logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

फुलंब्री तालुक्यात तरुणाचा हवेत अंधाधुंद गोळीबार; व्हिडिओ व्हायरल फुलंब्री तालुक्यात तरुणाचा अंधारात हवेत अंधाधुंद गोळीबार; व्हिडिओ व्हायरल

2 hrs ago
user_RahimKhan Pathan
RahimKhan Pathan
Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
2 hrs ago

फुलंब्री तालुक्यात तरुणाचा हवेत अंधाधुंद गोळीबार; व्हिडिओ व्हायरल फुलंब्री तालुक्यात तरुणाचा अंधारात हवेत अंधाधुंद गोळीबार; व्हिडिओ व्हायरल

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • भाजप जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल हा खानदानी गावगुंड आ संजय गायकवाड यांची टीका
    1
    भाजप जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल हा खानदानी गावगुंड आ संजय गायकवाड यांची टीका
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • सिल्लोड चे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या म्हसोबा महाराज यात्रा निमित्त भाविकाकडून नवस पूर्ण करण्यासाठी बारा गाड्या ओढण्यात आल्या
    1
    सिल्लोड चे ग्रामदैवत मानल्या जाणाऱ्या म्हसोबा महाराज यात्रा निमित्त भाविकाकडून नवस पूर्ण करण्यासाठी बारा गाड्या ओढण्यात आल्या
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    15 min ago
  • छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारे समांतर पाईपलाईन ही ढोरकीन येथे फुटली असून लाखो लेटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर शहराला पाण्याची मोठी समस्या असून त्यामध्ये समांतर पाईपलाईन फुटल्याने आता पुन्हा छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारे समांतर पाईपलाईन ही ढोरकीन येथे फुटली असून लाखो लेटर पाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे छत्रपती संभाजीनगर शहराला पाण्याची मोठी समस्या असून त्यामध्ये समांतर पाईपलाईन फुटल्याने आता पुन्हा छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा खंडित होणार आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • महापालिके सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळ बाबतीत माजी आमदार कैलास यांची प्रतिक्रिया
    1
    महापालिके सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळ बाबतीत माजी आमदार कैलास यांची प्रतिक्रिया
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Poetry Used In Political Speech | राजनीतिक भाषण में शायरी का इस्तेमाल रैली के दौरान सायोनी घोष ने मशहूर शायर राहत इंदौरी की शायरी का इस्तेमाल करते हुए अपने विरोधियों पर निशाना साधा। राजनीति में शायरी और सांस्कृतिक संदर्भों का उपयोग अक्सर संदेश को प्रभावी बनाने के लिए किया जाता है। #TazaToday #IndiaUpdate #PoliticalSpeech #RahatIndori #Discussion #BreakingAlert #TopNews #NationalNews #DailyNews #TrendingTopic #ShareThis #DigitalReach #MoreTraffic
    1
    Poetry Used In Political Speech | राजनीतिक भाषण में शायरी का इस्तेमाल
रैली के दौरान सायोनी घोष ने मशहूर शायर राहत इंदौरी की शायरी का इस्तेमाल करते हुए अपने विरोधियों पर निशाना साधा।
राजनीति में शायरी और सांस्कृतिक संदर्भों का उपयोग अक्सर संदेश को प्रभावी बनाने के लिए किया जाता है।
#TazaToday
#IndiaUpdate #PoliticalSpeech #RahatIndori #Discussion
#BreakingAlert #TopNews #NationalNews #DailyNews
#TrendingTopic #ShareThis #DigitalReach #MoreTraffic
    user_ANEES BHARTI
    ANEES BHARTI
    Artist औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • politician sakarkheda Buldhana Maharashtra
    1
    politician sakarkheda Buldhana Maharashtra
    user_Gajananjadhav456@gmail.com
    Gajananjadhav456@gmail.com
    Taxi Driver सिंदखेड राजा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • संजय_गायकवाड_यांची_वक्तव्य_म्हणजे.. चोराच्या_उलट्या_बोंबा ! बुलढाणा: भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचा आरोप!! भाजप_जिल्हा_कार्यालयात_पत्रकार_परिषद_सुरू काय म्हणाले विजयराज शिंदे 👇 ▪️ आ. गायकवाड काल चिखलीत म्हणाले की, बुलढाण्यातील भाजपा कार्यकर्त्यांना दीडशे कोटींची कामे दिली, दीडशे कोटी सोडाच दीड कोटीचीही कामे त्यांनी दिली नाही ! ▪️ घेतलेली डिफेंडर, एका कंत्राटदाराच्या नावावर असून एका कामापोटी दिलेल्या कमिशनमधून ती घेतली! ▪️ शिवसेना जर चिखलीत "ऑपरेशन टायगर" राबवत असेल तर भाजपा बुलढाण्यात "ऑपरेशन लोटस" राबवेल ! ▪️ २०२४ या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात प्रतापराव जाधव मागे होते, ते जे निवडून आले भाजपा आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातून !! बुलढाणा सुरू असलेली सर्व कामे बोगस! पत्रकार परिषदेला दत्ता पाटील, मंदार बाहेकर, चंद्रकांत बर्दे, मुन्ना बेंडवाल, सुनील देशमुख उपस्थित. ✍️
    1
    संजय_गायकवाड_यांची_वक्तव्य_म्हणजे..
चोराच्या_उलट्या_बोंबा !
बुलढाणा: भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचा आरोप!!
भाजप_जिल्हा_कार्यालयात_पत्रकार_परिषद_सुरू
काय म्हणाले विजयराज शिंदे 👇
▪️ आ. गायकवाड काल चिखलीत म्हणाले की, बुलढाण्यातील  भाजपा कार्यकर्त्यांना दीडशे कोटींची कामे दिली, दीडशे कोटी सोडाच दीड कोटीचीही कामे त्यांनी दिली नाही !
▪️ घेतलेली डिफेंडर, एका कंत्राटदाराच्या नावावर असून एका कामापोटी दिलेल्या कमिशनमधून ती घेतली!
▪️ शिवसेना जर चिखलीत "ऑपरेशन टायगर" राबवत असेल तर भाजपा बुलढाण्यात "ऑपरेशन लोटस" राबवेल !
▪️ २०२४ या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात प्रतापराव जाधव मागे होते, ते जे निवडून आले भाजपा आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातून !!
बुलढाणा सुरू असलेली सर्व कामे बोगस! 
पत्रकार परिषदेला दत्ता पाटील, मंदार बाहेकर, चंद्रकांत बर्दे, मुन्ना बेंडवाल, सुनील देशमुख उपस्थित.
✍️
    user_जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    जिजाऊ एक्सप्रेस २८ न्यूज
    News Anchor बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,
    1
    जालना महापालिकेखडुन अतिक्रमण च्या नावाखाली दहा लाख रुपयांचा टेंडर सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक यांचा खळबळजनक दावा,
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.
    1
    विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भोकरदन शहरात भव्य डिजिटल बैनरचे जल्लोषात उद्धघाट्न, यावेळी नगरसेवक रामदास पाथरे,माजी नगरसेवक दिपक बोर्डे,सामाजिक कार्यकर्ते प्रदिप जोगदंडे, विशाल मिसाळ, मंगेश पगारे, रोहण पगारे, प्रवीण आढावे आदी उपस्थित.
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor जालना, जालना, महाराष्ट्र•
    20 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.