Shuru
Apke Nagar Ki App…
जनगणना कामासाठी शिक्षकांचा मोबाईल सक्तीला विरोध; प्रहार संघटना आक्रमक जनगणना कामासाठी शिक्षकांचा मोबाईल सक्तीला विरोध
राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
जनगणना कामासाठी शिक्षकांचा मोबाईल सक्तीला विरोध; प्रहार संघटना आक्रमक जनगणना कामासाठी शिक्षकांचा मोबाईल सक्तीला विरोध
More news from महाराष्ट्र and nearby areas
- पश्चिम बंगाल में ममता बनर्जी की 15 साल पुरानी सरकार अपने अंत की तरफ है बुधवार को आए एग्जिट पोल में हर विधानसभा का संकेत मिल रहा है जिससे ये कयास लगाए जा रहे हैं कि बंगाल में इस बार ‘परिबर्तन’ देखने को मिल सकता है।✌️🚩🙏😎🇮🇳1
- Post by पवित्र राजमणि दुबे1
- breking news// April 30 tarik / sabse badi khabar,😱😱😱😱1
- 📍 सिंभोरा रोड मोर्शी बालाजी नगर परिसरातील मूलभूत समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, नाल्यांची दयनीय अवस्था, साचलेला कचरा आणि बंद पडलेली स्ट्रीट लाईट्स यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः धोक्यात आले आहे. “बालाजी नगरच्या समस्या कागदावर नाही, जमिनीवर दिसतात,” असे ठाम मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त करत, नगर परिषद सदस्यांनी स्वतः येऊन परिस्थितीची पाहणी करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. ⚠️ अपघातांचा धोका वाढला खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे संतुलन बिघडत असून, अनेकदा अपघात टळता टळता टळतात. विशेषतः रात्रीच्या वेळी बंद स्ट्रीट लाईट्समुळे परिस्थिती अधिकच भीषण बनते. 🚫 नाल्यांची अवस्था बिकट नाल्यांची साफसफाई नियमित होत नसल्यामुळे कचरा साचून दुर्गंधी पसरत आहे. पावसाळ्यात हीच समस्या मोठ्या पूरस्थितीत रूपांतरित होण्याची भीती व्यक्त होत आहे. 📢 नागरिकांचा इशारा स्थानिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 👉 “जर लवकरात लवकर नगर परिषद सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून काम सुरू केले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.” 🏛️ नगर परिषद मोर्शीला खुलं आवाहन बालाजी नगरचे नागरिक आता थेट आवाहन करत आहेत की, 👉 “नगर परिषद सदस्यांनी कार्यालयात बसून नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून समस्या पाहाव्यात.” 🔥 नागरिकांची एकमुखी मागणी ✔ तात्काळ साइट व्हिजिट ✔ रस्ते दुरुस्ती ✔ नाली स्वच्छता ✔ स्ट्रीट लाईट सुरू करणे 🗣️ शेवटचा सवाल: “नागरिकांनी कर भरायचा आणि मूलभूत सुविधा मागण्यासाठी संघर्ष करायचा, हीच का व्यवस्था?”4
- क्रिकेट,कबड्डी, कुस्ती ,जिम, और अन्य स्पोर्ट्स पर्सन को स्पोर्ट्स मसाज,कपिंग थेरेपी,बॉडी मसाज, ग्रॅस्टोन थेरेपी की जाती है कॉल करें डॉ.रोहित कल्याणे 7219435468 आपके घर ,रूम,होटल,ओर जिम,अखाड़ा,तालीम में जगह पर सर्विस उपलब्ध हैं कॉल करे बहुत अच्छा है और अनेक फायदे है1
- Post by Amravati News Update1
- जि. प, प्रा. शा. भोजापूर येथे 'प्रवेशोत्सव' अभियान उत्साहात संपन्न भंडारा जिल्हा प्रतिनिधी भंडारा/पवनी: (दि ३०) जि. प, प्रा. शा. भोजापूर ता.पवनी जि भंडारा येथे आज (दि ३०) रोजी प्रवेशोत्सव अभियान उत्साहात संपन झाले. जिल्हा परिषद सदस्या सौ राजश्रीताई तिघरे व मुन्नाभाऊ तिघरे पडवाल सर, राकेश पारधी, पाटील सर उपस्थित होते. इयत्ता पहिलीच्या मुलांचे स्वागत करण्यात आले.1
- ममता बनर्जी डायन ने बांग्लादेशी रोहंगियों को बांग्लादेश से अवैध घुसपैठ करने वालों को इतनी सुविधा दे रखी है की बोर्डर पर फेंसिंग तक नहीं होने दी..... ममता बनर्जी के हुक्म से जिसका जब मन करें वो बांग्लादेश से पश्चिम बंगाल में आराम से घुस सकता है दोस्तो इस वीडियो में देखो की ग्रामीण बोल रहे है केंद्र की मोदी सरकार ने 2017 में ही बोर्डर पर फेंसिंग करने के लिए पश्चिम बंगाल की सरकार को पैसा दे दिया है लेकिन ममता बनर्जी ने वो केंद्र का पैसा अपने पास रोका हुआ है क्योंकि फेंसिंग करने के लिए जमीन राज्य सरकार की जिम्मेदारी है और जमीन पर फेंसिंग करने के लिए ग्रामीणों की जमीन ली जानी है और उसका भुगतान केंद्र सरकार ने 2017 में कर दिया हुआ है दोस्तो पश्चिम बंगाल के नॉर्थ 24 परगना से यह चौंका देने वाली ग्राउंड रिपोर्ट देखे 😳💀 दोस्तो शेयर कर दो सभी के सात सभी हिन्दुस्तानियों को ममता बनर्जी का काला चेहरा मालूम चल सके... कितनी बड़ी गद्दार है यह ममता1
- यवतमाळ घाटंजी मार्गावरील कोळंबी जंगल परीसरात एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह हा झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतक व्यक्ति हा घाटंजी येथील मुंगसाजी वार्डातील रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन पुढं आलं. या व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन स्वतःला संपवलं. वडगाव जंगल पोलीस या घटनेबाबत अधिक तपास करीत आहे.1