल्याचे दिसून आले,त्यामुळे येत्या काळात भारिप वाशिम जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आझाद समाज पार्टीची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे जिल्ह्यातील राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे5
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात येणा-या घोटी गावात बैलाची दुचाकीला धडक बसुन झालेल्या अपघातात एका १५ वर्षीय मुलाचा मृत्यु झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. आफाक असं मृतकांच नाव आहे. गंभीर जखमींना उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आलं.1
- Post by Purn borse1
- Post by Amravati News Update1
- शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख3
- *प्रेस नोट / बातमीसाठी ड्राफ्ट* *हेडिंग : नर्मदा मैय्याच्या दर्शनासाठी दिनेश दादा पाटील यांची उपस्थिती, गौ-सेवेचा घेतला संकल्प* *जबलपूर, 28 एप्रिल 2026* ‘गोरक्षा स्वाभिमान दिवस’ मेळाव्यानंतर दुसऱ्या दिवशी, 28 एप्रिल रोजी *अखिल आर्यवत संघ* व *आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. दिनेश दादा पाटील* यांनी आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह *पुण्यसलिला माँ नर्मदा* नदीचे विधिवत दर्शन व पूजन केले. यावेळी त्यांच्यासमवेत *प्रदेश अध्यक्ष प्रकाश राय*, *प्रांत अध्यक्ष डॉ.विनोद पटेल* तसेच मध्य प्रदेशातील अनेक जिल्हा अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी नर्मदा तटावर गौ-मातेच्या रक्षणासाठी व नर्मदा शुद्धीकरणासाठी सामूहिक संकल्प घेतला. *मा. दिनेश दादा पाटील म्हणाले*, _“नर्मदा ही केवळ नदी नाही, ती मध्य प्रदेशची जीवनदायिनी आणि आम्हा हिंदूंसाठी साक्षात जगदंबा आहे. जशी नर्मदा मैय्या अविरत वाहते, तसाच गोरक्षेचा विचारही आम्ही घराघरात पोहोचवू. गौ-रक्षा आणि नदी-रक्षा हे दोन्ही राष्ट्र-रक्षणाचेच कार्य आहे.”_1
- रीवा। कार्यालय में विलंब से पहुंचने वाले अधिकारियों - कर्मचारियों की कलेक्टर नरेंद्र कुमार सूर्यवंशी ने लगाई क्लास....।1