logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार वाशीम प्रतिनिधी अनंता घुगे शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख

1 hr ago
user_अनंता  लक्ष्मण घुगे
अनंता लक्ष्मण घुगे
Photographer वाशिम, वाशिम, महाराष्ट्र•
1 hr ago
07f127ab-880c-40b1-be05-c709e4d93749

शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार वाशीम प्रतिनिधी अनंता घुगे शेवटी फाट्याजवळ ट्रक चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटून चालक जागीच ठार दि 29/4/26 प्राप्त माहितीनुसार सकाळी दीडच्या सुमारास जालना वरून कारंजा कडे येत असताना

शेवटी फाट्याजवळ सदर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रोडच्या कडेला पलटी होऊन ट्रक चालक ट्रक खाली दाबून जागीच ठार झाला अपघाताची माहिती महाराष्ट्र पोलीस दीपक ढोबळे यांनी तात्काळ श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली त्यांनी तात्काळ कारंजा ॲम्बुलन्स चे शुभम खोड हे तात्काळ घटनास्थळी जाऊन ट्रक खाली दबून असलेल्या ट्रक चालकाला क्रेनच्या साह्याने बाहेर काढून चालकाला उपजिल्हा रुग्णालयाचे येथे आणले येथील वैद्यकीय अधिकारी त्यांना मृत घोषित केले त्यांचे नाव सुनील विष्णू पवार वय 48 रा सोनोशी तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा त्यावेळी मदतीसाठी कक्षा

सेवक अमर सोनोने व कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी हे प्रामुख्याने घटनास्थळी उपस्थित होते. पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशन करीत आहे. नेहमी आपल्या सेवेत श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख

More news from Washim and nearby areas
  • स्लग : पत्रकार की बेइज्जती करने पर विधायक संजय गायकवाड़ के खिलाफ जोरदार विरोध; *जिला कलेक्टर से उन्हें 'मेडिटेशन सेंटर' भेजने की मांग* अंकर : बुलढाणा के विवादित MLA संजय गायकवाड़ के खिलाफ अब पत्रकार आक्रामक हो गए हैं, जिन्होंने बार-बार लोकतंत्र का चौथा स्तंभ माने जाने वाले पत्रकारिता और पत्रकारों की बेइज्जती की है। बुलढाणा के पत्रकार वसीम शेख के साथ हुए बुरे बर्ताव की निंदा करते हुए, बुलढाणा डिस्ट्रिक्ट टीवी और डिजिटल मीडिया जर्नलिस्ट एसोसिएशन की तरफ से जिला कलेक्टर को एक ज्ञापन सौंपा गया जिसमें गायकवाड़ को मानसिक शांति के लिए 'मेडिटेशन सेंटर' भेजने की मांग की गई। Vo : मंगलवार को बुलढाणा में विधायक संजय गायकवाड़ के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। यह विरोध प्रदर्शन एक किताब के पब्लिशर को दी गई धमकी के सिलसिले में था। इस बीच, जब गायकवाड़ एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे और अपना पक्ष रख रहे थे, तो पत्रकार वसीम शेख ने विधायक संजय गायकवाड़ से उनके बयान के बारे में सवाल किया था। इस सवाल का जवाब देने के बजाय, विधायक अपनी ज़बान खो बैठे। उन्होंने पत्रकार को सही भाषा में यह कहकर बेइज्जत किया, “तुम्हारी आँखें और कान कच्चे हैं,” और पूरी पत्रकारिता का अपमान किया। इस घटना से जिले भर के मीडिया प्रतिनिधियों में गुस्सा है। इसके लिए बुलढाणा डिस्ट्रिक्ट टीवी और डिजिटल मीडिया जर्नलिस्ट एसोसिएशन ने आज जिले भर में विरोध प्रदर्शन करने और बयान देने का फैसला किया है। इसी के तहत शेगांव में तहसीलदार के ज़रिए डिस्ट्रिक्ट कलेक्टर को ज्ञापन दिया गया। ज्ञापन में कहा गया है कि, एक जनप्रतिनिधि होने के बावजूद, विधायक संजय गायकवाड़ पर लगातार एकतरफ़ा भाषा, गाली-गलौज और आक्रमक रवैये के कारण सामाजिक माहौल खराब करने का आरोप लगाया गया है। अब, पत्रकारों को सवाल पूछने से रोकना और उनका अपमान करना अभिव्यक्ति की आज़ादी का उल्लंघन करने वाला काम है और इसकी मनाही भी जताई गई है। चूंकि विधायक लगातार गुस्सा और चिड़चिड़ापन दिखा रहे हैं, इसलिए पत्रकारों ने यह विडम्बनापूर्ण और जायज़ मांग की है कि सरकार उन्हें तुरंत उनके मानसिक स्वास्थ्य और उनके चरित्र दोषों को सुधारने के लिए किसी अच्छे मेडिटेशन सेंटर में भेजे। एसोसिएशन ने चेतावनी भी दी है, "जिन पत्रकारों ने विधायक को नाम दिलाया, वे आज उन्हीं पत्रकारों को नीचा दिखा रहे हैं। उन्हें तुरंत माफी मांगनी चाहिए, नहीं तो यह आंदोलन और तेज होगा।" ज्ञापन जारी करते समय बुलढाणा डिस्ट्रिक्ट टीवी एंड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट्स एसोसिएशन के डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट फहीम देशमुख, राजवर्धन शेगांवकर, पत्रकार नानाराव पाटिल, दिनेश महाजन, राजकुमार व्यास, समीर शेख, विट्ठल अवताड़े, मोहम्मद शारिक, ललित देवपुजारी वगैरह मौजूद थे। *बाईट - राजकुमार व्यास (पत्रकार)*
    3
    स्लग : पत्रकार की बेइज्जती करने पर  विधायक संजय गायकवाड़ के खिलाफ जोरदार विरोध;
*जिला कलेक्टर से उन्हें 'मेडिटेशन सेंटर' भेजने की मांग*
अंकर : बुलढाणा के विवादित MLA संजय गायकवाड़ के खिलाफ अब पत्रकार आक्रामक हो गए हैं, जिन्होंने बार-बार लोकतंत्र का चौथा स्तंभ माने जाने वाले पत्रकारिता और पत्रकारों की बेइज्जती की है। बुलढाणा के पत्रकार वसीम शेख के साथ हुए बुरे बर्ताव की निंदा करते हुए, बुलढाणा डिस्ट्रिक्ट टीवी और डिजिटल मीडिया जर्नलिस्ट एसोसिएशन की तरफ से जिला कलेक्टर को एक ज्ञापन सौंपा गया जिसमें गायकवाड़ को मानसिक शांति के लिए 'मेडिटेशन सेंटर' भेजने की मांग की गई।
Vo : मंगलवार को बुलढाणा में विधायक संजय गायकवाड़ के खिलाफ विरोध प्रदर्शन किया गया। यह विरोध प्रदर्शन एक किताब के पब्लिशर को दी गई धमकी के सिलसिले में था। इस बीच, जब गायकवाड़ एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे थे और अपना पक्ष रख रहे थे, तो पत्रकार वसीम शेख ने विधायक संजय गायकवाड़ से उनके बयान के बारे में सवाल किया था। इस सवाल का जवाब देने के बजाय, विधायक अपनी ज़बान खो बैठे। उन्होंने पत्रकार को सही भाषा में यह कहकर बेइज्जत किया, “तुम्हारी आँखें और कान कच्चे हैं,” और पूरी पत्रकारिता का अपमान किया। इस घटना से जिले भर के मीडिया प्रतिनिधियों में गुस्सा है। इसके लिए बुलढाणा डिस्ट्रिक्ट टीवी और डिजिटल मीडिया जर्नलिस्ट एसोसिएशन ने आज जिले भर में विरोध प्रदर्शन करने और बयान देने का फैसला किया है। इसी के तहत शेगांव में तहसीलदार के ज़रिए डिस्ट्रिक्ट कलेक्टर को  ज्ञापन दिया गया। ज्ञापन में कहा गया है कि, एक जनप्रतिनिधि होने के बावजूद, विधायक संजय गायकवाड़ पर लगातार एकतरफ़ा भाषा, गाली-गलौज और आक्रमक रवैये के कारण सामाजिक माहौल खराब करने का आरोप लगाया गया है।
अब, पत्रकारों को सवाल पूछने से रोकना और उनका अपमान करना अभिव्यक्ति की आज़ादी का उल्लंघन करने वाला काम है और इसकी मनाही भी जताई गई है। चूंकि विधायक लगातार गुस्सा और चिड़चिड़ापन दिखा रहे हैं, इसलिए पत्रकारों ने यह विडम्बनापूर्ण और जायज़ मांग की है कि सरकार उन्हें तुरंत उनके मानसिक स्वास्थ्य और उनके चरित्र दोषों को सुधारने के लिए किसी अच्छे मेडिटेशन सेंटर में भेजे। एसोसिएशन ने चेतावनी भी दी है, "जिन पत्रकारों ने विधायक को नाम दिलाया, वे आज उन्हीं पत्रकारों को नीचा दिखा रहे हैं। उन्हें तुरंत माफी मांगनी चाहिए, नहीं तो यह आंदोलन और तेज होगा।" ज्ञापन जारी करते समय बुलढाणा डिस्ट्रिक्ट टीवी एंड डिजिटल मीडिया जर्नलिस्ट्स एसोसिएशन के डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट फहीम देशमुख, राजवर्धन शेगांवकर, पत्रकार नानाराव पाटिल, दिनेश महाजन, राजकुमार व्यास, समीर शेख, विट्ठल अवताड़े, मोहम्मद शारिक, ललित देवपुजारी वगैरह मौजूद थे।
*बाईट - राजकुमार व्यास (पत्रकार)*
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Mangrulpir, Washim•
    1 hr ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात
    1
    अकोला: केळीवेळी दहीहंडा दर्यापूर मार्गांवर केळीवेळी येथे एका मुलाचा कारच्या धडकेत अपघात
    user_पत्रकार Dipak Bhande
    पत्रकार Dipak Bhande
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे. भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
    1
    • 'जनगणना २०२७' अंतर्गत घरयादी व घरगणनेची स्वगणना
लातूर : जनगणनेची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने स्व-गणना सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यात १ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत स्व-गणनेची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यासाठी नागरिकांनी सर्वप्रथम व्हिडिओ मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून या अधिकृत पोर्टलला भेट देऊन कुटुंब प्रमुखाचे नाव व मोबाईल क्रमांकासह नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी केले आहे.
भारताची जनगणना २०२७ ही देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे. या जनगणनेचा पहिला टप्पा घरयादी व घरगणना १६ मे २०२६ ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडेल, तर दुसरा टप्पा प्रत्यक्ष लोकसंख्या गणना फेब्रुवारी २०२७ मध्ये आयोजित करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात घरी येणाऱ्या प्रगणकांना एकूण ३४ प्रश्नांची योग्य उत्तरे देऊन सहकार्य करावे. तसेच, भारत सरकारने या प्रक्रियेत 'स्वगणनेचा' विशेष पर्याय उपलब्ध करून दिला असून महाराष्ट्रासाठी हा कालावधी १ मे २०२६ ते १५ मे २०२६ असा राहणार आहे. स्व-गणनासाठी पोर्टलवर नोंदणी करताना एकदा निश्चित केलेले कुटुंब प्रमुखाचे नाव बदलता येणार नाही, तसेच एका मोबाईल क्रमांकावरून केवळ एकाच कुटुंबाची नोंदणी करता येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी. नोंदणीनंतर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करून आपली भाषा निवडावी आणि जिल्ह्यासह राहत्या ठिकाणचा पिन कोड भरून नकाशावरील लाल मार्करद्वारे घराचे अचूक स्थान निश्चित करावे. पुढील टप्प्यात, पोर्टलवरील मार्गदर्शक सूचनांनुसार घरयादी व घरगणनेची सविस्तर प्रश्नावली भरून सर्व माहितीची पडताळणी करावी आणि माहिती अचूक असल्याची खात्री पटल्यावर ती अंतिम सादर (सबमिट) करावी. एकदा माहिती अंतिम सादर केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही आणि त्यानंतर नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर 'H' या अक्षराने सुरू होणारा ११-अंकी 'SE ID' प्राप्त होईल. जनगणनेची ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत जेव्हा शासकीय प्रगणक प्रत्यक्ष घराला भेट देतील, तेव्हा त्यांना हा SE ID सांगणे आवश्यक आहे, जेणेकरून डिजिटल माहितीची प्रत्यक्ष पडताळणी होऊन जनगणनेची नोंद यशस्वीरीत्या पूर्ण होईल. तरी सर्व नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची बिनचूक उत्तरे देऊन या राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे करण्यात येत आहे.
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत प्रियंका मुंडे सरपंचपदी विजयी; 132 मतांनी दणदणीत विजय, गावात जल्लोष
    1
    टाकळी कुंभकर्ण ग्रामपंचायतीत प्रियंका मुंडे सरपंचपदी विजयी; 132 मतांनी दणदणीत विजय, गावात जल्लोष
    user_Sayad Jamil
    Sayad Jamil
    Parbhani, Maharashtra•
    5 hrs ago
  • Post by Today One Live
    1
    Post by Today One Live
    user_Today One Live
    Today One Live
    Journalist Nanded, Maharashtra•
    5 hrs ago
  • आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने आज काशी विश्वनाथ धाम में बाबा श्री विश्वनाथ जी के दर्शन-पूजन किए। *इस अवसर पर माननीय प्रधानमंत्री जी ने मंदिर परिसर में शोभायमान, मध्यप्रदेश सरकार द्वारा भेंट की गई 'विक्रमादित्य वैदिक घड़ी' का अवलोकन भी किया।*
    1
    आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने आज काशी विश्वनाथ धाम में बाबा श्री विश्वनाथ जी के दर्शन-पूजन किए।
*इस अवसर पर माननीय प्रधानमंत्री जी ने मंदिर परिसर में शोभायमान, मध्यप्रदेश सरकार द्वारा भेंट की गई 'विक्रमादित्य वैदिक घड़ी' का अवलोकन भी किया।*
    user_Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Shiv Singh rajput dahiya journalist MP
    Court reporter Mangrulpir, Washim•
    1 hr ago
  • Post by Raghunath Aghao
    1
    Post by Raghunath Aghao
    user_Raghunath Aghao
    Raghunath Aghao
    Farmer लोणार, बुलढाणा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • लातूर शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करताना गंभीर अनियमितता समोर आली आहे. वाहनांना लॉक करणाऱ्या काही व्यक्तींकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र (ID कार्ड) नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही कारवाई अधिकृत आहे का, आणि महापालिकेने दिलेले टेंडर नेमके कोणाकडे आहे, यावर नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे. नियमबाह्य पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याबाबत पारदर्शकता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेने या प्रक्तात्ती तत्काल चौकशी करून
    1
    लातूर शहरात नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनावर कारवाई करताना गंभीर अनियमितता समोर आली आहे.
वाहनांना लॉक करणाऱ्या काही व्यक्तींकडे कोणतेही अधिकृत ओळखपत्र (ID कार्ड) नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे ही कारवाई अधिकृत आहे का, आणि महापालिकेने दिलेले टेंडर नेमके कोणाकडे आहे, यावर नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला आहे.
नियमबाह्य पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. अधिकृत कंत्राटदार कोण, त्यांची ओळख काय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याबाबत पारदर्शकता नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. महापालिकेने या प्रक्तात्ती तत्काल चौकशी करून
    user_Latur 24
    Latur 24
    Local News Reporter सेलू, परभणी, महाराष्ट्र•
    14 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.