logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

*नंदलाल पाटील कापगते विद्यालयात* *संस्कार शिबिर* *उत्साहात संपन्न* साकोली शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरा दरम्यान विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य, शिस्त, पर्यावरण जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरात प्रार्थना ,योगाभ्यास, नृत्य कराटे इत्यादी प्रकारचे खेळ यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगशिक्षिका प्रीती डोंगरवार ,नगरसेविका नगरपरिषद साकोली, नृत्य शिक्षक दिनेश पगाडे‌ ,कराटे शिक्षक बोरकर व आशिष काशीवार यांनी सहकार्य केले ‌. शिबिर यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी महत्त्वाचे भूमिका बजावली. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळा कापगते हे होते तर प्रमुख अतिथी प्राध्यापक कैलास लोथे होते कार्यक्रमाचे संचलन रेखराम दिघोरे तर आभार प्रदर्शन दिलीप बोरकर यांनी केले.शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.

8 hrs ago
user_मनिषा विजय काशीवार
मनिषा विजय काशीवार
साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
8 hrs ago

*नंदलाल पाटील कापगते विद्यालयात* *संस्कार शिबिर* *उत्साहात संपन्न* साकोली शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरा दरम्यान विद्यार्थ्यांना नैतिक मूल्य, शिस्त, पर्यावरण जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी याविषयी मार्गदर्शन

करण्यात आले. शिबिरात प्रार्थना ,योगाभ्यास, नृत्य कराटे इत्यादी प्रकारचे खेळ यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगशिक्षिका प्रीती डोंगरवार ,नगरसेविका नगरपरिषद साकोली, नृत्य शिक्षक

5a0bfe63-e0b8-454d-803f-66e820adc3fe

दिनेश पगाडे‌ ,कराटे शिक्षक बोरकर व आशिष काशीवार यांनी सहकार्य केले ‌. शिबिर यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी महत्त्वाचे भूमिका बजावली. समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री बाळा कापगते हे

d87fa175-cd8e-4cda-9ec3-5a8f04243425

होते तर प्रमुख अतिथी प्राध्यापक कैलास लोथे होते कार्यक्रमाचे संचलन रेखराम दिघोरे तर आभार प्रदर्शन दिलीप बोरकर यांनी केले.शिबिराच्या शेवटी विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Dinesh kambli
    3
    Post by Dinesh kambli
    user_Dinesh kambli
    Dinesh kambli
    Video Creator Lakhandur, Bhandara•
    14 hrs ago
  • कोहराम परिवार की तरफ से आप सभी को नृत्य दिवस की हार्दिक शुभकामनाये,
    1
    कोहराम परिवार की तरफ से आप सभी को नृत्य दिवस की हार्दिक शुभकामनाये,
    user_Bhushan Raje Bombarde.
    Bhushan Raje Bombarde.
    Lawyer गोंदिया, गोंदिया, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • Post by Labour addaa.
    1
    Post by Labour addaa.
    user_Labour addaa.
    Labour addaa.
    Plumber Gondiya, Gondia•
    21 hrs ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    2 hrs ago
  • 🌁 The Mumbai–Pune Missing Link , yet another engineering marvel! Just 3 days to go… It will be dedicated to Maharashtra on 1st May, Maharashtra Day. This project will reduce travel time between Mumbai and Pune by 25–30 minutes A series of outstanding infrastructure projects has become the identity of Maharashtra.
    1
    🌁 The Mumbai–Pune Missing Link , yet another engineering marvel!
Just 3 days to go…
It will be dedicated to Maharashtra on 1st May, Maharashtra Day.
This project will reduce travel time between Mumbai and Pune by 25–30 minutes
A series of outstanding infrastructure projects has become the identity of Maharashtra.
    user_Johney Raiborde
    Johney Raiborde
    Local News Reporter नागपूर (शहरी), नागपूर, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • मुजफ्फरपुर में खा/मोश चीख मां और दो मासूमों की सं/दिग्ध मौ/त ह/त्या या आ/त्मह/त्या #viralreels #BreakingNews #Muzaffarpurpolice #bihar #samratchoudhary #news #worldbiharnews
    1
    मुजफ्फरपुर में खा/मोश चीख मां और दो मासूमों की सं/दिग्ध मौ/त ह/त्या या आ/त्मह/त्या
#viralreels #BreakingNews #Muzaffarpurpolice #bihar #samratchoudhary #news #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by मनिषा विजय काशीवार
    4
    Post by मनिषा विजय काशीवार
    user_मनिषा विजय काशीवार
    मनिषा विजय काशीवार
    साकोली, भंडारा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.