logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

yah ek Hindu ek boring karne Khali jagah Thi to yah ek Ghar malak Ne check lizer se dehati karva aur idhar se bhi aati karm har Hindu log ko dukaan nahin Laga deti Hai bolate Ham Musalman log lagaenge yahan per chauka se aur atikraman ki jarurat hai

9 hrs ago
user_Shahnaz Sameeksha
Shahnaz Sameeksha
अकोले, अहमदनगर, महाराष्ट्र•
9 hrs ago
6f8dde67-f889-405b-8bf1-403f1dab3b4e

yah ek Hindu ek boring karne Khali jagah Thi to yah ek Ghar malak Ne check lizer se dehati karva aur idhar se bhi aati karm har Hindu log ko dukaan nahin Laga deti Hai bolate Ham Musalman log lagaenge yahan per chauka se aur atikraman ki jarurat hai

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येवला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला. ​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगीभारतीय युवा मोर्चाचे व नगरसेवक समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहारे, राजूभाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेशभाऊ परदेशी, गणेश गायकवाड यांसह रोहिदास परदेशी, युवराज पाटोळे, विशाल काटवटे, धनंजय कुलकर्णी आणि दीपक टकले आदी उपस्थित होते. ​या सोहळ्यात धनंजय कुलकर्णी,बंडू शिरसागर सुधाकर कुलकर्णी, दिलीप गोवर्धन बाबर, राजकुवर काकी, सिंधुबाई पहिलवान, विशालभाऊ काटवटे, सुभाष पाटोळे आणि सुनील हलवाई या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निष्ठावान सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. "ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच आज भाजपचे संघटन भक्कम उभे आहे," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. ​यावेळी वैभव सुस्मित गडकर, संतोष गाडेकर, रुपेश पिंपळे, हार्दिक टकले, प्रशांत क्षीरसागर, गणेश गाडेकर, जनार्दन गाडेकर आणि धनंजय नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटप आणि घोषणाबाजीने परिसर भारावून गेला होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    1
    भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येवला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला.
​कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगीभारतीय युवा मोर्चाचे व नगरसेवक समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहारे, राजूभाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेशभाऊ परदेशी, गणेश गायकवाड यांसह रोहिदास परदेशी, युवराज पाटोळे, विशाल काटवटे, धनंजय कुलकर्णी आणि दीपक टकले आदी उपस्थित होते.
​या सोहळ्यात धनंजय कुलकर्णी,बंडू शिरसागर सुधाकर कुलकर्णी, दिलीप गोवर्धन बाबर, राजकुवर काकी, सिंधुबाई पहिलवान, विशालभाऊ काटवटे, सुभाष पाटोळे आणि सुनील हलवाई या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निष्ठावान सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. "ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच आज भाजपचे संघटन भक्कम उभे आहे," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
​यावेळी वैभव सुस्मित गडकर, संतोष गाडेकर, रुपेश पिंपळे, हार्दिक टकले, प्रशांत क्षीरसागर, गणेश गाडेकर, जनार्दन गाडेकर आणि धनंजय नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटप आणि घोषणाबाजीने परिसर भारावून गेला होता.
ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पुणे : सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांनी अनुभविले. लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल ५१ लाख फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य दिल्याचा भास यावेळी होत होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे देखील परिधान करण्यात आली होती. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये मोगरा, गुलाब, लिली, झेंडू, शेवंती, गुलछडी, चाफा, गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. फोटो ओळ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी केलेली ५१ लाख फुलांची आकर्षक सजावट.
    1
    पुणे : सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांनी अनुभविले. लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल ५१ लाख फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य दिल्याचा भास यावेळी होत होता. 
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे देखील परिधान करण्यात आली होती. 
ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये मोगरा, गुलाब, लिली, झेंडू, शेवंती, गुलछडी, चाफा, गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.
फोटो ओळ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी केलेली ५१ लाख फुलांची आकर्षक सजावट.
    user_Shubham Jadhav
    Shubham Jadhav
    Local News Reporter पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • Post by Nirbhay Nagri
    1
    Post by Nirbhay Nagri
    user_Nirbhay Nagri
    Nirbhay Nagri
    ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    24 min ago
  • ACCIDENT AT MM VALLEY MUMBRA TWO YOUTHS DIED ON THE SPOT ONE INJURED
    1
    ACCIDENT AT MM VALLEY MUMBRA TWO YOUTHS DIED ON THE SPOT ONE INJURED
    user_YASER BAGHDADI
    YASER BAGHDADI
    News Anchor ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    25 min ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांममध्ये महापालिका व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आले आहे. लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालयातील लिपिक, वॉर्डबॉय, रोखपाल व इतर अशा १० कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.... एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयामधील गैरव्यवहार समोर आला आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या मूळ बिलावर पूर्ण रक्कम दाखविली जात असताना त्याच बिलाच्या कार्बन कॉपीवर मात्र कमी रक्कम नोंदवली जाता प्रत्यक्षात १०० रुपयांच कार्बन कॉपीवर केवळ -उर्वरित रक्कम स्वतःक होती. अशाप्रकारे रुग्णांकडून लहान-ल माध्यमातून तब्बल नऊ अपहार केला असल्या आहे. त्यानंतर सर्वच तपासणी केली. त्यामध रुग्णालयात सुमारे १० अपहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.... #पिंपरीचिंचवड #महापालिका #रुग्णालयअपहार #भ्रष्टाचार #आरोग्यव्यवस्था #पोलिसकारवाई #कंत्राटीकर्मचारी #शासकीयरुग्णालय #गैरव्यवहार #पुणेबातम्या #PimpriChinchwad #MunicipalCorporation #HospitalFraud #Corruption #HealthcareSystem #PoliceCase #ContractEmployees #GovernmentHospital #Scam #PuneNews
    1
    पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांममध्ये  महापालिका व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आले आहे. लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालयातील लिपिक, वॉर्डबॉय, रोखपाल व इतर अशा १० कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे....
एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयामधील गैरव्यवहार समोर आला आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या मूळ बिलावर पूर्ण रक्कम दाखविली जात असताना त्याच बिलाच्या कार्बन कॉपीवर मात्र कमी रक्कम नोंदवली जाता प्रत्यक्षात १०० रुपयांच कार्बन कॉपीवर केवळ -उर्वरित रक्कम स्वतःक होती. अशाप्रकारे रुग्णांकडून लहान-ल माध्यमातून तब्बल नऊ अपहार केला असल्या आहे. त्यानंतर सर्वच तपासणी केली. त्यामध रुग्णालयात सुमारे १० अपहार  झाल्याचे चौकशीत समोर आले आहे....
#पिंपरीचिंचवड #महापालिका #रुग्णालयअपहार #भ्रष्टाचार #आरोग्यव्यवस्था #पोलिसकारवाई #कंत्राटीकर्मचारी #शासकीयरुग्णालय #गैरव्यवहार #पुणेबातम्या
#PimpriChinchwad #MunicipalCorporation #HospitalFraud #Corruption #HealthcareSystem #PoliceCase #ContractEmployees #GovernmentHospital #Scam #PuneNews
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • प्रभाग 1 गोकुळनगर मुख्य रस्ता ,सूर्यमुखी गणेश मंदिरासमोरील विघ्नहर्ता कॉलेनीमध्ये गेले अनेक दिवस मलणीसरण वाहिनी तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने -लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला असून, यापूर्वी मनापाकडे तक्रार दिले असून कोणीही लक्ष देत नाही अशी तक्रार नागरिकांनी मनसे हेल्पलाईन कडे दिली असून या विषयी पुणे मनपा मलनिरसरण विभागाला विनंती आहे की तात्काळ सदर वाहिनी सफासफाई करून दयावी. जर याविषयीं तात्काळ कार्यवाही न झाल्यास तेच पाणी अधिकारी यांच्या कार्यलयात मनसे स्टाईल भेट दिले जाईल. असा ईशारा मनसेचे गणेश पाटील यांनी दिला.
    1
    प्रभाग 1 गोकुळनगर मुख्य रस्ता ,सूर्यमुखी गणेश मंदिरासमोरील विघ्नहर्ता कॉलेनीमध्ये गेले अनेक दिवस मलणीसरण वाहिनी तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने -लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला असून, यापूर्वी मनापाकडे तक्रार दिले असून कोणीही लक्ष देत नाही अशी तक्रार नागरिकांनी मनसे हेल्पलाईन कडे दिली असून 
या विषयी पुणे मनपा मलनिरसरण विभागाला विनंती आहे की तात्काळ सदर वाहिनी सफासफाई करून दयावी.
जर याविषयीं तात्काळ कार्यवाही न झाल्यास तेच पाणी अधिकारी यांच्या कार्यलयात मनसे स्टाईल भेट दिले जाईल. असा ईशारा मनसेचे गणेश पाटील यांनी दिला.
    user_Nagesh Dede
    Nagesh Dede
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • धामगावकर यांनी ही धर्मसाठी जागे वहा असे अहवान केले जगाचा मालक म्हणून सांगणारे सांगली नगरीत आगमन
    4
    धामगावकर यांनी ही धर्मसाठी जागे वहा असे अहवान केले जगाचा मालक म्हणून सांगणारे  सांगली नगरीत आगमन
    user_Vilas Kamble
    Vilas Kamble
    पुरंदर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.