बुलढाणा/चोराच्या उलट्या बोंबा!" – गायकवाडांच्या विधानावर विजयराज शिंदेंचा बोचरी टीका. संजय_गायकवाड_यांची_वक्तव्य_म्हणजे.. चोराच्या_उलट्या_बोंबा ! बुलढाणा: भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांचा आरोप!! भाजप_जिल्हा_कार्यालयात_पत्रकार_परिषद_सुरू काय म्हणाले विजयराज शिंदे 👇 ▪️ आ. गायकवाड काल चिखलीत म्हणाले की, बुलढाण्यातील भाजपा कार्यकर्त्यांना दीडशे कोटींची कामे दिली, दीडशे कोटी सोडाच दीड कोटीचीही कामे त्यांनी दिली नाही ! ▪️ घेतलेली डिफेंडर, एका कंत्राटदाराच्या नावावर असून एका कामापोटी दिलेल्या कमिशनमधून ती घेतली! ▪️ शिवसेना जर चिखलीत "ऑपरेशन टायगर" राबवत असेल तर भाजपा बुलढाण्यात "ऑपरेशन लोटस" राबवेल ! ▪️ २०२४ या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात प्रतापराव जाधव मागे होते, ते जे निवडून आले भाजपा आमदारांच्या विधानसभा मतदारसंघातून !! बुलढाणा सुरू असलेली सर्व कामे बोगस! पत्रकार परिषदेला दत्ता पाटील, मंदार बाहेकर, चंद्रकांत बर्दे, मुन्ना बेंडवाल, सुनील देशमुख उपस्थित. ✍️

- माझ्या मुलाला टार्गेट करून सस्पेंड केलं बेंडवाल यांचा आ गायकवाडांवर खळबळजनक आरोप1
- खामगाव: शहरात एकीकडे पाणीटंचाईचे सावट असताना दुसरीकडे प्रशासकीय उदासीनतेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र आहे. खामगाव-शेगाव रोडवरील शर्मा टर्निंग मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी होत आहे. विशेष म्हणजे, शर्मा टर्निंग येथील दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्याची परवानगी न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी खामगाव-शेगाव रोडवर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना शर्मा टर्निंग जवळील पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी रस्ता खोदणे अनिवार्य आहे. यासाठी नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे(NHAI)वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत खोदकामाची तांत्रिक परवानगी मिळालेली नाही. परिणामी, जेव्हा या भागाला पाणीपुरवठा केला जातो, तेव्हा हजारो-लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहते. पाईपलाईन फुटल्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत साचून डबके साचले आहे.त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना याच घाण पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. केवळ शर्मा टर्निंगच नव्हे, तर शहरातील दंडे स्वामी मंदिराजवळ असलेली पाईपलाईनही फुटलेली आहे. येथील पाणीही वाया जात असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. "एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहते, हे दुर्दैव आहे. नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वय साधून ही दुरुस्ती तातडीने करावी.या दोन्ही ठिकाणच्या पाईपलाईनची त्वरीत दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन यावर कधी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- छत्रपती संभाजीनगरात समांतर जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया 🚨 छत्रपती संभाजीनगर : शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी सुरू करण्यात आलेली समांतर जलवाहिनी आज ढोरकीन परिसरात अचानक फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा साठा झाल्याचे दिसून आले. मिळालेल्या माहितीनुसार, जलवाहिनी फुटल्यामुळे काही भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांना अचानक पाण्याचा जोरदार प्रवाह दिसून आला, तर काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. महापालिका आणि संबंधित विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. जलवाहिनी फुटण्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, तांत्रिक बिघाड किंवा दाब वाढल्यामुळे ही घटना घडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- Post by Shaha News Marathi1
- politician sakarkheda Buldhana Maharashtra1
- महापालिके सर्व साधारण सभेमध्ये झालेल्या गोंधळ बाबतीत माजी आमदार कैलास यांची प्रतिक्रिया1
- भाजप जिल्हा सचिव मुन्ना बेंडवाल हा खानदानी गावगुंड आ संजय गायकवाड यांची टीका1