Shuru
Apke Nagar Ki App…
एक जोगन तेरी मस्ती में मैं पी आया मैं पिया आया इश्क का प्याला पी आया
Sahil Saikh
एक जोगन तेरी मस्ती में मैं पी आया मैं पिया आया इश्क का प्याला पी आया
More news from महाराष्ट्र and nearby areas
- भारतीय जनता पार्टीच्या ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून येवला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने झाली. या प्रसंगीभारतीय युवा मोर्चाचे व नगरसेवक समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहारे, राजूभाऊ परदेशी, बापूसाहेब गाडेकर, दिनेशभाऊ परदेशी, गणेश गायकवाड यांसह रोहिदास परदेशी, युवराज पाटोळे, विशाल काटवटे, धनंजय कुलकर्णी आणि दीपक टकले आदी उपस्थित होते. या सोहळ्यात धनंजय कुलकर्णी,बंडू शिरसागर सुधाकर कुलकर्णी, दिलीप गोवर्धन बाबर, राजकुवर काकी, सिंधुबाई पहिलवान, विशालभाऊ काटवटे, सुभाष पाटोळे आणि सुनील हलवाई या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा त्यांच्या निष्ठावान सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. "ज्येष्ठांच्या अनुभवाच्या शिदोरीवरच आज भाजपचे संघटन भक्कम उभे आहे," असे मत मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी वैभव सुस्मित गडकर, संतोष गाडेकर, रुपेश पिंपळे, हार्दिक टकले, प्रशांत क्षीरसागर, गणेश गाडेकर, जनार्दन गाडेकर आणि धनंजय नागपुरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिठाई वाटप आणि घोषणाबाजीने परिसर भारावून गेला होता. ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला1
- बिहार में 'शोले' पार्ट-2: प्रेमी के लिए टावर पर चढ़ी लड़की, घंटों चला हाई वोल्टेज ड्रामा! हद हो गई! प्यार की खातिर टावर पर चढ़कर बेटी ने मां-बाप की इज्जत दांव पर लगाई। मोतिहारी/वैशाली में हाई वोल्टेज ड्रामा: प्रेमी से शादी की जिद और 100 फीट ऊंचा टावर! मोबाइल टावर बना सुसाइड पॉइंट? बिहार की बेटी का खतरनाक स्टंट सोशल मीडिया1
- नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांसाठी गंगापूर रोडवर सुरू असलेल्या वृक्षतोडीला सोमवारी तीव्र विरोध झाला. वटवृक्षांच्या फांद्या छाटण्याविरोधात वृक्षप्रेमींनी झाडांवर चढून आंदोलन केले. पोलिसांशी शाब्दिक वाद होत वाहतूक कोंडी झाली. काही स्थानिकांनी अपघातांचा मुद्दा उपस्थित करत तोडीला समर्थन दिले. वाढता गोंधळ लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले, त्यानंतर वृक्षतोडीचे काम पुन्हा सुरू करण्यात आले.1
- सिल्लोड तहसील येथे एका वाळू ट्रॅक्टर सोडण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार अरुण शेख व एक फंटर यांना लाज लुचपत विभाग छत्रपती संभाजी नगर पथकाने लाच स्वीकारताना अटक केली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे1
- Post by Shaha News Marathi1
- तलावात बुडून चौघांचा मृत्यू, अग्निशामक दलाच्या जवानांनी शोधले मृतदेह छत्रपती संभाजी नगर शहरातील हर्सूल तलावात दोन अल्पवयीन मुलांसह दोन अज्ञात व्यक्तींच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी हरसुल पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना सदरील माहिती देण्यात आली आहे.1
- Post by चंद्रकला हेमंत वळवी2
- बिहार मोकामा अनंत सिंह के ऊपर गोली चलाने वाले सोनु सिंह1
- Beer Party In Ganga Sparks Outrage | गंगा के बीच बीयर पार्टी पर बवाल “पवित्र गंगा में शराब…” — वाराणसी में गंगा नदी के बीच नाव पर बीयर पीते युवाओं का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। रिपोर्ट्स के अनुसार, नाव पर डीजे बजाकर कुछ लोग बीयर पीते और नाचते नजर आए, जिससे लोगों की भावनाएं आहत होने की बात कही जा रही है। 0 #TazaToday #Varanasi #Ganga #ViralVideo #Controversy #BreakingNews #IndiaNews #LatestUpdate #NewsAlert #TrendingNow #PublicReaction #ReligiousSentiment #AudienceGrowth1