दगडूशेठ’ गणपतीला ५१ लाख सुवासिक पुष्पांचे श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळ ; वासंतिक उटी, मोगरा महोत्सव पुणे : सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांनी अनुभविले. लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल ५१ लाख फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य दिल्याचा भास यावेळी होत होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे देखील परिधान करण्यात आली होती. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये मोगरा, गुलाब, लिली, झेंडू, शेवंती, गुलछडी, चाफा, गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. फोटो ओळ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी केलेली ५१ लाख फुलांची आकर्षक सजावट.

- Sharad Pawar PC LIVE | शरद पवार यांची पत्रकार परिषद लाईव्ह |1
- पुणे : सुवासिक विविधरंगी फुलांनी सजलेले श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आणि लाडक्या गणरायाचे रुप मोगरा महोत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्तांनी अनुभविले. लाडक्या बाप्पाचे फुलांमध्ये विराजमान झालेले रूप डोळ्यांमध्ये साठविण्यासाठी पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. मोग-याच्या फुलांसह लिली, झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा यासारख्या तब्बल ५१ लाख फुलांनी गाभा-यासह सभामंडपात आकर्षक सजावट करण्यात आली. गणरायाला फुलांचे जणू अर्घ्य दिल्याचा भास यावेळी होत होता. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी संत साहित्यिक डॉ. आरती दातार यांच्या हस्ते आरती करण्यात आली. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गणरायाला शुंडाभूषण, मुकुट आणि विविध फुलांची आभूषणे देखील परिधान करण्यात आली होती. ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, दोन दिवसांपासून पुष्पसजावटीची तयारी कारागिर करीत होते. यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये मोगरा, गुलाब, लिली, झेंडू, शेवंती, गुलछडी, चाफा, गुलाब पाकळी तसेच कमळ, जाई-जुई, जास्वंद यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मंंदिरात रंगीबेरंगी फुलांची सजावट प्रत्येक जण आपल्या मोबाईलमध्ये टिपत होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले. तसेच मोगरा महोत्सवासह वासंतिक उटीचे भजन अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले. फोटो ओळ - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात वासंतिक उटी, मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला. यावेळी केलेली ५१ लाख फुलांची आकर्षक सजावट.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज1
- पिंपरी चिंचवड :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या बिलांममध्ये महापालिका व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आले आहे. लाखो रुपयांचा अपहार करणाऱ्या आकुर्डी व नवीन भोसरी रुग्णालयातील लिपिक, वॉर्डबॉय, रोखपाल व इतर अशा १० कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे.... एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर पोलिसांत गुन्हा दाखल पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आकुर्डी येथील ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे रुग्णालयामधील गैरव्यवहार समोर आला आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या मूळ बिलावर पूर्ण रक्कम दाखविली जात असताना त्याच बिलाच्या कार्बन कॉपीवर मात्र कमी रक्कम नोंदवली जाता प्रत्यक्षात १०० रुपयांच कार्बन कॉपीवर केवळ -उर्वरित रक्कम स्वतःक होती. अशाप्रकारे रुग्णांकडून लहान-ल माध्यमातून तब्बल नऊ अपहार केला असल्या आहे. त्यानंतर सर्वच तपासणी केली. त्यामध रुग्णालयात सुमारे १० अपहार झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.... #पिंपरीचिंचवड #महापालिका #रुग्णालयअपहार #भ्रष्टाचार #आरोग्यव्यवस्था #पोलिसकारवाई #कंत्राटीकर्मचारी #शासकीयरुग्णालय #गैरव्यवहार #पुणेबातम्या #PimpriChinchwad #MunicipalCorporation #HospitalFraud #Corruption #HealthcareSystem #PoliceCase #ContractEmployees #GovernmentHospital #Scam #PuneNews1
- प्रभाग 1 गोकुळनगर मुख्य रस्ता ,सूर्यमुखी गणेश मंदिरासमोरील विघ्नहर्ता कॉलेनीमध्ये गेले अनेक दिवस मलणीसरण वाहिनी तुंबल्याने ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याने -लहान मुलांच्या व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न एरणीवर आला असून, यापूर्वी मनापाकडे तक्रार दिले असून कोणीही लक्ष देत नाही अशी तक्रार नागरिकांनी मनसे हेल्पलाईन कडे दिली असून या विषयी पुणे मनपा मलनिरसरण विभागाला विनंती आहे की तात्काळ सदर वाहिनी सफासफाई करून दयावी. जर याविषयीं तात्काळ कार्यवाही न झाल्यास तेच पाणी अधिकारी यांच्या कार्यलयात मनसे स्टाईल भेट दिले जाईल. असा ईशारा मनसेचे गणेश पाटील यांनी दिला.1
- धामगावकर यांनी ही धर्मसाठी जागे वहा असे अहवान केले जगाचा मालक म्हणून सांगणारे सांगली नगरीत आगमन4
- पिंपरी चिंचवड : - शहरातील वेताळ नगर परिसरात काही तरुणांनी टोकाचे खोडसाळ कृत्य करत एका बांधकाम साईटवर साहित्याची मोठी तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.... मिळालेल्या माहितीनुसार, वेताळ नगरमधील एका नियोजित इमारतीच्या बांधकाम साईटवर ही घटना घडली. रात्रीच्या सुमारास काही तरुणांच्या टोळक्याने परिसरात प्रवेश केला. कोणत्याही कारणाशिवाय या तरुणांनी तिथे असलेले बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री आणि इतर साधनांची तोडफोड केली. यामध्ये विकासकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून चिंचवड परिसरात तरुणांच्या टोळक्यांकडून अशा प्रकारचे उपद्रव वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. भरवस्तीत अशा प्रकारे तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या या तरुणांविरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.या प्रकारामुळे बांधकाम व्यावसायिकांमध्येही अस्वस्थता असून, संबंधित समाजकंटकांना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोधून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत... #चिंचवड #वेताळनगर #पिंपरीचिंचवड #गुंडागर्दी #तोडफोड #बांधकामसाईट #गुन्हेगारी #पोलीसकारवाई #स्थानिकबातम्या #सुरक्षा #सीसीटीव्ही #नागरिकसंताप #महाराष्ट्रन्यूज #Chinchwad #VetalNagar #PimpriChinchwad #Vandalism #Hooliganism #ConstructionSite #CrimeNews #PoliceAction #LocalNews #PublicSafety #CCTV #ResidentsAngry #MaharashtraNews1