हिंगणघाट जबरी चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त हिंगणघाट..वर्धा पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी यशस्वी उलगडा करत आरोपीकडून एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एक आरोपी ताब्यात असून दुसरा आरोपी फरार आहे. दिनांक 07/02/2026 रोजी फिर्यादी विजेंद्र शंकरराव देशमुख (वय 54 वर्ष, रा. न्यू यशवंत नगर, हिंगणघाट) यांनी तक्रार दिली की, ते 06/02/2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास छोटी वणी येथे मोपेडने डेली कलेक्शनसाठी गेले होते. तेथून महामार्गाने हिंगणघाटकडे परतत असताना दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी मागून येत त्यांच्या हातातील नगदी 45,000 रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली व पळ काढला. बॅग ओढल्यामुळे फिर्यादी खाली पडले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्र. 158/2026 कलम 309(4), 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे भीमनगर वॉर्ड, हिंगणघाट येथील प्रफुल उर्फ चांग्या हरिदास चंदनखेडे (वय 19 वर्ष) आणि बिडकर वॉर्ड येथील रोहित गोदे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान प्रफुल उर्फ चांग्या यास टाका ग्राउंड, हिंगणघाट येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, नगदी रक्कम व मोबाईल असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपी रोहित गोदे याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकात पोउपनि विजयसिंग गोमलाडू, प्रकाश लसुन्ते, मनोज धात्रक, हमीद शेख, शेखर डोंगरे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, पो.शि. विकास मुंडे, उदय सोलंकी तसेच सायबर सेलचे गोविंद मुंडे, स्मिता महाजन व मीना कौरती यांचा समावेश होता.

- हिंगणघाट जबरी चोरी प्रकरण उघड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, ४२ हजारांचा मुद्देमाल जप्त हिंगणघाट..वर्धा पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दाखल झालेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी यशस्वी उलगडा करत आरोपीकडून एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एक आरोपी ताब्यात असून दुसरा आरोपी फरार आहे. दिनांक 07/02/2026 रोजी फिर्यादी विजेंद्र शंकरराव देशमुख (वय 54 वर्ष, रा. न्यू यशवंत नगर, हिंगणघाट) यांनी तक्रार दिली की, ते 06/02/2026 रोजी रात्री सुमारे 9 वाजताच्या सुमारास छोटी वणी येथे मोपेडने डेली कलेक्शनसाठी गेले होते. तेथून महामार्गाने हिंगणघाटकडे परतत असताना दोन अज्ञात मोटारसायकलस्वारांनी मागून येत त्यांच्या हातातील नगदी 45,000 रुपये असलेली बॅग हिसकावून घेतली व पळ काढला. बॅग ओढल्यामुळे फिर्यादी खाली पडले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार घेतले. या तक्रारीवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप. क्र. 158/2026 कलम 309(4), 3(5) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळी भेट देऊन गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे भीमनगर वॉर्ड, हिंगणघाट येथील प्रफुल उर्फ चांग्या हरिदास चंदनखेडे (वय 19 वर्ष) आणि बिडकर वॉर्ड येथील रोहित गोदे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर पूर्वीचेही गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान प्रफुल उर्फ चांग्या यास टाका ग्राउंड, हिंगणघाट येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल, नगदी रक्कम व मोबाईल असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. फरार आरोपी रोहित गोदे याचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. पथकात पोउपनि विजयसिंग गोमलाडू, प्रकाश लसुन्ते, मनोज धात्रक, हमीद शेख, शेखर डोंगरे, अमरदीप पाटील, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, पो.शि. विकास मुंडे, उदय सोलंकी तसेच सायबर सेलचे गोविंद मुंडे, स्मिता महाजन व मीना कौरती यांचा समावेश होता.1
- कटरा में जननायक कर्पूरी ठाकुर को श्रद्धांजलि | पुण्यतिथि पर विशेष कार्यक्रम | #KarpooriThakur #JanNayak #Shradhanjali #Punyatithi #Muzaffarpur1
- Routine Heart Checkup की ऐतिहासिक गलती: कौन-सा Test ज़रूरी है और कौन-सा सिर्फ़ पैसा बर्बाद करता है ?🫀🚀🏥🙏 #drmeherabbas #hearthealth #routinehearttest #HeartHealthAwareness #heartattack DrMeher Abbas TopFans @highlight1
- जिला पंचायत अध्यक्ष ने गरीब व्यक्ति को इलाज के लिए दी सहायता अमेठी पूरे मोतीराम मजरे करौदी गांव निवासी एक गरीब ग्रामीण को कूल्हे के इलाज के लिए जिला पंचायत अध्यक्ष ने मदद किया है बुधवार को पूरे मोती रामनिवासी शुभम पाल जिला पंचायत अध्यक्ष राजेश अग्रहरि के पास अपने भाई के कूल्हे के इलाज के लिए आर्थिक मदद मांगने गया उसने बताया कि उसके भाई के कूल्हे की हड्डी टूट गई है जिसे बदलने के लिए पैसे की आवश्यकता है उसके पास पैसा नहीं है जिला पंचायत अध्यक्ष राजेश ने पीड़ित व्यक्ति को 25हजार की आर्थिक मदद देकर कहा और जो आवश्यकता होगी उसे भी पूरा किया जाएगा वीरेंद्र यादव हरिकेश श्रीवास्तव आदि लोग थे1
- Post by Sanjay Mishra1
- ಕಲಬುರಗಿ ನಾಟಕೋತ್ಸವ-2026 ಹಿನ್ನೆಲೆ: ಪ್ರಪ್ರಥಮ ನಾಟಕೋತ್ಸವ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಸಮನ್ವಯತೆಯಿಂದ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿ-ಬಿ.ಫೌಜಿಯಾ ತರನ್ನುಮ್1
- क्षुल्लक वादातून भुऱ्याने काढला मल्लेशचा काटा ------------------------------- रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आल्याने वणी शहर हादरले1
- चांद दिखाई देने से ही शुरू हो जाएगा रमजान का पाक महीना मोहम्मद रजा अमेठी मुसलमानों का पाक महीना रमजान की शुरुआत चांद देखने से हो जाएगी उसके पहले बाजारों में दुकानें सज गई हैं बुधवार को अमेठी में सेवई खजूर की दुकानों पर चहल-पहल शुरू हो गई है गांधी चौक सगरा तिराहा अंबेडकर चौराहा के पास सेवई की दुकानें सज गई है मुस्लिम वर्ग के लोग इन दुकानों से खरीदारी शुरू कर दिए हैं गांधी चौक पर खरीदारी कर रही शबाना बानो मोहम्मद महफूज खान ने बताया रमजान का पाक महीना गुरुवार से शुरू होगा इसके लिए वे सब तैयारी कर रहे हैं प्रतिदिन तीन बार नमाज पढ़ने के साथ ही शाम छह बजे के बाद वे सब रोजा खोलेंगे जामा मस्जिद अमेठी के बड़े मौलवी मोहम्मद आदिल रजा ने बताया बुधवार की शाम जब चांद दिखाई पड़ेगा तब से रमजान की शुरुआत हो जाएगी गुरुवार को रमजान का पहला नमाज पढ़ा जाएगा उन्होंने बताया रमजान के बीच सभी मुस्लिम वर्ग दिनभर में तीन बार नमाज पढ़ेंगे उसके बाद शाम को छः बजे के बाद रोजा खोलेंगे आठ बजे पुनः नमाज पढ़ेंगे है इस तरह पूरे महीने भर यह कार्यक्रम चलता रहेगा लोग दुर्ब्यसनो से दूर रहेंगे चारों तरफ अमन चैन कायम रहेगा इसके लिए वे सब अल्लाह से दुआ मांगेंगे नगरीय क्षेत्र के अलावा ग्रामीण क्षेत्रों में भी पाक महीने रमजान की तैयारी हो रही हैं लोग ग्रामीण बाजारों से लेकर कस्बे नगर तक की बाजारों में खरीदारी कर रहे हैं मस्जिदों को सजाया गया है2