logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सिल्लोडचे नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात; पंटरमार्फत लाच स्वीकारताना कारवाई.

10 hrs ago
user_Shaha News Marathi
Shaha News Marathi
Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
10 hrs ago

सिल्लोडचे नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात; पंटरमार्फत लाच स्वीकारताना कारवाई.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    1
    Post by अब तक न्यूज महाराष्ट्र
    user_अब तक न्यूज महाराष्ट्र
    अब तक न्यूज महाराष्ट्र
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    46 min ago
  • Post by Shaha News Marathi
    1
    Post by Shaha News Marathi
    user_Shaha News Marathi
    Shaha News Marathi
    Local News Reporter भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • सिल्लोड तहसील येथे एका वाळू ट्रॅक्टर सोडण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार अरुण शेख व एक फंटर यांना लाज लुचपत विभाग छत्रपती संभाजी नगर पथकाने लाच स्वीकारताना अटक केली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे
    1
    सिल्लोड तहसील येथे एका वाळू ट्रॅक्टर सोडण्यासाठी दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना नायब तहसीलदार अरुण शेख व एक फंटर यांना लाज लुचपत विभाग छत्रपती संभाजी नगर पथकाने लाच स्वीकारताना अटक केली आहे अशी माहिती माध्यमांना देण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • फुलंब्री तालुक्यात तरुणाचा अंधारात हवेत अंधाधुंद गोळीबार; व्हिडिओ व्हायरल
    1
    फुलंब्री तालुक्यात तरुणाचा अंधारात हवेत अंधाधुंद गोळीबार; व्हिडिओ व्हायरल
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    12 min ago
  • महापालिके सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळ बाबतीत माजी आमदार कैलास यांची प्रतिक्रिया
    1
    महापालिके सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळ बाबतीत माजी आमदार कैलास यांची प्रतिक्रिया
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    25 min ago
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.
    1
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • जालना जिल्ह्यासह बदनापुर तालुक्यात गॅस टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “नरेंद्र, कब मिलेगा गॅस सिलेंडर?” अशा घोषणा देत आंदोलकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. या आंदोलनात जालना जिल्ह्यातील व बदनापुर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी बनवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आणि गॅस टंचाई तात्काळ दूर करण्याची मागणी केली.
    2
    जालना जिल्ह्यासह बदनापुर तालुक्यात  गॅस टंचाईविरोधात आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले 
असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
“नरेंद्र, कब मिलेगा गॅस सिलेंडर?” अशा घोषणा देत आंदोलकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
या आंदोलनात जालना जिल्ह्यातील व   बदनापुर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी बनवत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला आणि गॅस टंचाई तात्काळ दूर करण्याची मागणी केली.
    user_Yakin Shaikh
    Yakin Shaikh
    Construction Contractor बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,
    1
    जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    15 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.